Types of Ghavan (घावनाचे प्रकार) – Types of Indian Crepe

Types of Ghavan (घावनाचे प्रकार)

Types of Ghavan (घावनाचे प्रकार) – Types of Indian Crepe

घावनाचे प्रकार मराठी

Ghavan is an easy, quick, tasty and healthy option for Breakfast / snack from Konkan. I’m giving 9 variations of Ghavan in this article.

Ghavan is a specialty of Konkan – coastal Maharashtra. Main ingredient in this is Rice Flour. You can mix different things with it. The batter should be watery. Flat Griddle should be steaming hot. Pour the batter from little distance on hot griddle and move the pouring bowl in circular fashion while pouring the batter so that batter evenly spreads thin on the griddle. This makes nice, soft Ghavan with a mesh design on it. If you get Mesh design on Ghavan, it is perfect Ghavan. If you miss any step in this process, Ghavan will not be perfect. For new cooks, it will take some practice to master this process.

After pouring batter on the griddle, reduce the flame to medium. Cover and cook for 2 minutes. Remove the lid and check. If you can see wet batter on the top, cook it further. Else spread a few drops of oil / butter / Ghee on the Ghavan and flip it. Cook the other side without covering it.

If you are using an Iron griddle, make the batter little thick but thinner than Dosa batter.

Ghavan is served along with white butter or Clarified Butter or Chutney or Cooked Pulses (उसळ).

Malvani Ghavane (मालवणी घावणे) that are served in restaurants are very thick. Traditional Ghavan are thin and soft.

South Indian Neer Dosa (नीर डोसा) is somewhat like Ghavan. But that is made after grinding soaked Rice. Fresh scrapped coconut is added while grinding. And Neer Dosa is cooked only from one side.

All meaures are for 7-8 Ghavan (1 cup = 250 ml)

1. Basic Ghavan

In a bowl, Mix 1 cup of Rice Flour, Salt and water to make batter of watery consistency. Make Ghavan as per instructions given above.

2. Garlic Ghavan

Chop 6-7 Garlic cloves into small pieces and add it to Basic Ghavan Batter. Rest of the process like Basic Ghavan.

Garlic Ghavan (लसूण घावन)

3. Onion Ghavan

Finely chop 1 medium size onion and mix with Basic Ghavan batter. est of the process like Basic Ghavan.

4. Coriander Ghavan

Add ½ cup finely chopped coriander and ½ teaspoon crushed green chilly in the batter of Garlic Ghavan. Rest of the process like Garlic Ghavan.

5. Fenugreek (Methi) Ghavan

Add ½ cup finely chopped Fenugreek leaves and ½ teaspoon crushed green chilly in the batter of Garlic Ghavan. Optionally you can add ½ cup of buttermilk while mixing the batter. Rest of the process like Garlic Ghavan.

Methi Ghavan (मेथी घावन)

6. Dry Fenugreek (Kasuri Methi) Ghavan

This is my innovative fusion recipe. Add 2 tablespoon of crushed roasted dry Fenugreek leaves (kasuri methi) in the batter of Garlic Ghavan. Optionally you can add ½ cup of buttermilk while mixing the batter. Rest of the process like Garlic Ghavan.

Kasuri Methi Ghavan (कसुरी मेथी घावन)

7. Piri Piri Ghavan

This is my innovative fusion recipe. Add 1 tablespoon of Piri Piri Powder in the batter of Garlic Ghavan. Rest of the process like Garlic Ghavan.

Piri Piri Ghavan (पिरी पिरी घावन)

 

8. Kalonji Ghavan

This is my innovative fusion recipe. Kalonji is not used in traditional Konkani cuisine. Add ¾ teaspoon of Kalonji in the batter of basic Ghavan. Rest of the process is like Basic Ghavan. Kalonji gives a nice flavour to the Ghavan.

9. Patichya Lasaniche Ghavan (Fresh Garlic Ghavan) – Also known as Aayate

Make a fine paste of Fresh Green Garlic (20-22 stems) + 1 cup Coriander and add it to the batter of Basic Ghavan. You can optionally add ½ teaspoon Chili paste and 1 tablespoon curd to the batter. Rest of the process is like Basic Ghavan.

Patichya Lasaniche Ghavan – Aayate (पातीच्या लसणीचे घावन – आयते)

 

Video of making Ghavan

==================================================================================

घावनाचे प्रकार

ब्रेकफास्ट साठी अतिशय उपयुक्त असे झटपट बनणारे, चविष्ट आणि पौष्टिक वेगवेगळ्या प्रकारचे घावन.

घावन हा कोकणातला पदार्थ आहे. ह्यात मुख्यतः तांदुळाचं पीठ असतं. त्याच्याबरोबर तुम्ही काहीही घालू शकता. घावनाचे पीठ अगदी पातळ भिजवायचं रवा डोश्यासारखं. आणि सपाट तवा खूप गरम करून काठ असलेल्या भांड्याने जरा उंचावरून हे पीठ गरम तव्यावर ओतायचे. पीठ ओतताना भांडे गोल फिरवायचं म्हणजे छान पातळ आणि जाळीदार घावन बनतातह्या कृतीत एक जरी त्रुटी राहिली तर परफेक्ट घावन बनणार नाहीत. नवशिक्या माणसाला जरा प्रॅक्टिस करावी लागेल. पीठ  तव्यावर घातल्यावर गॅस मध्यम करा. झाकण ठेवून घावन भाजा. मिनिटांनी झाकण काढून चेक करा. जर घावनावर ओलं पीठ दिसत असेल तर अजून थोडा वेळ झाकण ठेवून भाजा. नाहीतर घावनावर थेम्ब तेल/तूप पसरवा आणि घावन परता. आता झाकण ठेवता भाजा.

नॉनस्टिक तव्यावर घावन करताना पीठ अगदी पातळ भिजवावं. आणि बिडाच्या तव्यावर घावन करताना पीठ थोडं दाट पण डोश्याच्या पिठापेक्षा पातळ भिजवावं.

घावन लोणी, साजूक तूप, चटणी किंवा उसळी बरोबर खातात.

हॉटेल मध्ये जे मालवणी घावणे म्हणून विकतात ते फार जाड बनवतात. पारंपारिक घावन पातळ आणि लुसलुशीत असतात.

दक्षिणेतला नीर डोसा थोडासा असा असतो. पण त्यात तांदूळ भिजवून वाटतात आणि वाटताना ओला नारळ घालतात. आणि नीर डोसा एकाच बाजूने भाजतात.

सर्व प्रमाण घावनासाठी (१ कप = २५० मिली)

. बेसिक घावन

१ कप तांदुळाचे पीठ घेऊन त्यात मीठ, जिरं आणि पाणी घाला. आवडत असेल तर थोडे ताक घाला. पीठ अगदी पातळ भिजवून वर सांगितल्याप्रमाणे घावन घाला.

. लसूण घावन

बेसिक घावनामध्ये लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घाला. बाकी सर्व बेसिक घावनाप्रमाणे.

Garlic Ghavan (लसूण घावन)

. कांद्याचे घावन

बेसिक घावनामध्ये मध्यम कांदा बारीक चिरून घालाबाकी सर्व बेसिक घावनाप्रमाणे.

. कोथिंबीर  घावन

लसूण  घावनामध्ये अर्धा कप कोथिंबीर  बारीक चिरून घाला. अर्धा चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट घालाबाकी सर्व बेसिक घावनाप्रमाणे.

. मेथी घावन

लसूण  घावनामध्ये अर्धा कप मेथीची पानं बारीक चिरून घाला. अर्धा चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट घाला.

आवडत असेल तर पीठ भिजवताना अर्धा कप ताक घाला. बाकी सर्व बेसिक घावनाप्रमाणे.

Methi Ghavan (मेथी घावन)

. कसुरी मेथी घावन

ही माझी इनोवेटिव्ह फ्युजन रेसिपी आहे. लसूण  घावनामध्ये टेबलस्पून गरम केलेली कसुरी मेथी चुरा करून घाला. आवडत असेल तर पीठ भिजवताना अर्धा कप ताक घाला.  बाकी सर्व बेसिक घावनाप्रमाणे.  

Kasuri Methi Ghavan (कसुरी मेथी घावन)

. पिरी पिरी घावन

ही माझी इनोवेटिव्ह फ्युजन रेसिपी आहे. लसूण  घावनामध्ये टेबलस्पून पिरी पिरी पावडर घाला.  बाकी सर्व बेसिक घावनाप्रमाणे.

Piri Piri Ghavan (पिरी पिरी घावन)

. कलोंजी घावन

ही माझी इनोवेटिव्ह फ्युजन रेसिपी आहे. कोकणात कलोंजी वापरत नाहीत. पण घावनामध्ये कलोंजी घालून छान चव येते. बेसिक घावनाच्या पिठात अर्धा टीस्पून कलोंजी घालून पीठ एकजीव करा. बाकी सर्व कृती बेसिक घावनाप्रमाणे.

. लसणीच्या पातीचे घावन ह्याला आयते असंही म्हणतात.

लसणीच्या पातीच्या २०२२ काड्या + १ कप कोथिंबीर एकत्र वाटून घ्या. बेसिक घावनाच्या पिठात हे वाटलेलं मिश्रण घाला. हवं असल्यास अर्धा टीस्पून वाटलेली मिरची आणि १ टेबलस्पून दही घाला. मिश्रण एकजीव करून बेसिक घावनाप्रमाणे पुढील कृती करा.

Patichya Lasaniche Ghavan – Aayate (पातीच्या लसणीचे घावन – आयते)

व्हिडियो – पातळ मऊसूत घावन कसे करावे

8 Comments

    • Thank you for your comment.
      I use 2 types of Tava for Dosa. Iron and cast iron. Texture of Dosa is awesome on these Tava… much better than nonstick tava.

  1. मस्त, यातील काही प्रकार केले नव्हते , नक्की करेन.

Leave a Reply to Jayshree bhawalkar Cancel reply