Malwani Vade – Kombadi Vade (मालवणी वडे – कोंबडी वडे)

Malwani Vade – Kombadi Vade (मालवणी वडे - कोंबडी वडे)

Malwani Vade – Kombadi Vade (मालवणी वडे कोंबडी वडे)

मालवणी वडे – कोंबडी वडे मराठी

Malwani Vade are delicious deep fried fritters using mixed grains and rice. It’s also called Kombadi Vade. It’s a popular accompaniment generally served with Chicken Gravy. Vegetarians have it with Chutney and Home made butter. You can make the dry flour upfront and use it to make Vade. This flour lasts for 3 months.

Ingredients (For Malwani Vade Dry Flour)

Raw Rice 1 kg

Udid Daal (Split Black Gram) ¼ kg

Chana Daal (Split Chickpeas) ¼ cup

Fenugreek Seeds 1 teaspoon

Coriander Seeds ¼ cup

Ingredients (For Malwani Vade – Serves 4) (1 cup = 250 ml)

Vade Dry Flour 3 cups

Red chili Powder 1 teaspoon (adjust as per taste)

Turmeric Powder ½ teaspoon

Salt to tastee

Oil to deep fry Vade

Instructions for Vade Dry Flour

1. Grind all the ingredients into little coarse powder and store in air tight container. This dry flour will last for 3 months.

Instructions (For Malwani Vade)

1. In a bowl, Mix all the ingredients. Gradually add warm water and bind the dough of medium consistency. Keep the dough covered for 30 minutes.

2. Knead the dough for 3-4 minutes. Make small lemon size balls of the dough.

3. Apply little oil on a plastic sheet or butter paper. Pat the dough ball in a circular shape of medium thickness. If you want, using a finger make a hole in the centre.

4. Heat oil for deep frying. Gently slide in the Vada in the oil.

5. Deep fry on medium heat. While frying, gently press the Vada with the spatula so that Vada puffs up. Flip it over and fry other side. Fry till both sides are golden brown.

6. Serve hot Vade with chutney and home made butter. If you have chicken – serve it with chicken gravy.

Malwani Vade – Kombadi Vade (मालवणी वडे – कोंबडी वडे)
Malwani Vade – Kombadi Vade (मालवणी वडे – कोंबडी वडे)

Note

1. You can wash rice before grinding. For this, wash and drain rice. Spread it on a cloth and dry in shade till all moisture is dried away.

===================================================================================

मालवणी वडे कोंबडी वडे (वड्यांच्या पिठाच्या रेसिपी सोबत)

मालवणी  वडे हा कोकणातला  लोकप्रिय पदार्थ आहे. ह्या वडयांना कोंबडी वडे असंही म्हणतात. कोंबडीच्या रश्श्यासोबत हे खायला देतात. शाकाहारी लोक हे वडे चटणी आणि लोण्यासोबत खातातह्या वड्यांचे पीठ आधी करून ठेवता येतं. हे पीठ ३ महिने छान राहतं. पीठ असल्यावर वडे पटकन होतात. काही जणी हे वडे भोक न पाडता पुरीसारखे करतात. पण मी नेहमी भोकवाले वडेच खाल्ले आहेत त्यामुळे मी तसेच करते. 

साहित्य (मालवणी वड्यांच्या पिठासाठी )

तांदूळ १ किलो

उडीद डाळ पाव किलो

चणा डाळ पाव कप

मेथी दाणे १ चमचा

धने पाव कप

साहित्य (मालवणी वड्यांसाठी ४ जणांसाठी) ( कप = २५0 मिली)

वड्यांचे पीठ ३ कप

लाल तिखट १ चमचा (चवीप्रमाणे कमी / जास्त करा )

हळद अर्धा चमचा

मीठ चवीनुसार

तेल वडे तळण्यासाठी

कृती (वड्यांच्या पिठाची)

. सर्व साहित्य कच्चंच सरसरीत दळून घ्या. पीठ हवाबंद डब्यात ३ महिने पर्यंत चांगलं राहतं.

कृती (मालवणी वड्यांची )

. एका परातीत सर्व साहित्य एकत्र करा. थोडं थोडं कोमट पाणी घालून पीठ भिजवा. फार सैल नको आणि फार घट्ट नको. पीठ अर्धा तास झाकून ठेवा.

. पीठ ३४ मिनिटं मळून घ्या. लिंबाच्या आकाराचे गोळे करून घ्या

. एका प्लास्टिक च्या कागदाला / बटर पेपर ला थोडं तेल लावून घ्या. त्याच्यावर पिठाचा गोळा ठेवून हलक्या हाताने गोल वडा थापा. फार जाड नको आणि फार पातळ नकोबोटानी वड्याच्या मधोमध एक भोक पाडा.

. तळण्यासाठी तेल गरम करून घ्या. थापलेला वडा अलगद तेलात सोडा आणि मध्यम आचेवर तळून घ्या. तळताना वडा झाऱ्याने थोडा दाबा म्हणजे वडा छान फुगेल. वडा परतून दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावर तळून घ्या.

. गरमागरम वडे चटणी आणि लोण्यासोबत खायला द्या. मांसाहारी मंडळी हे वडे कोंबडीच्या रश्श्यासोबत खाऊ शकतात.

टीप

. वड्याच्या पिठात धुतलेले तांदूळ ही घालू शकता. त्यासाठी तांदूळ धुवून, पाणी निथळून टॉवेलवर पसरून सावलीत खडखडीत वाळवून घ्या

Malwani Vade – Kombadi Vade (मालवणी वडे – कोंबडी वडे)
Malwani Vade – Kombadi Vade (मालवणी वडे – कोंबडी वडे)

10 Comments

  1. वड्यांचे पीठ करताना साहित्य भाजून दळायचे की तसेच दळायचे? आणि बारीक पीठ पाहिजे की सरसरीत?

    • मी मालवणी पद्धतीचा चिकन रस्सा केला की रेसिपी पोस्ट करेन.

    • हो. नावामुळे तसं वाटतं. मी पण पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मांसाहारी वडे वाटले मला.

Leave a Reply to sudha Cancel reply