Bharali Tondli / Bharava Tendli (भरली तोंडली ) – Stuffed Ivy Gourd (Scarlet Gourd / Kowai)

Bharali Tondli / Bharava Tendli (भरली तोंडली)

Bharali Tondli / Bharava Tendli (भरली तोंडली ) –  Stuffed Ivy Gourd (Scarlet Gourd / Kowai)

भरली तोंडली मराठी

This subji is similar to the famous Bharali Vangi (Bharava Baingan) preparation from Maharashtra. This is no onion, garlic preparation. This is a very tasty preparation of Tondli.

Ingredients (Serves 4)

Tondli small (Ivy Gourd / Scarlet Gourd / Kowai) About 400 Gms.

Til (White Seasame Seeds) ½ cup

Dried Coconut (Khobra) grated ½ cup

Chinch / Imli (Tamarind) pulp 2 tablespoons

Crushed Jaggery 2 tablespoons

Red chilly powder 1 teaspoon

Goda Masala (Spice Powder) 2 teaspoons

Fresh scraped Coconut 2 tablespoons

Coriander leaves chopped 2 tablespoons

Oil 1 teaspoon

Black Mustard Seeds ¼ teaspoon

Turmeric ¼ teaspoon

Asafoetida (Hing) a pinch

Salt to taste

Instructions

1. Wash tondli. remove both the edges. make two slits perpendicular to each other about ¾ deep.

Don’t cut it too deep; else Tondli will break while cooking.

2. Roast sesame seeds till light brown.

3. Roast grated dried coconut till light brown.

4. Grind roasted dried coconut and sesame seeds separately into a coarse powder in a grinder.

5. Add jaggery, red chilly powder, goda masala, scraped fresh coconut, chopped coriander and salt to tamarind pulp.

6. Add dry coconut powder and sesame powder to form a uniform coarse mixture, add some water if required. Consistency of this mixture should be like thick gravy.

7. Stuff about a teaspoon of solid part of the mixture into each slit tondli. This part is little tedious.

Stuffed Tondli and Spice Mixture

8. Heat groundnut oil in a cooking vessel on medium flame.

9. Add black mustard seeds, wait till it sputtes.

10. Add turmeric and hing (asafoetida).

11. Add the stuffed Tondli into the pan and cover the pan.

12. After 2 to 3 minutes sauté and cover the pan again.

13. After 3-4 minutes, add the remaining spice mixture (prepared in step 6).

14. Add enough water to cover the tondli.

15. Cook covered till tondli are soft and gravy is thick.

16. Serve hot with Roti (Indian Bread) / Rice.

Tip

1. Colour of the subji will depend on the colour of Goda Masala.

Bharali Tondli

 

 

 

 

 

 

 

===================================================================================

भरली तोंडली

भरल्या वांग्यांसारखी भरली तोंडली पण करतात. ह्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज आहेत. ही माझ्या आई ची रेसिपी आहे. ब्राह्मणी पद्धतीची कांदा लसूण न घातलेली ही भाजी अतिशय चविष्ट लागते.

साहित्य (४ जणांसाठी)

छोटी तोंडली अंदाजे ४०० ग्राम

पांढरे तीळ अर्धा कप

किसलेलं सुकं खोबरं अर्धा कप

चिंचेचा कोळ २ टेबलस्पून

चिरलेला गूळ २ टेबलस्पून (चवीप्रमाणे कमी / जास्त करा)

लाल तिखट १ चमचा

गोडा मसाला २ चमचे

ताजा खवलेला नारळ २ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर २ टेबलस्पून

मीठ चवीनुसार

फोडणीसाठी

तेल १ चमचा

मोहरी पाव चमचा

हळद पाव चमचा

हिंग १ चिमूट

कृती

. तोंडली धुवून दोन्ही बाजूची देठं काढून टाका आणि एका बाजूने २ क्रॉस मध्ये चिरा द्या.

. तीळ आणि सुकं खोबरं मंद आचेवर वेगवेगळं खमंग भाजून घ्या. ताटलीत काढून गार करा.

. मिक्सर मध्ये वेगवेगळं जाडसर दळून घ्या.

. चिंचेच्या कोळात फोडणीचं साहित्य सोडून सगळं साहित्य घाला. थोडं पाणी घालून दाट मिश्रण बनवामिश्रणात गूळ विरघळून घ्या.

. तोंडल्यांच्या खाचीत (चीरेत) मिश्रणातला मसाला भरा.

Stuffed Tondli and Spice Mixture (मसाला भरलेली तोंडली आणि मसाला मिश्रण)

. एका कढईत तेल गरम करून मोहरी, हळद, हिंगाची फोडणी करा.

. भरलेली तोंडली फोडणीत घाला. एकदा ढवळून पाणी न घालता झाकण ठेवून २३ मिनिटं वाफ काढा.

. एकदा ढवळून परत ३४ मिनिटं वाफ काढा.

. आता कढईत उरलेला मसाला घाला. तोंडली बुडेपर्यंत गरम पाणी घाला. एकदा ढवळून झाकण ठेवून तोंडली शिजवा. मधे मध्ये ढवळा. पाणी कमी असेल तर थोडं पाणी घाला. दाटसर रस्सा होईल इतपत पाणी घालून उकळी काढा.

१०. चविष्ट भरली तोंडली तयार आहेत. पोळी / भाताबरोबर लगेच खायला द्या

टीप

. गोड्या मसाल्याच्या रंगानुसार ह्या भाजीचा रंग येईल.

Bharali Tondli / Bharava Tendli (भरली तोंडली)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*