Sanjori – Sanjyachi Poli (सांजोरी – सांज्याची पोळी)– Roti with Semolina (Suji) Halwa Filling

Sanjori – Sanjyachi Poli (सांजोरी - सांज्याची पोळी)

Sanjori – Sanjyachi Poli (सांजोरी सांज्याची पोळी)– Roti with Semolina (Suji) Halwa Filling

सांजोरी (सांज्याची पोळी) मराठी

Sanjori is a popular sweet in Maharashtra. This sweet roti is made using a filling of Suji Halwa. Suji Halwa is called Sanja in Marathi; hence the roti using this filling is called Sanjyachi Poli or Sanjori (Plural Sanjorya). The process is very similar to Maharashtrian Puran Poli but this one is easy since the filling is sticky than Puran Poli filling of Split Bengal Gram. Sanjori is very delicious, mild sweet. You can have these as main course or as breakfast / snack. This can be a good option for Tiffin as well.

Ingredients (Makes 20-22 Sanjorya) (1 cup = 200ml)

For Filling

Fine Semolina (Barik Rava) 2 cups

Sugar 3 cups

Cardamom (Eliachi) Powder ½ teaspoon

Ghee (Clarified Butter) 2 teaspoon

Saffron few strings

Salt 2 pinch or to taste

For Poli (Outer covering)

Wheat Flour 3 cups

All Purpose Flour (Maida) 1 tablespoon

Salt a pinch

Oil 1 teaspoon

For dusting

Rice Flour 1 cup

Instructions

To make filling

1. Roast Semolina on medium flame with 1 teaspoon of ghee till light brown and you get nice aroma of roasted Semolina.

2. Simultaneously boil 5 cups of water; also soak saffron in a teaspoon of warm water.

3. When Semolina is roasted, turn the gas flame to low and pour boiling water into the Semolina pan. Quickly stir to avoid formation of lumps and cover the pan. Cook for 3-4 minutes stirring in between.

4. Add sugar, salt and mix.

5. Cook covered for 2-3 minutes. Filling should be soft. Also note that filling will become dry when it cools. Add water to adjust consistency accordingly.

6. Add Saffron and Cardamom powder and mix well. Add remaining Ghee and mix.

7. Switch off the gas. Allow mixture to cool.

8. Knead the filling to break lumps if any.

To make dough

1. Sieve wheat flour with a fine Sieve. This is important. Coarse flour will not make soft Sanjori

2. Mix wheat flour and All Purpose Flour (Maida). Bind it using water in a medium consistency dough

3. Keep dough covered for 2 hours.

4. Now mix a pinch of salt. Knead the dough well. Use water while kneading to make the dough of very soft consistency. Now add oil and knead it again. Dough should be like elastic – stretchable. This is another important step in the recipe. Keep the dough for 30 minutes.

To make Sanjori

1. Take Rice flour in a flat plate. This will be used for dusting.

2. Take a small size dough ball – about 3 cm diameter. Take 1.5 times filling and make a ball using your palm.

3. Stretch the dough ball with fingers in a small circular shape or roll a small circular shape. Put the filling ball under the dough circle and use fingers of both hands to make dough ball completely cover the filling ball. One hand should push the dough downwards over filling and other hand should push filling upwards. This requires practice. Once the filling ball is completely covered with a thin layer of Dough, we are ready to roll the Poli.

4. Dip the covered filling ball in rice flour. Pat the ball gently with your fingers to make a 3-4 inch diameter circle. Now with rolling pin (Belan), roll this into a thin roti. Roll it gently, don’t give pressure on rolling pin while rolling. Use dusting flour as required.

5. Once the roti is rolled, roast it on a hot non stick griddle of medium to low flame. Dust away the excess dusting flour using a thin towel. Do not use ghee or oil while roasting.

6. When both sides of roti are roasted; Sanjori is ready.

7. Serve with Home made ghee.

8. Sanjorya can be stored for 2-3 days without refrigeration.

Sanjori – Sanjyachi Poli (सांजोरी – सांज्याची पोळी)
Sanjori – Sanjyachi Poli (सांजोरी – सांज्याची पोळी)

 

 

 

 

 

 

 

===================================================================================

सांजोरी  सांज्याची पोळी

सांजोरी / सांज्याची पोळी एक महाराष्ट्रीयन पक्वान्न आहे. महाराष्ट्राच्या बाहेर पुरण पोळी लोकप्रिय आहे पण सांज्याची पोळी फार लोकांना माहित नाही. सांजोरी म्हणजे गोड शिरा घालून बनवलेली पुरण पोळी. हा शिरा बारीक रव्याचा बनवतात आणि तूप अगदी कमी घालतात. मी यात साखर घालते पण काही जणी गूळ घालतात. आवरणासाठी मी कणिक वापरते; चिकटपणासाठी १ चमचा मैदा घालते. सांजोरी बनवायची पद्धत पुरण पोळी सारखी असली तरी सांजोरी पुरण पोळी पेक्षा सोपी असते. पुरण पोळी चा सराव करण्यासाठी सांजोरी करून बघितली तरी चालेल.

