Pikalelya Kelyachi Bhaaji (पिकलेल्या केळ्याची भाजी) – Ripe Banana Subji – Gujarati Specialty – No Onion Garlic Recipe

Pikalelya Kelyachi Bhaaji (पिकलेल्या केळ्याची भाजी) - Ripe Banana Subji
Pikalelya Kelyachi Bhaaji (पिकलेल्या केळ्याची भाजी) - Ripe Banana Subji

Pikalelya Kelyachi Bhaaji (पिकलेल्या केळ्याची भाजी) – Ripe Banana Subji – Gujarati Specialty – No Onion Garlic Recipe

पिकलेल्या केळ्याची भाजी मराठी

Generally we use Raw Bananas for subji and Ripe Bananas for Raita / Koshimbir / Salad. This subji made from Ripe Bananas is a Gujarati specialty. When there is no fresh vegetable available, this is one of the tasty options for subji. My Daughter-in-law Mansi told me that this subji is generally made for children who refuse to eat vegetables. But when it is made, it’s for the whole family. It was super yummy with sweet and sour taste. It’s an easy recipe using ingredients generally available in kitchen. One can relish this subji with Roti or Rice.

Ingredients (Serves 3) (1 cup = 250 ml)

Ripe Bananas medium size 4-5

Curd ½ cup

Coriander Powder 1 teaspoon

Cumin Powder ¾ teaspoon

Kashmiri Chili Powder ½ to ¾ teaspoon

Sugar about 1 tablespoon

Chopped Coriander 1 teaspoon

Oil 1 teaspoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Asafoetida a pinch

Turmeric Powder ½ teaspoon

Salt to taste

Instructions

1. Beat curd. Don’t add water.

2. Peel Bananas. Chop them into 3-4 mm thick slices.

3. In a Pan, heat oil. Add Mustard Seeds, wait for splutter; Add cumin Seeds, wait for splutter; Add Turmeric Powder, Asafoetida.

4. Add Coriander and Cumin Powder. Add Banana slices. Mix.

5. Add curd; heat on simmer and allow to boil.

6. Add Kashmiri Chili Powder, Salt and Sugar. Mix. Add water to get the required consistency and bring the mixture to boil. Don’t overcook else Bananas will be mushy.

7. Add Chopped coriander and Mix.

8. Enjoy steaming hot Banana Subji with Roti / Rice. It’s yummy.

Pikalelya Kelyachi Bhaaji (पिकलेल्या केळ्याची भाजी) - Ripe Banana Subji
Pikalelya Kelyachi Bhaaji (पिकलेल्या केळ्याची भाजी) – Ripe Banana Subji
Pikalelya Kelyachi Bhaaji (पिकलेल्या केळ्याची भाजी) - Ripe Banana Subji
Pikalelya Kelyachi Bhaaji (पिकलेल्या केळ्याची भाजी) – Ripe Banana Subji

==================================================================================

पिकलेल्या केळ्याची भाजी – गुजराती स्पेशालिटी – कांदा लसूण विरहित चविष्ट भाजी

आपण साधारणतः कच्ची केळी भाजीसाठी वापरतो आणि पिकलेली केळी कोशिंबीरीसाठी वापरतो. ही भाजी मात्र पिकलेल्या केळ्यांची केलेली आहे. नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळा आला किंवा घरी कोणतीही भाजी आणलेली नसेल तर ही केळ्याची भाजी मदतीला येते. ही गुजराती रेसिपी आहे. तिथे ही भाजी पूर्वी लहान मुलांसाठी केली जायची पण हल्ली घरातले सगळेच ही भाजी चवीने खातात. रेसिपी अगदी सोपी आणि पटकन होणारी आहे. गुजराती रेसिपी असल्यामुळे धने जिरे पावडर तर आहेच; त्यासोबत दही सुद्धा आहे. ही आंबट गोड भाजी तुम्ही पोळी, भातासोबत किंवा अशीच खाऊ शकता. नक्की करून बघा.

साहित्य (३ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

मध्यम आकाराची पिकलेली केळी

दही अर्धा कप

धने पावडर १ टीस्पून

जिरे पावडर पाऊण टीस्पून

काश्मिरी मिरची पावडर अर्धा ते पाऊण टीस्पून

साखर अंदाजे १ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टीस्पून

तेल १ टीस्पून

मोहरी पाव टीस्पून

जिरं पाव टीस्पून

हिंग १ चिमूट

हळद अर्धा टीस्पून

मीठ चवीनुसार

कृती

. दही घुसळून घ्या. पाणी घालू नका. केळी सोलून त्याच्या ३-४ मिली जाडीच्या चकत्या करा.

. एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरं, हळद, हिंग घालून खमंग फोडणी करा.

. धने, जिरे पावडर आणि केळ्याच्या चकत्या घालून ढवळून घ्या.

. दही घाला. मंद आचेवर मिश्रणाला उकळी काढा.

. काश्मिरी मिरची पावडर, साखर आणि मीठ घाला. भाजीचा रस जेवढा पातळ हवा असेल तेव्हढे पाणी घालून मिश्रण उकळून घ्या. भाजी जास्त शिजवू नका नाहीतर केळी फार मऊ होतील.

. कोथिंबीर घाला. मिश्रण ढवळून गॅस बंद करा.

. केळ्यांची गरमागरम आंबट गोड चविष्ट भाजी पोळी / भातासोबत किंवा अशीच खायला द्या.

Pikalelya Kelyachi Bhaaji (पिकलेल्या केळ्याची भाजी) - Ripe Banana Subji
Pikalelya Kelyachi Bhaaji (पिकलेल्या केळ्याची भाजी) – Ripe Banana Subji
Pikalelya Kelyachi Bhaaji (पिकलेल्या केळ्याची भाजी) - Ripe Banana Subji
Pikalelya Kelyachi Bhaaji (पिकलेल्या केळ्याची भाजी) – Ripe Banana Subji

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes