Methichi Bhakari (मेथीची खमंग भाकरी / धिरडे) – Methi Sweet Chilla / Fenugreek Leaves Pan Cake

Methichi Bhakari (मेथीची खमंग भाकरी / धिरडे)

Methichi Bhakari (मेथीची खमंग भाकरी / धिरडे) – Methi Sweet Chilla / Fenugreek Leaves Pan Cake

मेथीची खमंग भाकरी / धिरडे मराठी

This is a traditional Goan / Konkani dish. Methi / Fresh Fenugreek gives a slight bitter taste to this sweet Bhakari / Pan Cake to make it super delicious. This is a healthy and quick breakfast / snack dish.

Ingredients (1 cup = 250 ml) (Makes 8-9 Bhakari)

Chopped Methi (Fenugreek)Leaves 1 cup

Wheat Flour 1.5 cup

Semolina Fine ½ cup

Jaggery crushed 3-4 tablespoon (adjust as per taste)

Green Chili paste 1 teaspoon

Tamarind pulp ½ teaspoon or buttermilk 2 tablespoon

Turmeric Powder ¼ teaspoon

White Sesame Seeds 1 tablespoon

Salt to taste

Oil / Butter 2 tablespoon

Instructions

1. Mix all ingredients except oil/ghee in a bowl.

2. Add water as required and mix to get a consistency thicker than Bhajia / Pan Cake batter.

3. Heat a flat non stick or Iron Griddle.

4. Place 2 serving spoonful of batter on the griddle, take little water in the hand and spread the batter evenly by using the fingers.

5. Cover it with a lid and cook on medium flame.

6. After 2-3 minutes, put a few drops of oil/butter on Bhakari and flip it over.

7. Cook both sides to get light brown colour. Serve hot with Ghee (Clarified Butter) / Butter. This delicious Bhakari tastes good without Ghee / butter also.

Note

1. You can add leftover chapati (crush it using grinder) to this batter. Add at least ¼ th measure of wheat flour along with it else the batter won’t have the right consistency.

Methichi Bhakari (मेथीची खमंग भाकरी / धिरडे)
Methichi Bhakari (मेथीची खमंग भाकरी / धिरडे)

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

मेथीची खमंग भाकरी / धिरडे गोव्याचा पारंपरिक नाश्त्याचा प्रकार

ही गोव्याची पारंपरिक पाककृती आहे. गोव्यात धिरड्याला भाकरी म्हणतातही भाकरी मेथीची पानं घालून करतात. गुळाच्या गोडव्याचा जरा गोड पदार्थ आहे पण ह्यात हिरवी मिरची सुद्धा घालतात आणि मेथीची जरा कडसर चव ही आहे. त्यामुळे अतिशय स्वादिष्ट आणि खमंग होतो हा प्रकार. ह्या भाकरीसोबत खायला चटणी लागत नाही. साजूक तूप किंवा लोण्यासोबत अप्रतिम लागते ही भाकरीनाश्त्याला बनवण्यासाठी पौष्टिक आणि झटपट होणार पदार्थ आहे. नक्की करून बघा.

साहित्य (९ भाकऱ्यांसाठी ) (१ कप = २५० मिली )

बारीक चिरलेली मेथीची पानं १ कप

गव्हाचं पीठ दीड  कप

बारीक रवा अर्धा कप 

बारीक चिरलेला गूळ ३४ टेबलस्पून (चवीप्रमाणे कमी / जास्त करा)

ठेचलेली हिरवी मिरची १ टीस्पून

चिंचेचा कोळ अर्धा  टीस्पून किंवा ताक २ टेबलस्पून

हळद पाव टीस्पून

तीळ १ टेबलस्पून

मीठ चवीनुसार

तेल / तूप टेबलस्पून

कृती


. तेल / तूप वगळून सगळे पदार्थ एका वाडग्यात एकत्र करा.

. थोडे थोडे पाणी घालून इडली च्या पिठासारखं भिजवा .

. एक नॉन स्टिक / लोखंडी तवा गरम करा.

. तव्यावर थोडे पाणी शिंपडून १ डाव पीठ घाला. हातात थोडे पाणी घेऊन पीठ तव्यावर नीट पसरा.
. झाकण ठेऊन २३ मिनिटे मध्यम आंचेवर भाजा.

. तेल/ तुपाचे २३ थेम्ब भाकरी वर पसरा आणि भाकरी परतून दुसऱ्या बाजूने भाजून घ्या.

. गरमागरम स्वादिष्ट भाकरी साजूक तूप किंवा लोण्याबरोबर खायला द्या.

टीप

. ह्या पिठात तुम्ही शिळी पोळी ही घालू शकता. पोळीचे तुकडे मिक्सर मध्ये वाटून घ्या आणि पिठात घाला. गव्हाचे पीठ तेव्हढ्या प्रमाणात कमी करा. मात्र फक्त पोळीचा चुरा घालू नका . पाव पट गव्हाचं पीठ आवश्यक आहे नाहीतर पिठाला चिकटपणा येणार नाही.

Methichi Bhakari (मेथीची खमंग भाकरी / धिरडे)
Methichi Bhakari (मेथीची खमंग भाकरी / धिरडे)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*