Satori (साटोरी) – Delicious Stuffed Indian Bread

Satori (साटोरी)
Satori (साटोरी)

Satori (साटोरी) – Delicious Indian Bread Stuffed with Semolina, Jaggery and Mawa (Milk Solids)

साटोरी (खवा रव्याची पोळी – गूळ घालून)

Satori is a Maharashtrian Specialty. This sweet Roti (Indian Bread) is made using a filling of Semolina, Jaggery and Mawa (Milk Solids). The process is very similar to Maharashtrian Puran Poli but this one is easy as because of Semolina, the filling comes together better than Puran Poli filling. Satori is very delicious, mild sweet. You can have these as main course or as breakfast / snack. This can be a good option for Tiffin as well.

Satori can be Plain Roasted or Roasted with Ghee or can be Deep Fried. I generally roast Satori without Ghee.

Ingredients (1 cup = 250 ml) (Makes 18-20 Satori)

For Filling

Fine Semolina 1 cup

Crushed Jaggery 2.25 to 2.5 cups (Adjust as per desired sweetness)

Roasted Mawa (Milk Solids) 1 cup (about 200 Gms)

Cardamom Powder ½ teaspoon

Ghee (Clarified Butter) 2 teaspoon

Milk 2 cups

Salt 2 pinch or to taste

For Outer covering

Whole Wheat flour 2 cups

All Purpose Flour 1 cups

Oil 2 teaspoon

Salt a pinch

Other Ingredients

Rice Flour ½ cup for dusting

Instructions

1. For the dough – Mix wheat flour and All purpose flour in a big plate. Add Oil and Salt. Gradually add water to bind soft consistency dough. Let the dough rest for 1 hour.

2. Roast Semolina on medium flame with 2 teaspoons of ghee till light brown and you get a nice aroma of roasted Semolina.

3. Simultaneously heat 2 cups of milk.

4. When Semolina is roasted, turn the gas flame to low and pour hot milk into the Semolina pan. Quickly stir to avoid formation of lumps and cover the pan. Cook for 3-4 minutes stirring in between.

5. Add Jaggery, salt and mix. Cook covered for 2-3 minutes. Add little water if required.

6. Transfer Semolina mixture to a plate and leave it to cool.

7. When the mixture comes to room temperature add Roasted Mawa (Milk Solids) and Knead the mixture properly to break lumps if any.

8. Add Cardamom powder and mix.

9. Now make big lemon size balls of the filling. This measure will make 18-20 filling balls.

To Make Satori

1. Take Rice flour in a flat plate. This will be used for dusting.

2. Make lemon size balls of the dough – about 18-20.

3. Roll dough ball into a Puri (small circular shape about 2.5 to 3 inch in diameter). Place the filling ball over this Puri and cover the filling with dough by stretching it from all sides. Seal the edges properly.

4. Dip the covered filling ball in rice flour. Pat the ball gently with your fingers to make a Puri (Small circular shape). Now with a rolling pin , roll this Puri into a medium size circular shape (Roti); don’t roll it too thin. Roll it gently, don’t give pressure on rolling pin while rolling. Use dusting flour as required.

5. Once the Roti is rolled, roast it on a hot griddle of medium flame. Dust away the excess dusting flour using a thin napkin.

6. When both sides of Roti are roasted; Satori is ready. Serve with Home made ghee.

Satori (साटोरी)
Satori (साटोरी)
Satori (साटोरी)
Satori (साटोरी)

7. Satori can be stored for 2-3 days without refrigeration.

Satori (साटोरी)
Satori (साटोरी)
Satori (साटोरी)
Satori (साटोरी)

==================================================================================

साटोरी (खवा रव्याची पोळी) – गूळ घालून

साटोरी हा एक हल्ली फारसा प्रचलित नसलेला पारंपरिक गोड पदार्थ आहे. ह्यात खवा रव्याचं पुरण घातलेलं असतं. मी गूळ घालून साटोरी करते पण साखरेची साटोरी सुद्धा बरेच जण करतात. साटोरी करायला पुरण पोळीपेक्षा सोपी आहे. रव्याचं (शिऱ्याचं ) पुरण असल्यामुळे साटोरी लाटायला अगदी सोपी पडते. काहीजण साटोरी साधी भाजतात ; काही तूप लावून भाजतात तर काही तुपात तळून करतात. मी साटोरी साधीच भाजते. हा सौम्य गोड पदार्थ कधीही खायला छान वाटतो.

साहित्य (१ कप = २५० मिली) (१८२० साटोऱ्या होतात)

पुरणासाठी

बारीक रवा १ कप

चिरलेला गूळ सव्वा दोन ते अडीच कप (गुळाच्या गोडव्याप्रमाणे कमी जास्त करा)

भाजलेला खवा / मावा १ कप (साधारण २०० ग्रॅम)

वेलची पूड अर्धा टीस्पून

साजूक तूप २ टीस्पून

दूध २ कप

मीठ १२ चिमूट

आवरणासाठी

कणिक २ कप

मैदा १ कप

तेल २ टीस्पून

मीठ १ चिमूट

साटोरी लाटताना लावण्यासाठी तांदूळ पीठ अर्धा कप

कृती

. कणिक आणि मैदा नीट एकत्र करून घ्या. त्यात मीठ आणि तेल घालून थोडं थोडं पाणी घालून सैल पीठ भिजवून घ्या. पीठ तासभर झाकून ठेवा. .

. रव्यामध्ये २ टीस्पून साजूक तूप घालून रवा मंद आचेवर खमंग भाजून घ्या.

. भाजलेल्या रव्यात गरम दूध घालून नीट ढवळून लगेच झाकण ठेवून वाफ काढा. गुठळ्या होऊ देऊ नका.

. रवा शिजला की त्यात चिरलेला गूळ , मीठ घालून मिश्रण ढवळून घ्या. झाकण ठेवून २३ मिनिटं शिजवा. गूळ वितळला की गॅस बंद करून शिरा एका ताटलीत काढून गार करून घ्या.

. शिरा गार झाला की त्यात भाजून गार केलेला खवा घालून मिश्रण एकजीव करा.

. वेलची पूड घालून मिश्रण ढवळून घ्या. साटोरीचं पुरण तयार आहे.

. पुरणाचे मोठ्या लिंबाएवढे गोळे करा. गोळे करताना पुरणात काही गुठळ्या असतील तर त्या हाताने मोडून घ्या. ह्या प्रमाणाचे १८२० गोळे होतात.

साटोरी लाटण्याची कृती

. एका सपाट ताटलीत तांदुळाचं पीठ काढून घ्या.

. आवरणासाठी भिजवलेलं पीठ मळून घ्या आणि त्याचे १८२० गोळे करा.

. पिठाच्या गोळ्याची लहान पुरी लाटून त्यावर पुरणाचा गोळा ठेवा. आणि हलक्या हाताने सर्व बाजूनी पीठ ओढून पुरणाचा गोळा पिठाच्या गोळ्यात येईल असा गोळा तयार करा.

. तयार गोळा तांदळाच्या पिठात बुडवून हलक्या हाताने जाडसर पोळी लाटा. पोळीवरचं जास्तीचं सुकं पीठ पातळ कपड्याच्या साहाय्याने काढून टाका.

. गरम तव्यावर पोळी घालून मध्यम आचेवर पोळी दोन्ही बाजूनी छान भाजून घ्या.

Satori (साटोरी)
Satori (साटोरी)
Satori (साटोरी)
Satori (साटोरी)

. भाजलेली पोळी कागदावर काढून ठेवा. गार झाल्यावर पोळी डब्यात ठेवा.

. खमंग स्वादिष्ट साटोरी तयार आहे. साजूक तुपासोबत खायला द्या.

. साटोरी फ्रिझबाहेर २३ दिवस चांगली राहते.

Satori (साटोरी)
Satori (साटोरी)
Satori (साटोरी)
Satori (साटोरी)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes