Dates Dry Fruit Burfi (खजूर ड्राय फ्रुट बर्फी ) – Delicious Sugar free sweet

Dates Dry Fruit Burfi (खजूर ड्राय फ्रुट बर्फी)

Dates Dry Fruit Burfi (खजूर ड्राय फ्रुट बर्फी ) – Delicious Sugar free sweet

खजूर ड्राय फ्रुट बर्फी  मराठी

This is a sugar free sweet that uses Dates for sweetness. It’s an easy recipe that makes delicious and nutritious rolls. It would be a healthy mid morning / evening snack in Winter.

I make rolls of the mixture, roll them in Pistachio Powder and then cut into discs. If you want an easier way, just spread the mixture in a plate and cut into small pieces of desired shape.

Sometimes I add Dry Ginger powder instead of Cardamom and Nutmeg Powder. That also tastes nice. For the given measure, roast 1 tablespoon of Dry Ginger Powder with 1 teaspoon of Ghee (Clarified butter) and add to the mixture.

Ingredients (makes 20-22 pieces) (1 cup = 250 ml)

Dates (Deseeded & finely chopped) 1.5 cups (Use soft Dates)

Almonds chopped ¼ cup

Cashew Nuts chopped ¼ cup

Pistachio finely chopped 6-8

Poppy Seeds (Khaskhas) 1 tablespoon

Nutmeg Powder (Jaiphal) ½ teaspoon

Cardamom Powder ½ teaspoon

Pure Ghee (Clarified Butter) 1 tablespoon

Instructions

1. In a pan add chopped almonds and chopped cashew nuts. Roast on medium heat for 2-3 minutes. Take them out in a plate.

2. In the same pan, add Ghee and Poppy Seeds. Roast on low heat till Poppy Seeds turn light pink.

3. Add Nutmeg Powder and Cardamom Powder.

4. Add chopped Dates. Sauté for 2 minutes on low heat.

5. Add chopped almonds and chopped cashew nuts. Sauté for 3-4 minutes till the mixture comes together.

6. Transfer the mixture to a plate and leave it to cool.

7. Upon cooling Make 2-3 tight rolls of the mixture. Roll them in chopped Pistachio and wrap in Aluminum foil. Keep the wrapped rolls in refrigerator for about 2 hours.

Rolls of the mixture (मिश्रणाचे रोल )

8. Take the rolls out of refrigerator, remove from foil and cut them into discs of about ½ cm thickness.

9. Leave the Burfi open till it comes to room temperature.

10. Enjoy delicious and nutritious Dates Dry Fruit Burfi. This Burfi can be stored for 2 months at room temperature.

Dates Dry Fruit Burfi (खजूर ड्राय फ्रुट बर्फी)
Dates Dry Fruit Burfi (खजूर ड्राय फ्रुट बर्फी)

Note

1. You can use any dry fruits of your choice.

     =================================================================================

खजूर ड्राय फ्रुट बर्फी- शुगर फ्री बर्फी

ही शुगर फ्री बर्फी खजूर आणि सुका मेवा घालून बनवली आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. ह्यात काही चुकणार नाहीह्यात गूळ, साखर काही घालत नाहीतही पौष्टिक आणि स्वादिष्ट बर्फी तुम्ही डेसर्ट म्हणून देऊ शकता किंवा मधल्या वेळी खायला ही देऊ शकता. मी मिश्रणाचे रोल करून पिस्त्याच्या तुकड्यात घोळवून त्याचे तुकडे करते. पण याहून सोपा प्रकार हवा असेल तर मिश्रण  ताटलीत थापून वड्या पाडा

ह्या बर्फीत मी कधी कधी वेलची, जायफळ ऐवजी सुंठीची पूड घालते. ती चवही छान लागते. दिलेल्या प्रमाणासाठी १ टेबलस्पून सुंठीची पूड १ चमचा साजूक तुपात भाजून घाला.

साहित्य (२०२२ तुकडे बनवण्यासाठी) (१ कप = २५० मिली )

बारीक चिरलेला खजूर दीड कप (मऊ खजूर वापरा; बिया काढून टाका)

बदामाचे तुकडे पाव कप

काजूचे तुकडे पाव कप 

पिस्ते ६८ बारीक तुकडे करून

खसखस १ टेबलस्पून

जायफळ पावडर अर्धा चमचा

वेलची पावडर अर्धा चमचा

साजूक तूप १ टेबलस्पून

कृती

. एका कढईत बदामाचे आणि काजूचे तुकडे घालून मंद आचेवर २३ मिनिटं भाजून घ्या. एका ताटलीत काढून घ्या.

. त्याच कढईत तूप घालून खसखस घाला. मंद आचेवर खसखस थोडी गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.

. त्यात जायफळ आणि वेलची ची पावडर घाला.

. आता खजुराचे तुकडे घालून मंद आचेवर २ मिनिटं परतून घ्या.

. बदाम आणि काजू घालून ३४ मिनिटं परता. मिश्रण एकत्र व्हायला लागलं की एका प्लेट मध्ये काढून गार करा.

. गार झालेल्या मिश्रणाचे २३ रोल करा. रोल पिस्त्याच्या तुकड्यांमध्ये घोळवा. अल्युमिनियम फॉईल मध्ये बांधून रोल २ तास फ्रिज मध्ये ठेवा.

. फ्रिज मधून काढून अर्धा सेमी जाडीचे तुकडे कराझाकण न लावता बर्फी रूम टेम्परेचर ला येईपर्यंत पसरून ठेवा.

. स्वादिष्ट बर्फी तयार आहे. ही बर्फी फ्रिज मध्ये न ठेवता २ महिने टिकते.   

टीप

. तुमच्या आवडीची ड्राय फ्रुटस वापरू शकता

Dates Dry Fruit Burfi (खजूर ड्राय फ्रुट बर्फी)
Dates Dry Fruit Burfi (खजूर ड्राय फ्रुट बर्फी)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes