Til Laadoo (खमंग खुसखुशीत तिळाचे लाडू) – Sesame Seeds Laddu

Til Laadoo (तिळाचे लाडू)

Til Laadoo (खमंग खुसखुशीत तिळाचे लाडू) – Sesame Seeds Laddu

खमंग खुसखुशीत तिळाचे लाडू मराठी

This is a recipe of Soft (खुसखुशीत) Til Laadoos that anyone can eat without a nut cracker. These laddus are made for Makar Sankranti (Kite Festival).

Ingredients

खमंग खुसखुशीत तिळाचे लाडू मराठी White Sesame Seeds (Unpolished) 1Kg

Groundnuts ¼ kg

Dry Coconut (kopra) ¼ kg

Jaggery (Non chikki – non sticky) 1.25 kg (apprx)

Cardamom powder ½ teaspoon

Ghee (Clarified Butter) 1 Tablespoon

Instructions

1. Dry Roast sesame seeds on medium heat till light brown and keep aside

2. Roast Groundnuts separately

3. Grate dry coconut and roast on medium heat till light brown

4. Transfer roasted sesame seeds to a grinder and pulse grind for 2 seconds; seeds should just break; Do not make a powder

5. Grind roasted groundnuts into a coarse powder

6. Crush roasted dry coconut by hand

7. Mix all the about ingredients and add cardamom powder

8. Take about 300 gms of Jaggery in a thick bottom pan, add ¼ spoon of ghee; heat the pan on medium heat till Jaggery melts and starts boiling (you see bubbles); keep stirring all the time

9. Take the pan off the heat; add mixture in Jaggery syrup a serving spponful at a time and stir it well; about ¼ of the mixture will be added to the syrup; mixture should be thick

10. While mixture is hot, roll small size laddu. Apply little ghee to your palms so that mixture won’t stick. You will have to quickly roll the laddus. If the mixture cools, you will not be able to roll it. You will have to reheat the mixer again and try rolling laddus. That’s why you need to make the syrup in small quantity.

11. Repeat steps 9 and 10 till you use all the mixture.

Note: Since Chikki Jaggary (Gul) is not used in this, Laddus are soft (Khuskhushit in Marathi). Anyone can eat them without a nut cracker. Also since I grind esame seedsd a bit, Laddus taste better (Khamang in Marathi). Friends who don’t understand Marathi, please pardon me. But I could not find Hindi / English words for these two words).

Til Laadoo
Til Laadoo (तिळाचे लाडू)

 

 

 

 

 

 

 

 

 

===================================================================================

खमंग खुसखुशीत तिळाचे लाडू

आम्हाला कडक तिळाचे लाडू अजिबात आवडत नाहीत. मी नेहमी साध्या गुळाचे आणि साध्या (पॉलिश न केलेल्या) तिळाचे लाडू बनवते. साध्या तिळाला छान चव असते. आणि तीळ भाजल्यावर जरासं मिक्सरमध्ये फिरवून घेते. त्यामुळे लाडू मस्त खमंग आणि खुसखुशीत होतात.

नवीनच लाडू करणाऱ्यांसाठी टीप

सगळ्या गुळाचा पाक एकदम करू नका. तिळाचे लाडू गरम असतानाच वळावे लागतात नाहीतर मिश्रण सुकते. म्हणून गुळाचे ३४ भाग करून एका वेळी १ भाग गूळ घालून पाक करा. आणि त्यात मावेल तेव्हढं तिळाचं मिश्रण घालाम्हणजे लाडू वळायला सोपं पडेल.

साहित्य

साधे पांढरे तीळ (पॉलिश न केलेले१ किलो

भाजलेले शेंगदाणे पाव किलो

किसलेलं सुकं खोबरं पाव किलो

साधा गूळ (चिक्कीचा नाही) बारीक चिरून अंदाजे सव्वा किलो

वेलची पूड अर्धा चमचा

तूप १ टेबलस्पून

कृती

. तीळ मंद आचेवर खमंग भाजून घ्या. रंग जरा बदलला पाहिजे. ताटलीत काढून गार करा.

. खोबरं मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्या. ताटलीत काढून गार करा.

. भाजलेले शेंगदाणे सोलून मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या.

. खोबरं हाताने चुरून घ्या.

. तीळ मिक्सर मध्ये १२ दा पल्स मोड मध्ये फिरवून घ्या. तीळ जरा भरडले गेले पाहिजेत. पीठ करू नका.

. एका बाउल मध्ये तीळ, शेंगदाणे, खोबरं आणि वेलची पूड मिक्स कराहे मिश्रण तुम्ही लाडू करायच्या १२ दिवस आधीही बनवून ठेवू शकता.

. गुळाचे ३४ भाग करा.

. एका कढईत गुळाचा १ भाग आणि पाव चमचा तूप घाला. मंद आचेवर गरम करा. गूळ  वितळेल. थोड्या वेळाने बुडबुडे यायला लागतील. गॅस बंद करून कढई खाली उतरवा.

. आता पाकात थोडं थोडं तिळाचं मिश्रण पाकाचं मिश्रण घट्ट होईपर्यंत घाला.

१०. आता हाताला जरा तूप लावून लगेच लाडू वळा. लाडू वळताना मिश्रण थंड झालं तर जरा गरम करून घ्या आणि लाडू वळा.

११. गूळ संपेपर्यंत ८१० स्टेप्स रिपीट कराशेवटी तिळाचं मिश्रण किती उरलंय त्या अंदाजाने गूळ घ्या.

१२. खमंग, खुसखुशीत तिळाचे लाडू तयार आहेत.

Til Laadoo (तिळाचे लाडू)
Til Laadoo (तिळाचे लाडू)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*