Sugarfree Besan Laadoo (शुगरफ्री बेसन लाडू ) – My Innovative recipe

Sugarfree Besan Laadoo (शुगरफ्री बेसन लाडू )
Sugarfree Besan Laadoo (शुगरफ्री बेसन लाडू )

Sugarfree Besan Laadoo (शुगरफ्री बेसन लाडू ) – My Innovative recipe

शुगरफ्री बेसन लाडू मराठी

Everyone loves traditional Besan Laddus. I always wanted to try sugarfree Besan Laddus – Laddus without Sugar and Jaggery. So people who can’t have Sugar / Jaggery also can relish these laddus. So I created this recipe, where I use Dates, Dry Dates Powder and Raisins for sweetness and binding. Few tips for these laddus:

1. Since there is no dry ingredient added (like Powdered Sugar / Jaggery), these laddus require less Ghee as compared to Traditional Besan Laddus. So do not add more Ghee while roasting Besan.

2. It’s difficult to grind Raisins in a grinder. So I fry Raisins and puff them before grinding. Also add some Besan while grinding Dates and Raisins together. This will make a smooth paste without loading your grinder motor.

3. These Laddus are not as sweet as traditional Besan Laddus. If you want them more sweet, increase the amount of Dates and / or Dry Dates powder.

4. Sometimes Raisins are sour. These won’t be good for this recipe. Use sweet variety of Raisins.

Ingredients (Makes 8-10 Laadoos) (1 cup = 250 ml)

Coarse Gram Flour (Beasn) 1 cup

Ghee (Clarified Butter) 3-4 tablespoons

Dates 15-16 (Use soft Dates)

Dry Dates (Kharik) Powder 4 tablespoons

Raisins (Khishmish) 2 tablespoons

Cardamom Powder ¼ teaspoon

Milk 1 teaspoon

Dry Fruit Pieces as per choice

Instructions

1. De-seed Dates and chop into small pieces.

2. In a heavy bottom pan, add Raisins and fry on low flame till they puff up. Take them out in a plate.

3. In the same pan, add 1 tablespoon of Ghee. Add Dry Dates Powder and roast for 2 minutes on low flame. Take it out in a separate plate.

4. In the same pan, add 1 teaspoon of Ghee and Dates. Roast on low flame for 2 minutes. Take them out in a separate plate.

5. Now add 2 tablespoon of Ghee in the same plan. Add Besan. Roast on low flame till it changes colour and you get nice aroma of roasted besan. Add little ghee if required. But don’t add too much. Besan should be dry unlike traditional Besan Laadoo.

6. Switch off the gas. Add milk and immediately stir till the bubbles settle. Take it out in a bowl.

7. In a grinder, grind dates, raisins and 2 tablespoon of roasted Besan together to get a soft paste.

8. When Besan is warm, add this paste to Besan; add roasted Dry Dates Powder, Dry fruits and Cardamom Powder. Mix well.

9. Roll medium size laddus. Enjoy these delicious and healthy laddus for breakfast or as anytime snack or as a part of tiffin.

10. These laddus last for 3-4 weeks without refrigeration.

Sugarfree Besan Laadoo (शुगरफ्री बेसन लाडू )
Sugarfree Besan Laadoo (शुगरफ्री बेसन लाडू )
Sugarfree Besan Laadoo (शुगरफ्री बेसन लाडू )
Sugarfree Besan Laadoo (शुगरफ्री बेसन लाडू )

==================================================================================

शुगरफ्री बेसन लाडू माझी नाविन्यपूर्ण रेसिपी

बेसनाचे लाडू सगळ्यांना आवडतात . पण काही जणांना साखर, गूळ चालत नाही. त्यांच्यासाठी हे शुगरफ्री बेसन लाडू. ही माझी स्वतःची नाविन्यपूर्ण रेसिपी आहे. गोडव्यासाठी मी खजूर, खारीक पावडर आणि बेदाणे घालते.

नेहमीप्रमाणे माझ्या टिप्स :

. ह्या लाडवांना नेहमीच्या बेसन लाडवांपेक्षा तूप कमी लागतं. त्यामुळे बेसन भाजताना जास्त तूप घालू नका.

. बेदाणे मिक्सरमध्ये वाटता येत नाहीत. म्हणून मी बेदाणे तुपात तळून घेते. खजूर आणि बेदाणे मिक्सरमध्ये वाटताना त्यात थोडं बेसन घालते त्यामुळे मिक्सरवर लोड न येता छान बारीक पेस्ट होते.

. हे लाडू साखर / गुळाच्या लाडवांपेक्षा कमी गोड असतात. जास्त गोड हवे असतील तर खजूर / खारीक पावडर जास्त घाला.

. कधी कधी बेदाणे आंबट असतात. तसे बेदाणे ह्या लाडवांसाठी चालणार नाहीत. त्यामुळे बेदाणे घालण्याआधी ते गोड आहेत ना ते बघा.

साहित्य (१० लाडवांसाठी) ( कप = २५० मिली)

जाडसर बेसन कप

साजूक तूप टेबलस्पून

खजूर १५१६

खारीक पूड टेबलस्पून

बेदाणे (किशमिश) टेबलस्पून

वेलची पूड४ चिमूट

दूध टीस्पून

सुका मेवा आवडीप्रमाणे

कृती

. खजुराच्या बिया काढून टाका आणि बारीक तुकडे करून घ्या.

. एका जाड बुडाच्या पातेल्यात टेबलस्पून साजूक तूप घ्या आणि बेदाणे घालून मंद आचेवर तळून घ्या. बेदाणे फुलले की एका ताटलीत काढून घ्या.

. त्याच पातेल्यात खारीक पूड घालून मंद आचेवर मिनिटं भाजून घ्या. वेगळ्या ताटलीत काढून घ्या.

. त्याच पातेल्यात अर्धा टीस्पून तूप घालून खजुराचे तुकडे घाला आणि मंद आचेवर मिनिटं परतून घ्या. वेगळ्या ताटलीत काढून घ्या.

. आता त्या पातेल्यात टेबलस्पून साजूक तूप घालून बेसन घाला आणि मंद आचेवर खमंग भाजून घ्या. हवं असल्यास थोडंसं तूप घाला पण जास्त नको. पारंपारिक बेसन लाडवांपेक्षा कमी तूप घाला.

. बेसन भाजलं की गॅस बंद करून चमचा दूध घालून लगेच ढवळून बेसन फुलवून घ्या. बेसन एका वाडग्यात काढून गार होऊ द्या.

. मिक्सरमध्ये खजूर, बेदाणे आणि टेबलस्पून भाजलेलं बेसन घाला आणि बारीक वाटून घ्या.

. हे वाटलेलं मिश्रण भाजलेल्या बेसनात घाला. वेलची पूड आणि सुका मेवा घाला. मिश्रण एकत्र करून घ्या.

. मध्यम आकाराचे लाडू वळून घ्या. स्वादिष्ट शुगरफ्री बेसन लाडू तयार आहेत. हे लाडू सकाळच्या/ संध्याकाळच्या नाश्त्याला, मुलांना / मोठ्यांना डब्यात देऊ शकता.

१०. हे लाडू फ्रिजमध्ये ठेवता आठवडे चांगले राहतात.

Sugarfree Besan Laadoo (शुगरफ्री बेसन लाडू )
Sugarfree Besan Laadoo (शुगरफ्री बेसन लाडू )
Sugarfree Besan Laadoo (शुगरफ्री बेसन लाडू )
Sugarfree Besan Laadoo (शुगरफ्री बेसन लाडू )

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes