Olya Valachi Usal (ओल्या वालाची – पावटा- उसळ) – Fresh Field Beans Subji

Olya Valachi Usal (ओल्या वालाची (पावटा) उसळ) – Fresh Field Beans Subji

Olya Valachi Usal (ओल्या वालाची पावटा- उसळ) – Fresh Field Beans Subji

ओल्या वालाची पावटा-  उसळ मराठी

This is an easy, non spicy, quick and tasty recipe of Fresh Val (field beans). In winter Val Pods (valachya shenga) are available in market. These beans are little bitter. So Jaggery is added to reduce the bitterness. This is no onion, garlic recipe.

Ingredients (Serves 4)

Valachya Shenga (Field Beans Pods) 1 kilogram

Green Chilly Paste ½ teaspoon

Jaggery 1 tablespoon (adjust as per taste)

Scraped Fresh Coconut 1 tablespoon

Chopped Coriander 1 tablespoon

Salt to taste

For Tempering

Oil 1 teaspoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds (Jeera) ¼ teaspoon

Turmeric Powder ¼ teaspoon

Asafoetida a pinch

Instructions

1. Remove Valache Daane (beans) from Valachya Shenga (pods) and wash them.

2. Heat oil in a pan on medium flame.

3. Add mustard seeds, wait for splutter; add Cumin Seeds, wait for sputter.

4. Add Turmeric Powder, Asafoetida and Green Chilly Paste.

5. Add beans, sauté for 2-3 minutes and cook covered for 3-4 minutes without adding water.

6. Add hot water enough to cover ¾ of the beans; bring it to boil. Turn flame to low and cook covered till beans are soft. Add water if required.

7. Add Jaggery, Scraped Coconut, Chopped Coriander and salt.

8. Cook to 2-3 minutes. Adjust consistency by adding water if required. This Usal does not have much gravy.

9. Serve hot with Roti (Indian Bread) / Rice.

Olya Valachi Usal (ओल्या वालाची (पावटा) उसळ) – Fresh Field Beans Subji
Olya Valachi Usal (ओल्या वालाची (पावटा) उसळ) – Fresh Field Beans Subji

 

 

 

 

 

 

 

 

 

 

===================================================================================

ओल्या वालाची (पावटा) उसळ

हिवाळ्यात वालाच्या (पावट्याच्या) शेंगा मिळतात. त्या दाण्यांची उसळ फार छान होते. हे दाणे चवीला जरा कडवट असतात. गूळ घालून त्याचा कडवटपणा कमी करतात. हिरवी मिरची, नारळ, कोथिंबीर आणि फोडणी. बस एवढंचआणखी काही मसाला नसतो. अगदी सोपी रेसिपी आहे. कांदा लसूण न वापरता बनणारी ही टेस्टी उसळ नक्की करून बघा.

साहित्य (४ जणांसाठी)

वालाच्या (पावट्याच्या) शेंगा १ किलो

ठेचलेली हिरवी मिरची अर्धा चमचा

गूळ १ टेबलस्पून (चवीप्रमाणे कमी / जास्त करा)

ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून

मीठ चवीनुसार

फोडणीसाठी

तेल १ चमचा

मोहरी पाव चमचा

जिरं पाव चमचा

हळद पाव चमचा

हिंग १ चिमूट

कृती

. वालाच्या शेंगांचे दाणे काढून धुवून घ्या.

. एका पातेल्यात तेल गरम करून मोहरी, जिरं, हळद आणि हिंगाची फोडणी करा.

. फोडणीत ठेचलेल्या हिरव्या मिरच्या घाला.

. दाणे घालून २३ मिनिटं परतून घ्या.

. झाकण ठेवून पाणी न घालता ३४ मिनिटं वाफ काढा.

. दाणे पाऊण बुडतील एवढं गरम पाणी घाला. मंद आचेवर झाकण ठेवून दाणे शिजवून घ्या. जसा रस हवा असेल त्याप्रमाणे पाणी घाला.

. दाणे शिजल्यावर त्यात गूळ, नारळ, कोथिंबीर आणि मीठ घालून एक उकळी आणा.

. टेस्टी उसळ तयार आहे. गरमागरम उसळ पोळी / भाताबरोबर खायला द्या.

Olya Valachi Usal (ओल्या वालाची (पावटा) उसळ) – Fresh Field Beans Subji
Olya Valachi Usal (ओल्या वालाची (पावटा) उसळ) – Fresh Field Beans Subji

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*