Avial (अवियल)- Mix Vegetable from South India

Avial (अवियल ) - Mix Vegetable from South India

Avial (अवियल) – Mix Vegetable from South India

अवियल मराठी

Avial is a type of mix vegetable from southern India. There are different recipes of Avial in different regions. I use the following recipe to make Avial. I was told sweet corn is not added in traditional Avial. But I add it because we all love it and believe Avial tastes better with Sweet corn. You can add Green peas/ Beans or any veggies of your choice. This is No Onion, Garlic recipe and has minimal spices. But it’s very yummy.

Ingredients

Pumpkin 100 gms

Carrots 100 gms

Suran (Yam) 100 gms

Drumstick 1

Sweet Corn ½ cup

Fresh scraped coconut 3 tablespoon

Cooked rice 1 tablespoon

Green Chillies 3-4 (Add more if you want it spicy)

Curd / Yogurt 2 tablespoon

Coconut Oil / any other oil 1 tablespoon

Cumin Seeds ½ teaspoon

Asafoetida 2 pinch

Cumin Powder ½ teaspoon

Salt to taste

Sugar ½ teaspoon (optional)

Curry leaves 8-10

Chopped coriander 1 teaspoon

Instructions

1. Wash, Peel and cut Pumpkin, Carrots, Yam as long rectangular pieces about 2 inch long (like French fries). Boil them separately with water and a pinch of salt till almost cooked

2. Wash and cut drumsticks in 2 inch pieces. Boil them in water and a pinch of salt till cooked.

3. Wash Sweet corn. Add little water and cook in microwave on high for 4 minutes. Or cook in pressure cooker.

4. Grind fresh coconut, curd, cooked rice and green chillies into a coarse paste. Add little water while grinding.

Carrots, Drumsticks, Pumpkin, Yam, Sweet corn and Coconut Paste

5. In a pan, mix all veggies and coconut paste, cumin powder. Add water to adjust consistency. Cook of low flame for 5 minutes.

6. In a ladle, heat oil (coconut oil tastes better but you can use any cooking oil) for tempering. Add cumin seeds; wait till splutters; add Asafoetida; add curry leaves

7. Pour Tempering in the pan. Add salt, sugar (optional) and chopped coriander and cook for a minute.

Avial being cooked

8. Delicious Avial is ready. Serve hot with Rice or Roti. Or you can eat it as it is without any accompaniment.

Avial
Avial

 

 

 

 

 

 

 

Note

1. Instead of cooked rice, you can add ¾ teaspoon rice flour mixed with water.

==================================================================================

अवियल (दक्षिण भारतीय मिक्स भाजी)

ही एक प्रकारची दक्षिण भारतीय मिक्स भाजी आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं ही भाजी केली जाते पण यात हिरवी मिरची आणि जिरं सोडून काहीही मसाले नसतात. ही सात्विक भाजी खोबरेल तेलात केली की अजून छान लागते. तुम्ही ह्यात तुम्हाला आवडणाऱ्या भाज्या घालू शकता. जसे मी यात स्वीट कॉर्न घालते. पारंपारिक रेसिपी त नाही घालत पण खूप छान लागतातनक्की करून बघा ही वेगळ्या चवीची भाजी.

साहित्य (६ जणांसाठी)

लाल भोपळा १०० ग्राम

गाजर १०० ग्राम

सुरण १०० ग्राम

शेवग्याची शेंग १

स्वीट कॉर्न अर्धा कप

ताजा खवलेला नारळ ३ टेबलस्पून

शिजलेला भात १ टेबलस्पून

हिरव्या मिरच्या ३( तिखट हवे असेल तर जास्त घाला )

दही २ टेबलस्पून

तेल १ टेबलस्पून (मी खोबरेल तेल वापरते )

जिरं अर्धा चमचा

हिंग २ चिमूट

ताजी जिरेपूड अर्धा चमचा

मीठ  चवीनुसार

साखर अर्धा चमचा (ऐच्छिक)

कढीपत्ता ८१० पानं

चिरलेली कोथींबीर १ चमचा

कृती

. लाल भोपळा, गाजर आणि सुरण धुवून सोलून घ्या. २ इंच लांबीचे पातळ चौकोनी तुकडे  करा (फ्रेंच फ्राईज सारखे ). चिमूटभर मीठ पाण्यात टाकून हे सगळे गॅसवर एका पाठोपाठ एक वेगवेगळं शिजवून घ्या. म्हणजे तेच पाणी परत वापरता येईलमऊ झाले की पाण्यातून काढून घ्या.

. शेवग्याची शेंग धुवून २ इंच लांबीचे तुकडे करून मिठाच्या पाण्यात शिजवून घ्या.

. स्वीट कॉर्न पाणी घालून मायक्रोवेव्ह मध्ये ४ मिनिटं शिजवा किंवा प्रेशर कुकर मध्ये शिजवा.

मिक्सर च्या भांड्यात नारळ, दही, हिरवी मिरची आणि शिजलेला भात जाडसर वाटून घ्या. वाटताना थोडं पाणी घाला.

Carrots, Drumsticks, Pumpkin, Yam, Sweet corn and Coconut Paste (शिजलेल्या भाज्या आणि वाटलेला नारळ )

. एका पातेल्यात सर्व भाज्यावाटलेला नारळ, जिरेपूड घालून मिक्स करा. पाणी घालून हवे तसे पातळ करा . मंद आचेवर ५ मिनिटं शिजवा.

. फोडणीच्या छोट्या कढईत तेल गरम करा. त्यात जिरं, हिंग आणि कढीपत्ता घालून फोडणी करा .

. ही फोडणी पातेल्यात घाला.

. साखर, मीठ आणि ,कोथिंबीर घालून एक उकळी काढा

Avial being cooked (अवियल शिजवा)

. चविष्ट अवियल तयार आहे. गरमागरम अवियल भात / पोळी बरोबर खायला द्या. ही भाजी नुसती च खायला पण छान लागते

Avial (अवियल ) – Mix Vegetable from South India
Avial (अवियल ) – Mix Vegetable from South India

टीप

. शिजलेल्या भाताऐवजी पाऊण  चमचा तांदुळाचं पीठ पाण्यात मिक्स करून घालू शकता.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*