Kand Chilla (कंद / कोनफळ / जांभळा कंद थालीपीठ ) – Purple Yam Savory Pan Cake

Kand Chilla with South Indian Red Chutney (कंद धिरडं / थालीपीठ आणि दक्षिण भारतीय लाल चटणी)

Kand Chilla (कंद / कोनफळ / जांभळा कंद थालीपीठ ) – Purple Yam Savory Pan Cake

कंद (कोनफळ / जांभळा कंद) थालीपीठ मराठी

Kand (Purple Yam) is very tasty and nutritious. This is a quick and easy recipe that makes delicious Chilla / pan cakes. This can be a healthy breakfast / snack dish. Or you can have them for fasting also.

Ingredients

Purple yam (Kand / Konfal) 1 cup grated

Green Chilly Paste 1 teaspoon

Cumin Seeds (Jeera) ½ teaspoon

Chopped Coriander 1 teaspoon

Pure Ghee / Clarified Butter for roasting Chillas

Salt to taste

Instructions

1. Wash Kand (purple yam) thoroughly and peel the skin.

2. Grate Kand (purple yam). Be careful while grating. Kand may slip from your hand while grating. Grated Kand will be sticky. Do not add water.

3. Add cumin seeds.

4. Add Green Chilly Paste, Chopped Coriander and salt.

5. Mix well, do not add water. Batter will be very sticky.

 

Mix together all the Ingredients

6. Heat a non stick griddle and spread little pure Ghee / clarified butter on the Griddle.

7. Place two tablespoons of batter on heated Griddle and spread evenly using your fingers. Dip your fingers in water before spreading the batter so that batter will not stick to the fingers.

 

Spread batter evenly on heated Griddle

8. Cover the Griddle with a lid, cook for 1-2 minutes. Spread a few drops of Ghee on the Chilla.

9. Remove lid, flip the Chilla and cook the other side. (light brown colour).

10. Delicious Kand Chilla is ready. Serve hot with coconut or any other chutney.

Note

1. You can add Rajgira (Amaranth) flour or Upwas Bhajani to the batter. But then the taste of Chilla will change.

 

Kand Chilla (कंद / कोनफळ / जांभळा कंद थालीपीठ )

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

कंद (कोनफळ / जांभळा कंद ) थालीपीठ

हिवाळ्यात कंद / कोनफळ छान मिळतात. ह्या कोनफळाची थालीपीठं खूप छान होतात. घरात नेहमी असणारं साहित्य वापरून झटपट होणारी ही थालीपीठं ब्रेकफास्ट / नाश्त्याला चांगला पदार्थ आहे. ही उपासाला ही चालतात.  

ही थालिपीठं करताना २३ गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

. कंद / कोनफळ स्वच्छ धुवून घ्या. कंदमूळ असल्यामुळे त्याला खूप माती असते.

. कोनफळाची सालं काढून ते किसून घ्या. किसताना जरा लक्ष द्या कारण कोनफळ चिकट असतं; किसताना हातातून सटकते. हात किसला जाण्याची शक्यता असते.

. कीस चांगलाच चिकट असतो. पण किसात अजिबात पाणी घालायचं नाही. बाकी साहित्य घालून थालीपीठं करायची.

साहित्य (४ थालीपीठांसाठी)

किसलेला कंद / कोनफळ १ कप

ठेचलेली मिरची १ चमचा

जिरं अर्धा चमचा

चिरलेली कोथिंबीर १ चमचा

तेल / तूप थालिपीठं भाजायला

मीठ चवीनुसार

कृती

. कंद धुवून सालं काढून किसून घ्या. कंद खूप चिकट असतो त्यामुळे किसताना हातातून निसटू शकतो ; म्हणून सांभाळून किसा.

. कीस खूप चिकट होईल पण अजिबात पाणी घालू नका.

. किसामध्ये ठेचलेली हिरवी मिरची, मीठ, जिरं आणि कोथिंबीर घालून मिक्स मिक्स करा. पाणी घालू नका.

Ingredients for Kand Chilla (कंद थालीपीठाचं साहित्य)

. नॉन स्टिक तवा गरम करून घ्या.

. २ टेबलस्पून कीस तव्यावर घाला आणि हात पाण्यात बुडवून कीस तव्यावर नीट पसरून घ्या.

Spread batter evenly on heated Griddle (पीठ तव्यावर नीट पसरा)

. झाकण ठेवून २ मिनिटं भाजून घ्या.

. झाकण काढून थोडं तेल / तूप थालीपीठावर पसरा. थालीपीठ उलटं करून दुसरी बाजूही भाजून घ्या.

. खमंग कंदाचं थालीपीठ तयार आहे. गरमागरम थालीपीठ चटणी बरोबर सर्व्ह करा.

Kand Chilla (कंद / कोनफळ / जांभळा कंद थालीपीठ )

टीप

. ह्यात पाहिजे असल्यास राजगिरा पीठ किंवा उपासाची भाजणी मिक्स करू शकता पण त्यामुळे थालीपीठाला कंदाची चव लागत नाही

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*