Eggless Banana Muffins (एगलेस बनाना मफिन्स)

Eggless Banana Muffins (एगलेस बनाना मफिन्स)
Eggless Banana Muffins (एगलेस बनाना मफिन्स)

Eggless Banana Muffins (एगलेस बनाना मफिन्स)

एगलेस बनाना मफिन्स मराठी

All of us love muffins. It’s very easy to make them at home. Process is easier than making a cake as it does not involve any beating. Try this recipe. It makes delicious Banana muffins with Cinnamon aroma.

Ingredients (1 cup = 250 ml)

Wheat flour / All purpose flour 1 cup (I used wheat flour)

Bananas 3 medium size (ripe or over-ripe)

Sugar 1/3 cup

Butter / Oil / Clarified butter ¼ cup

Milk 1-2 tablespoon (only if required)

Honey 1 tablespoon

Salt a pinch

Cinnamon Powder ¼ teaspoon

Baking powder ¾ teaspoon

Baking soda ½ teaspoon

Dry fruits as topping

Instructions

1. Pre-heat oven at 190 degrees Celsius.

2. Peel bananas and mash them in a bowl.

3. Add butter / oil, Honey and sugar and mix well

4. In another bowl, mix flour, salt, baking powder, baking soda and cinnamon powder.

5. Add flour to banana mix and fold gently. Don’t beat it. In case batter is not of dropping consistency, add little milk and mix gently.

6. Grease muffin moulds with oil or line muffin tray with paper liners (paper cups). Gently drop batter into moulds such that it fills ¾ of the mould. Sprinkle dry fruits of your choice on top of muffins.

7. Bake for 30-35 minutes till the toothpick inserted comes out clean and the surface of muffin turns golden brown.

8. Enjoy these delicious muffins with coffee.

This measure makes 9 medium size muffins.

Note:

1. The sugar measure mentioned here make mild sweet Muffins. If you like Sweet Muffins, increase the amount of sugar.

2. Temperature differs in every oven. So adjust the timer considering temperature of your oven.

Eggless Banana Muffins (एगलेस बनाना मफिन्स)
Eggless Banana Muffins (एगलेस बनाना मफिन्स)
Eggless Banana Muffins (एगलेस बनाना मफिन्स)
Eggless Banana Muffins (एगलेस बनाना मफिन्स)

 

===============================================================================

एगलेस बनाना मफिन्स

केळी जास्त पिकली आहेत ? काही हरकत नाही. केळ्याची दशमी बनवा किंवा मंगलोरी बन्स बनवा किंवा एगलेस मफिन्स बनवा. केक पेक्षा मफिन्स बनवणं सोपं असतं कारण पीठ फेटावं लागत नाही. सर्वांचे आवडते मफिन्स बनवायला अगदी सोपे आहेत. दालचिनी च्या स्वादाचे हे मफिन्स नक्की करून बघा.

साहित्य (१ कप = २५० मिली )

कणिक / मैदा १ कप (मी कणिक घालते )

पिकलेली केळी३ मध्यम आकाराची

साखर १/३ कप

तूप / तेल पाव कप

बेकिंग पावडर पाऊण टीस्पून

बेकिंग सोडा अर्धा टीस्पून

दालचिनी पूड पाव टीस्पून

मीठ चिमूटभर

दूध १२ टेबलस्पून (गरज पडल्यास)

मध १ टेबलस्पून

सुका मेवा आवडीनुसार

कृती

. एका वाडग्यात केळी सोलून मॅश करून घ्या.

. त्यात साखर, मध आणि तूप/तेल घालून चांगलं एकत्र करून घ्या .

. दुसऱ्या वाडग्यात कणिक, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा , मीठ आणि दालचिनी पूड एकत्र करून घ्या.

. कणकेच्या वाडग्यात केळ्याचे मिश्रण घाला आणि एकत्र करा. जास्त फेटू नका.

. मिश्रण फार घट्ट असेल तर थोडे दूध घालून मिक्स करा.

. ओव्हन १९० डिग्री वर गरम करून घ्या.

.मफिन साच्याना तूप लावून त्यात मोठ्या चमच्याने मिश्रण घाला. पाऊण साचा भरेल एवढं मिश्रण घाला. वरून सुका मेवा घाला.

. ओव्हन मध्ये १९० डिग्री वर ३०३५ मिनिटं बेक करा.

. गरमागरम बनाना मफिन्स कॉफी बरोबर सर्व्ह करा.

टीप

. रेसिपीत दिलेल्या साखरेच्या प्रमाणाने कमी गोड मफीन्स बनतात. तुम्हाला जास्त गोड हवे असतील तर साखरेचं प्रमाण वाढवा.

. प्रत्येक ओव्हन चं तापमान वेगवेगळं असतं. तुमच्या ओव्हन प्रमाणे भाजण्याचा वेळ कमी / जास्त करा

Eggless Banana Muffins (एगलेस बनाना मफिन्स)
Eggless Banana Muffins (एगलेस बनाना मफिन्स)
Eggless Banana Muffins (एगलेस बनाना मफिन्स)
Eggless Banana Muffins (एगलेस बनाना मफिन्स)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes