Tomato Saar (टोमॅटोचं सार ) – Maharashtrian Style Tomato Soup – No Onion, Garlic recipe

Tomato Saar (टोमॅटोचं सार)

Tomato Saar (टोमॅटोचं सार ) – Maharashtrian Style Tomato Soup – No Onion, Garlic recipe

टोमॅटोचं सार मराठी

This is a Maharashtrian recipe. It is different from Tomato Soup. This is generally served along with Pulav or Masale Bhaat. But you can serve this as soup also. It requires very few ingredients. It’s very tasty.

Ingredients

Tomatoes 4 medium size

Fresh Scraped Coconut ¾ cup

Green Chilies 2

Sugar ½ – 1 teaspoon

Salt to taste

For Tempering (Tadka)

Pure Ghee / Clarified Butter 1 teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Asafoetida (Hing) a pinch

Curry Leaves 4-5

Instructions

1. Cook tomatoes in boiling water for 3 minutes.

2. Drain the hot water and pour in cold water.

3. On cooling peel the tomatoes to get blanched tomatoes.

4. Grind fresh scraped coconut along with 1 cup of water.

5. Squeeze ground coconut to get coconut milk.

6. Blend blanched tomatoes and green chilies in a blender.

7. Strain blended tomatoes into coconut milk.

8. Add salt, sugar and bring to boil; cook for 5 minutes.

9. For Tempering, heat pure ghee in a ladle on medium flame.

10. Add cumin seeds; wait till it sputters.

11. Add Asafoetida (hing) and curry leaves.

12. Pour this tempering over the mixture in step 8 and mix well. Delicious Tomato Saar is ready. Serve hot.

Tomato Saar

Note

1. You may add ginger paste to this Saar. If you want, add it in step 8. Alternatively Blend ginger and garlic pieces along with blanched tomatoes.

====================================================================================

टोमॅटोचं सार महाराष्ट्रीयन पद्धतीचं सूप

पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये सूप नसतं त्याऐवजी सार बनवलं जातं. टोमॅटोचं सार साधारणपणे भात / मसाले भाताबरोबर बनवतातहल्ली हे सार सूप म्हणून ही दिलं जातं. ह्यात नारळाचं दूध घालतात. कांदा लसूण न घालता ही बनणारे अतिशय चविष्ट असं हे सार सगळ्यांना आवडतं

साहित्य (४ जणांसाठी)

टोमॅटो ४ मध्यम आकाराचे

ताजा खवलेला नारळ पाऊण कप

हिरव्या मिरच्या  २

साखर अर्धा १ चमचा (चवीनुसार कमी / जास्त करा)

मीठ चवीनुसार

फोडणीसाठी

साजूक तूप १ चमचा

जिरं पाव चमचा

हिंग चिमूटभर

कढीपत्ता ४

कृती

. टोमॅटो धुवून उकळत्या पाण्यात ३ मिनिटं शिजवा.

. लगेच गार पाण्यात बुडवून ठेवा.

. टोमॅटो गार झाल्यावर त्याची सालं काढून टाका.

. नारळामध्ये १ कप पाणी घालून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या आणि गाळून नारळाचं दूध काढून घ्या.

. मिक्सर मध्ये सोललेल्या टोमॅटोचे तुकडे, मिरच्या बारीक वाटून घ्या.

. टोमॅटोचं मिश्रण गाळून घ्या आणि नारळाच्या रसात घाला.

. मिश्रणात मीठ, साखर घालून ते गरम करायला ठेवा. उकळी आली की ५ मिनिटं मध्यम आचेवर शिजवा. सार जेवढं दाट / पातळ हवं असेल त्याप्रमाणे पाणी घाला

. एका लहान कढईत साजूक तूप घालून जिरं, हिंगाची फोडणी करा. फोडणीत कढीपत्ता घाला. ही फोडणी टोमॅटोच्या मिश्रणात ओता. आणि नीट ढवळून घ्या.

. चविष्ट आणि पौष्टिक टोमॅटोचं सार तयार आहे. गरमगरम सार भाताबरोबर सर्व्ह करा किंवा सूप म्हणून सर्व्ह करा.   

टीप

. ह्या सारात तुम्ही आलं लसूण पेस्ट घालू शकता. स्टेप ७ मध्ये मिश्रणात घाला. किंवा आलं लसणीचे तुकडे टोमॅटो वाटताना मिक्सर मध्ये घाला.

Tomato Saar (टोमॅटोचं सार)
Tomato Saar (टोमॅटोचं सार)

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*