Poha Gulkand Laadoo (पोहा गुलकंद लाडू) – Flattened Rice Laddus with Rose Petals Preserves

Poha Gulkand Laadoo (पोहा गुलकंद लाडू)

Poha Gulkand Laadoo (पोहा गुलकंद लाडू) – Flattened Rice Laddus with Rose Petals Preserves – My Innovation

पोहा गुलकंद लाडू मराठी 

Nutritionists recommend to have Gulkand every day in hot Indian summer. I wanted to make Shahi Gulkand Laddus but since the weather is too hot, it would been too difficult to roll those laddus with Gulkand filling. So I tried something different with Gulkand. This is my own recipe that gives a delicious twist to a standard Laddu recipe. Poha laddus are very easy to make. It does not require long hours of roasting and no problematic Chasni (Sugar Syrup) preparation. Addition of Gulkand not only enhances the taste but also reduces the Ghee (Clarified Butter) requirement for Laddus. Try this recipe and let me know how you find it.

Ingredients (Makes 15-16 Laddus)

Jada Poha / Thick flattened rice 2 cups

Grated dry coconut 1 cup

Gulkand (Rose Petals Preserves) ¾ cup

Ghee (clarified Butter) 1 tablespoon

Almonds 15 chopped in small pieces

Puffed Amaranth (Rajgira Laahi) ½ cup

Instructions

1. Dry roast Poha till they are light brown in colour. Transfer to a plate and leave to cool.

2. Dry roast grated dry coconut till light brown. Transfer to another plate and leave to cool.

3. Dry roast almonds and allow to cool.

4. Grind dry coconut and tranfer to a bowl.

5. Grind Poha into a fine powder; transfer to the same bowl.

6. Add almonds to the bowl and mix it together.

7. Add Gulkand and mix.

8. Add Ghee and mix. Add Puffed Amaranth (Rajgira Laahi) and mix.

9. Roll Laddus of desired size.

10. Delicious, healthy Poha Gulkand Laddus are ready.

11. These Laddus can be stored at room temperature for 3 weeks.

Poha Gulkand Laadoo (पोहा गुलकंद लाडू)
Poha Gulkand Laadoo (पोहा गुलकंद लाडू)

Note

1. If required add ½ tablespoon of Ghee (Clarified Butter) to the mixture. But mostly you won’t require it.

 

 

 

===================================================================================

पोहा गुलकंद लाडू

उन्हाळ्यात गुलकंद खाल्लेला चांगला असतो. मला शाही गुलकंद लाडू बनवायचे होते पण ह्या गरम हवामानात ते लाडू बनवायला कठीण पडतं कारण गर्मीमुळे गुलकंदाचं सारण अगदी चिकट होतं. म्हणून एक नवीन प्रयोग केला. पोहा आणि गुलकंद घालून लाडू बनवले. प्रयोग अगदी यशस्वी झाला. मस्त स्वादिष्ट आणि पौष्टिक लाडू झालेहे पौष्टिक पोह्याचे लाडू करायला खूप सोपे आहेत. गुलकंदामुळे चव छान येते आणि तूप ही कमी लागतेह्यात मी थोड्या राजगिऱ्याच्या लाह्या घातल्या. त्यामुळे लाडू जास्त पौष्टिक झाले आणि दिसले ही छान. हे लाडू पक्वान्न म्हणून किंवा नाश्ता म्हणून ही खाऊ शकता.

साहित्य (१५१६ लाडवांसाठी )

जाडे पोहे २ कप (कांदे पोहे बनवायला वापरतो ते पोहे )

सुक्या खोबऱ्याचा कीस १ कप

गुलकंद पाऊण कप

तूप १ टेबलस्पून

बदाम १५ बारीक तुकडे करून

राजगिरा लाह्या अर्धा कप

कृती

. पोहे सुकेच लालसर भाजून घ्या. ताटलीत पसरून गार करा.

. सुक्या खोबऱ्याचा कीस लालसर भाजून घ्या. ताटलीत पसरून गार करा.

. बदामाचे तुकडे सुकेच १ मिनिट भाजून घ्या

. मिक्सर मध्ये पोहे आणि खोबरं वेगवेगळं बारीक दळून घ्या

. एका परातीत दळलेले पोहे आणि खोबरं, गुलकंद आणि बदामाचे तुकडे एकत्र करा.

. तूप घालून मिसळा

. राजगिरा लाह्या घालून एकत्र करा आणि लाडू वळा.

. हे लाडू ३ आठवडे टिकतात.

Poha Gulkand Laadoo (पोहा गुलकंद लाडू)
Poha Gulkand Laadoo (पोहा गुलकंद लाडू)

टीप

. जरूर पडल्यास आणखी अर्धा चमचा तूप घाला. पण बहुतेक लागणार नाही

4 Comments

  1. राजगिरा लाह्या नसतील तर साळीच्या चालतील का?

    • हो चालतील. पण मिक्सर मध्ये जाडसर पीठ करून घाला.

Leave a Reply

Your email address will not be published.


*