साहित्य (२०-२२ सांजोऱ्यांसाठी) (१ कप = २०० मिली)

सारण बनवण्यासाठी

बारीक रवा २ कप

साखर ३ कप

वेलची पूड अर्धा चमचा

केशर ४५ काड्या

साजूक तूप २ चमचे

मीठ चवीनुसार

पोळीच्या आवरणासाठी

कणिक ३ कप

मैदा १ टेबलस्पून

मीठ चिमूटभर

तेल १ चमचा

पोळी लाटताना लावायला

तांदुळाचं पीठ १ कप

कृती

सारणाची कृती

. रव्यामध्ये १ चमचा तूप घालून मंद आचेवर खमंग भाजून घ्या.

. एका बाजूला ५ कप पाणी गरम करायला ठेवा. आणि एका वाटीत केशर १ चमचा पाण्यात भिजवून ठेवा

. रवा खमंग भाजला की गॅस बारीक करून त्यात उकळतं पाणी घाला आणि लगेच मिश्रण ढवळून झाकण ठेवा. ४ मिनिटं शिजवा. मध्ये एकदा मिश्रण ढवळून घ्या

. मिश्रणात साखर आणि मीठ घालून मिक्स करा.

. झाकण ठेवून २३ मिनिटं शिजवा. सारण मऊ झालं पाहिजे. सारण गार झाल्यावर सुकते म्हणून हवं असेल तर आणखी थोडं पाणी शिंपडून झाकण ठेवून शिजवा.

. केशराचे पाणी आणि वेलची पूड घालून मिक्स करा. उरलेलं तूप घालून मिक्स करा

. गॅस बंद करून सारण गार करून घ्या.

. सारण मळून गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्या.

पोळीच्या आवरणाची कृती

. कणिक बारीक चाळणीने चाळून घ्या. ही स्टेप महत्त्वाची आहे. जाड कणकेची सांजोरी मऊ होत नाही.

. कणकेत मैदा मिक्स करा आणि पाणी घालून मध्यम घट्ट पीठ मळून घ्या

. पीठ २ तास झाकून ठेवा.

. आता पिठात चिमूटभर मीठ घालून, थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं सैल होईपर्यंत मळून घ्या. आता तेल घालून पीठ मळा. पीठ इलास्टिक सारखं ताणता यायला पाहिजे. ही स्टेप सुद्धा महत्त्वाची आहे.

. पीठ अर्धा तास झाकून ठेवा

सांजोऱ्यांची कृती

. तांदुळाचं पीठ एका ताटलीत काढून घ्या. हे आपण पोळी लाटताना वापरणार आहोत .

. पिठाचा ३ सेमी व्यासाचा गोळा घ्या. पिठाच्या दीड पट सारणाचा गोळा घ्या.

. पिठाच्या गोळ्याची छोटी पारी  लाटा. सारणाचा गोळा पिठाच्या पारीवर   ठेवून दोन्ही हातानी सारणाचा गोळा पिठाच्या पारीने पूर्ण कव्हर करा. कडा हाताने दाबून बंद करा. याला उंडा म्हणतातहे करायला सराव लागतो.

. आता उंडा तांदुळाच्या पिठात बुडवून हलक्या हाताने दाबून छोटी पुरी बनवा. असे केल्यामुळे सारण पोळीत कडेपर्यंत जाते. लाटण्याच्या साहाय्याने हलक्या हाताने पातळ पोळी लाटा. जरूर पडेल तसे तांदुळाचे पीठ वापरा

. पोळीवर जास्तीचं तांदुळाचं पीठ असेल ते नॅपकिन वापरून काढून टाका. गरम  नॉन स्टिक तव्यावर मध्यम आचेवर सांजोरी दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या. भाजताना तेल / तूप वापरू नका.

. सांजोरी साजूक तुपाबरोबर छान लागते.

. सांजोऱ्या  फ्रिज बाहेर २३ दिवस टिकतात

Sanjori – Sanjyachi Poli (सांजोरी – सांज्याची पोळी)
Sanjori – Sanjyachi Poli (सांजोरी – सांज्याची पोळी)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*