Drumsticks Soup (शेवग्याच्या शेंगांचं सूप)

Drumsticks Soup (शेवग्याच्या शेंगांचं सूप)

Drumsticks Soup (शेवग्याच्या शेंगांचं सूप)

शेवग्याच्या शेंगांचं सूप मराठी

Drumsticks (Shevagyachya Shenga) are very nutritious. Generally we add them in Dal or Sambar. Try this soup which is very yummy and not very difficult to cook.

Ingredients (for 6 people)

Drumsticks 4

Tomatoes 2 small

Moong Dal (Split Petite Yellow Lentil) 2 tablespoon

Cumin Seeds ½ teaspoon

Black Pepper to taste

Salt to taste

Desi Ghee / Clarified Butter / Butter ½ teaspoon

Turmeric Powder a pinch

Chopped Coriander 1 teaspoon

Instructions

1. Wash and cut Drumsticks in 2 inch pieces; Add water and a pinch of salt and cook on low flame till tender.

2. Remove drumsticks from water and leave to cool. Do not throw away the stock. We’ll use it in the soup.

Cooked Drumsticks

3. Wash and cook Moong Dal with a pinch of Haldi – either in pressure cooker or directly on gas till soft

Cooked Moong Dal, Tomatoes and Coriander

4. Blanch Tomatoes; peel them.

5. In a blender add tomatoes, coriander and make a puree.

6. Blend Moong Dal in the blender separately.

7. Open the drumsticks just by pressing them by fingers; scoop out the pulp using a spoon. Do not discard seeds. Scoop them along with pulp.

Scoop out the pulp from Drumsticks
Drumsticks Pulp

8. Blend Drumsticks pulp alongwith seeds separately.

9. In a Sauce Pan, mix blended Moong Dal, Tomato Puree and drumsticks pulp and stock; add salt as per taste; add water to adjust the consistency.

10. Boil the soup on medium flame for about 5 minutes.

11. In a ladle, heat Desi Ghee / Butter on low flame; add Cumin Seeds, wait till splutter.

12. Pour this in the soup and mix well.

13. Add fresh ground Black pepper.

14. Delicious Drumsticks Soup is ready. Serve hot.

Drumsticks Soup

 

 

 

 

 

 

 

================================================================================

शेवग्याच्या शेंगांचं सूप

शेवग्याच्या शेंगा सगळ्यांना आवडतात. खूप स्वादिष्ट आणि पौष्टीक असतात. आपण नेहमी शेंगा आमटीत, कढीत घालतो, भाजी करतो. पण शेंगांचं सूप करून पाहिलंत का ? खूपच चविष्ट लागतं. बनवायला फार कठीण नाही हे सूप. बघूया शेवग्याच्या शेंगांच्या सूपची रेसिपी.

साहित्य (६ जणांसाठी)

शेंवग्याच्या शेंगा ४

टोमॅटो २ छोटे

मुगाची डाळ २ मोठे चमचे

जिरं अर्धा चमचा

मिरी चवीनुसार

मीठ चवीनुसार

साजूक तूप / बटर अर्धा चमचा

हळद १ चिमूट

चिरलेली कोथिंबीर १ चमचा  

कृती

. शेवग्याच्या शेंगा धुवून घ्या. २ इंच लांबीचे तुकडे करून घ्या.   थोड्या पाण्यात मीठ घालून शेंगा नरम होईपर्यंत शिजवून घ्या.

. शिजल्यावर शेंगा पाण्यातून काढून गार करायला ठेवा. पाणी टाकून देऊ नका. आपण ते नंतर वापरायचेय.   

. मूग डाळ धुवून घ्या. चिमूटभर हळद आणि शिजायला लागेल तेवढं  पाणी घालून डाळ शिजवून घ्या. प्रेशर कुकर मध्ये शिजवा किंवा गॅस वर पातेलं ठेवून मऊ होईपर्यंत शिजवा.

Cooked Moong Dal, Tomatoes and Coriander ( शिजवलेली मूग डाळ, टोमॅटो आणि कोथिंबीर)
Cooked Drumsticks (शिजवलेल्या शेंगा)

. टोमॅटो ३४ मिनिटं उकळत्या पाण्यात शिजवून लगेच गार पाण्यात टाका. गार झाल्यावर टोमॅटो सोलून घ्या.

. मिक्सर च्या भांड्यात टोमॅटो, कोथिंबीर घालून बारीक वाटून घ्या .

. शिजवलेली मुगाची डाळ वेगळी वाटून घ्या.

. शिजवलेल्या शेंगा उघडून चमच्याने त्याचा गर काढून घ्या. बिया असतील तर त्या पण घ्या. गर आणि बिया मिक्सरमध्ये फिरवून घ्या. 

Scoop out the pulp from Drumsticks ( शेंगांचा गर काढून घ्या)
Drumsticks Pulp ( शेंगांचा गर)

. एका पातेल्यात वाटलेली मूग डाळ, टोमॅटोची पेस्ट, शेंगांचा गर आणि शेंगा शिजवलेलं पाणी घाला. मीठ घालाआणखी साधं पाणी घालून मिश्रण हवं तेवढं पातळ करा.

. मिश्रण मध्यम आचेवर ५ मिनिटं उकळा.   

१०. पळीत साजूक तूप / बटर गरम करून जिऱ्याची फोडणी करा आणि ती फोडणी मिश्रणात घाला.

११. ताजी मिरपूड घाला आणि मिक्स करा

१२. शेंगांचं चविष्ट सूप तयार आहेगरमागरम सूपाचा आनंद घ्या.

Drumsticks Soup (शेवग्याच्या शेंगांचं सूप)

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*