Mysore Pa – South Indian soft Mysore Pak

Mysore Pa (म्हैसूर पा)

Mysore Pa (म्हैसूर पा) – South Indian soft Mysore Pak

म्हैसूर पा मराठी

This delicious sweet from South India is made from Besan (Bengal Gram Flour). Unlike Mysore Pak that you get in Mumbai, this is soft and melts in mouth. The taste of pure ghee (Clarified butter) along with roasted besan is just awesome. There are different recipes of Mysore Pa that use lot of ghee. I’ve tried using minimal ghee in this recipe and in my opinion, you can’t reduce it further if you want to have the real taste of Mysore Pa. It’s fairly easy recipe that requires only 3 ingredients. Nothing is added for flavor. The flavor of Ghee is sufficient. Try it out.

Ingredients (Makes 25-26 pieces) (1 cup = 250ml)

Besan (Bengal Gram Flour) 1 cup

Ghee (Clarified butter) 1 cup

Sugar ¾ cup

Water ½ cup

Instructions

1. Heat 2 teaspoon of ghee in a pan, add besan and roast on low flame till you get nice aroma of roasted Besan.

2. Take it out in a bowl.

3. In another bowl, melt ghee. Do not heat it further once it melts.

4. Add about half of melted ghee in Besan and make a fluid batter. Ensure there are no lumps

5. In the same pan, add sugar and water. Keep stirring on medium flame to make a ‘one string syrup’ (chasni).

6. Add Besan batter and keep stirring on low flame.

7. Keep adding a big spoonful of melted ghee in the mixture at a time and stirring all the time.

8. Once you add all the ghee, keep stirring till the mixture starts coming together.

9. Switch off the flame and transfer the mixture to a greased plate. Spread it evenly and allow to cool.

10. When the mixture is warm, cut pieces of desired shape. Leave it to cool.

11. Enjoy this lovely sweet Mysore Pa that melts in mouth.

Mysore Pa (म्हैसूर पा)
Mysore Pa (म्हैसूर पा)

 

 

 

 

 

 

====================================================================================

म्हैसूर पा हा म्हैसूर पाक नाही

हा दक्षिणेकडचा खास पदार्थ आहे. चेन्नई च्या श्री कृष्ण स्वीट्स / आनंद भवन मध्ये मिळणारा मैसूर पा खूप लोकप्रिय आहेआपल्याकडे म्हैसूर पाक मिळतो तो खुसखुशीत असतो. हा नरम असतो. बेसन, तूप आणि साखर एवढेच जिन्नस वापरून बनवलेला हा पदार्थ तोंडात टाकल्याबरोबर विरघळतो. ह्यात साजूक तूप घालतात. वेलची, केशर काही घालत नाहीत. साजूक तुपाचा सुगंध पुरेसा असतो. दुकानात मिळणाऱ्या म्हैसूर पा मध्ये खूप जास्त तूप असतं. मी कमीत कमी तूप घालून बनवण्याचा प्रयत्न केला. तरी बेसनाच्या बरोबरीनं तूप लागतच. नाही तर ती चव आणि टेक्सचर येत नाही. रेसिपी सोपी आहे. जरूर करून बघा.

साहित्य (२५२६ वड्यांसाठी ) (१ कप = २५० मिली )

बेसन कप

साजूक तूप कप

साखर पाऊण कप

पाणी अर्धा कप

कृती

. दोन चमचे तूप घालून बेसन मंद आचेवर भाजून घ्या. छान सुगंध आला पाहिजे. एका बाउल मध्ये काढून घ्या

. तूप वितळवून घ्या. अर्धं तूप बेसनात मिक्स करा आणि जाडसर मिश्रण बनवा. गुठळ्या होऊ देऊ नका.

. एका पातेल्यात साखर आणि पाणी घालून साखरेचा एक तारी पाक बनवा.

. गॅस बारीक करून बेसन चं मिश्रण पाकात घाला. एक सारखे ढवळत राहा.

. आता एक एक मोठा चमचा तूप मिश्रणात घालून ढवळत राहा.

. सगळं तूप घातल्यावर ढवळत राहा. मिश्रण कडेनी सुटायला लागलं की तूप लावलेल्या ताटलीत घाला आणि पसरून घ्या.

. कोमट झाल्यावर वड्या पाडा.

. स्वादिष्ट म्हैसूर पा तयार आहे.

. हा फ्रिज मध्ये ठेवता १० दिवस टिकतो (जर शिल्लक राहिला तर).

Mysore Pa (म्हैसूर पा)
Mysore Pa (म्हैसूर पा)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*