Chirote (चिरोटे) – Sweet Crispy Maharashtrian Delicacy

Chirote (चिरोटे)

Chirote (चिरोटे) – Sweet Crispy Maharashtrian Delicacy

चिरोटे मराठी

Chirote is a Maharashtrian delicacy – that is generally prepared as a part of Diwali sweets. The process of making Chirote is a bit lengthy. But for such a delicious sweet, it’s worth all those efforts.

Ingredients – Makes 22-25 Chirote

Maida (All Purpose Flour) 1 cup

Pure Ghee (Clarified Butter) 1 tablespoon

Vanaspati Ghee (Thick Vegetable Oil) 2 tablespoon / Pure Ghee (Clarified Butter)1 tablespoon

Corn Starch (Corn Flour) 2 – 3 tablespoons

Powdered Sugar 1 cup

Milk ½ cup

Salt a pinch

Vanaspati Ghee (Thick Vegetable Oil) for frying

Instructions

Prepare Dough

1. Add 1 tablespoon of pure ghee, salt to maida

2. Bind it with milk to a stiff consistency dough. Add small quantity of milk each time to get required consistency

3. Let it rest for 8 hours.

Prepare Paste

1. Beat 2 tablespoon of Vanaspati Ghee / 1 tablespoon of pure ghee in a bowl till it is fluffy

Beat ghee till fluffy
Add Corn Starch / Corn Flour

2. Add corn starch and beat till fluffy.

Beat till fluffy

Preparing Chirote

1. Make dough balls smaller than tennis ball

Dough Balls

2. Roll three balls into a set of three 7 to 8 inches round (rotis). Roti should be very thin.

Roll thin round Roti
Apply Paste on Roti

3. Apply evenly ¾ spoonful of “Paste” on one of the rotis.

4. Place the second roti on the above roti.

5. Apply evenly “Paste” on the top roti.

Stack of Roti’s with paste applied on each Roti

6. Place the third roti on the above rotis.

7. Apply “Paste” on the top roti.

8. Roll this tightly in a roll.

Make a tight roll

9. Cut into 1 cm pieces.

Cut the roll into 1 cm thick pieces

10. Repeat steps 2 to 9.

11. Place each piece on a plastic sheet such that the sides with circular layers are on the top and bottom.

12. Place another plastic sheet on the top.

Place a roll on a plastic sheet

13. Roll it gently in a 2 – 3 inch circular shape. (this is unfried “chirote”). Do not roll it with pressure; else the layers will be flattened.

Roll it gently
Chirote – Ready for Frying

Frying Chirote

1. Heat Vanaspati Ghee in a wok on low flame.

2. Gently slip the above “chirote’ into the heated Ghee. The side that was on the top while rolling the Chirote should be on the top in Wok also

3. Do not turn the “chirote” in oil while frying, while frying keep splashing some heated ghee on the top for it to fry.

4. Fry till light brown.

Deep Fry Chirote
Fried Chirote

5. Remove from oil and place it on tissue (this helps to soak the excess oil).

Sprinkle Powdered Sugar while Chirote are Hot

6. While hot sprinkle powdered sugar on the top. Be generous with sugar as this is the only sweetness in Chirote.

Chirote

Note

1. Applying right amount of Corn Starch / Flour paste is very important to get correct texture of Chirote. If you apple too much paste, Chirote will spread / open while frying; if you apply less, Chirote will not cook properly. Best way to handle this is to make chirote of first roll, check the texture and make modifications to quantity of paste for the remaining rolls. If you make all the rolls together, there is no chance for course correction.

2. Don’t put too much Ghee in the Wok at a time. While frying Corn Starch / Flour mixes with Ghee and Ghee becomes thick and brown in colour. If Ghee becomes too brown, filter it using muslin or thin cloth before you continue frying.

==============================================================================

चिरोटे

खुसखुशीत चिरोटे सगळ्यांनाच आवडतात. आणि माझ्यामते हा पदार्थ घरीच बनवायला पाहिजे. बाहेर कुठेही मी चांगले चिरोटे बघितलेले नाहीत. कृती जरा कठीण आहे पण जेव्हा तुम्ही जिभेवर विरघळणारे चिरोटे खाता तेव्हा वाटतं की सगळ्या मेहनतीचं चीझ झाले. चिरोटे दोन प्रकारचे असतात . पुरीसारखे आणि २. लोडाचे चिरोटे. लोडाच्या चिरोट्यात पिठाची गुंडाळी तुकडे करून लाटत नाहीत. तसेच तळतात. पहिल्या प्रकारात ते तुकडे लाटून तळतात. गोडीसाठी चिरोटे साखरेच्या पाकात घालतात किंवा तळल्यावर वरून पिठीसाखर घालतात. माझी रेसिपी पुरीसारखे पिठीसाखर घातलेल्या चिरोट्यांची आहे. ही पण माझ्या आईची रेसिपी आहे. परफेक्ट आणि टेस्टेड.

साहित्य (२०२२ चिरोट्यांसाठी)

मैदा १ कप

साजूक तूप १ टेबलस्पून

वनस्पती तूप २ टेबलस्पून किंवा साजूक तूप १ टेबलस्पून

कॉर्न फ्लोअर २३ टेबलस्पून

पिठीसाखर १ कप

मीठ चिमूटभर

वनस्पती तूप तळण्यासाठी (हवे तर साजूक तूप वापरू शकता )

कृती

चिरोट्याचं पीठ

. मैद्यात १ टेबलस्पून साजूक तूप (गरम न करता) आणि चिमूटभर मीठ घाला.

. थोडं थोडं दूध घालून घट्ट पीठ भिजवा.

. पीठ ८ तास झाकून ठेवा.

चिरोट्याचा साटा

. २ टेबलस्पून वनस्पती किंवा १ टेबलस्पून साजूक तूप हलकं होईपर्यंत फेटून घ्या.

Beat ghee till fluffy (तूप फेटून घ्या)
Add Corn Starch / Corn Flour (त्यात कॉर्न फ्लोअर घाला)

. थोडं थोडं कॉर्न फ्लोअर घालून फेटा. साटा क्रिम सारखा व्हायला हवा.

 

Beat till fluffy (हलकं होईपर्यंत फेटून घ्या)

चिरोटे बनवण्यासाठी

. पीठ चांगलं मळून घ्या. टेनिस बॉल च्या आकाराचे गोळे करून घ्या.

. पिठाच्या ३ गोळ्यांच्या ३  पातळ पोळ्या  लाटून घ्या. पोळी जेव्हढी पातळ तेवढे चिरोटे हलके आणि खुसखुशीत.

Dough Balls (पिठाचे गोळे )
Roll a roti (पातळ पोळी लाटून घ्या )

. एका पोळीवर पाऊण चमचा साटा पसरून घ्या. त्याच्यावर दुसरी पोळी ठेवा. साटा पसरून घ्या. तिसरी पोळी ठेवा. साटा पसरा.

Apply Paste on Roti (पोळीवर साटा पसरून घ्या)
Stack of Roti’s with paste applied on each Roti (एकावर एक ३ पोळ्या ठेवून मध्ये साटा लावा)

 

. पोळ्या गुंडाळून घट्ट गुंडाळी (रोल) करा.

. रोल चे १ सेमी रुंदीचे तुकडे करा.

Make a tight roll (पोळीची घट्ट गुंडाळी करा )
Cut 1 cm thick pieces (१ सेमी रुंदीचे तुकडे करा)

. आता प्लास्टिक च्या कागदामध्ये / बटर पपेरमध्ये ठेवून हे तुकडे लाटा. लाटताना पोळ्या गुंडाळलेली बाजू वरती घ्या आणि हलक्या हाताने पुरी लाटा. मधे फुलासारखे डिसाईन दिसेल.

Place a roll on a plastic sheet (एक तुकडा प्लास्टिक च्या कागदावर ठेवा )
Roll it gently (हलक्या हाताने पुरी लाटा )

. गरम तेलामध्ये चिरोटे सोडून मंद गॅसवर चिरोटे तळून घ्या. तळताना झाऱ्याने चिरोट्यावर तूप उडवा म्हणजे चिरोटे वरच्या बाजूने तळले जातील. चिरोटे तळताना उलटायचे नाहीत.

Chirote – Ready for Frying (चिरोटे तळण्यासाठी तयार)
Deep Fry Chirote (चिरोटा तळताना)
Fried Chirote (तळलेला चिरोटा )

. छान खमंग तळल्यावर पेपर टिश्यू वर काढा आणि लगेच थोडी पिठीसाखर भुरभुरवा. चिरोट्याला गोडी फक्त ह्या साखरेचीच असते. त्यामुळे जरा सढळ हाताने साखर घाला.

Sprinkle Powdered Sugar while Chirote are Hot (गरम असताना चिरोट्यावर पिठीसाखर भुरभुरवा)

. चिरोटे गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा.  

Chirote (चिरोटे)

टीप

. पोळीला किती साटा लावायचा हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कमी साटा लावला तर चिरोटे कडक होतील. जास्त साटा लावला तर चिरोटे तळताना विरघळतील. त्यासाठी चिरोट्याचा एक छोटा रोल करून चिरोटे करून बघा. सगळे रोल आधीच एकदम करून ठेवले तर काही बदल करता येणार नाहीएका छोट्या रोल चे चिरोटे तळून ठरवा साटा किती लावायचा ते.

. चिरोटे तळताना एका वेळी जास्त तूप घालू नका. चिरोट्याचा साटा तुपात मिक्स होतो आणि तूप काळं होतं. म्हणून मधे मधे तूप मलमल च्या कापडाने गाळून घ्या आणि परत तळायला वापरा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*