Fanasache Saandan / Dhondas (फणसाचे सांदण / धोंडस) – Jackfruit Cake

Fanasache Saandan (Steamed) served with sweet coconut milk (वाफवलेलं फणसाचं सांदण आणि नारळाचा रस)

Fanasache Saandan / Dhondas (फणसाचे सांदण / धोंडस) – Jackfruit Cake

फणसाचं सांदण – धोंडस मराठी

This is a specialty from Konkan region in Maharashtra and from Goa. In North Konkan, it’s called Saandan; in South Konkan and Goa it’s called Dhondas (धोंडस). There are 2 types of Jackfruits. One is with dry bulbs (कापा फणस) and other with juicy bulbs (बरका / रसाळ फणस). We use the second type – the juicy one – for this recipe.

Extracting pulp of Jackfruit is a tedious process. You can’t use a blender or grinder for it as Jackfruit fibre (strings) get entangled in the blades of blender / grinder. Traditional method for extracting pulp uses a sieve/ strainer. Place Jackfruit bulbs in a sieve / strainer; place the sieve on a bowl. Push and squeeze the bulbs to extract the pulp. This way pulp gets collected in the bowl and the fibre remains on the sieve.

Jackfruit Pulp is mixed with coarse rice flour along with fresh coconut and jaggery and batter is steamed or Baked. It is served with sweet coconut milk or home made ghee (clarified butter). It’s very healthy and tasty sweet dish. In Konkan, this is served as a part of meal like Puran Poli and not as a sweet dish. Whereas the baked Dhondas is served as a snack in Goa. Once you have Jackfruit pulp ready, it’s an easy recipe.

Ingredients

Jackfruit pulp being extracted (फणसाचा गर काढताना)

Coarse Rice Flour / Idli Rava 1.5 cup

Jackfruit Pulp 2 cup

Fresh scraped coconut 1 cup

Crushed Jaggery 1.5 to 2 cups (adjust as per taste)

Salt ¼ teaspoon

Cardamom Powder ¼ teaspoon

Pure Ghee (Clarified Butter) 1.5 teaspoon

Cashew nuts about 10-12 in small pieces (optional)

For Serving

Pure Ghee (Clarified Butter) or Coconut milk mixed with Jaggery, salt and cardamom powder

Instructions

1. In a pan, heat 1 teaspoon of ghee. Add Idli Rava and roast it on low flame till it starts changing colour. Do not roast further.

2. Extract Jackfruit Pulp.

3. Grind together fresh scraped coconut and crushed Jaggery just enough to mix it together. Do not make a fine paste.

4. Mix together Idli Rava, Jackfruit Pulp, coconut + jaggery mixture, salt, cardamom powder, Cashew nuts. Make a thick batter of dropping consistency.

5. Keep the mixture covered for 1 hour. In case required, add little water to make it of dropping consistency again.

6. Boil water in a steamer. Grease a steaming plate with ghee. Pour the mixture in the greased plate to form about a cm thick layer; tap the plate to make a uniform layer. Steam for 15-20 minutes. Check if the batter is cooked properly by using a knife/ toothpick.

Fanasache Saandan – Steamed and Baked (फणसाचं सांदण – वाफवलेलं आणि भाजलेलं)
Fanasache Saandan – Baked (फणसाचं सांदण / धोंडस भाजलेलं)

7. Leave the plate to come to room temperature. Cut into pieces of desired size.

8. Serve along with sweet coconut milk and / or pure ghee. It taste yummy.

9. For Baked Saandan / Dhondas, transfer the plate prepared in step 6 to a pre-heated oven on 200 degrees. Bake the mixture on 200 degrees for 25-30 minutes or till it gets light brown on the top.

Note

1. You can make Saandan using Cucumber or Mango also.

Fanasache Saandan (Steamed) served with sweet coconut milk (वाफवलेलं फणसाचं सांदण आणि नारळाचा रस)

 

Fanasache Saandan – Baked (फणसाचं सांदण / धोंडस भाजलेलं)
Fanasache Saandan – Baked (फणसाचं सांदण / धोंडस भाजलेलं)

 

 

 

 

 

 

==================================================================================

फणसाचं सांदण / धोंडस

हा कोकण / गोव्याचा लोकप्रिय पदार्थ आहे. फणसाच्या मोसमात २३ वेळा नक्कीच बनवला जातो. हे सांदण वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. . बरका (रसाळ) फणस वापरून आणि २. कापा फणस वापरून. कोकणात सांदण वाफवतात तर गोव्यात धोंडस भाजतात. कोकणात सांदण जेवणाबरोबर खातात तर गोव्यात धोंडस नाश्त्याला खातातबरका फणस वापरला तर फणसाचा गर काढणं थोडं कटकटीचे काम असतं. फणसाचे गरे चाळणीत घेऊन हाताने फिरवत राहिलं तर फणसाचा गर  चाळणीतून खाली पडतो आणि चोथा चाळणीवर राहतो. माझ्या अनुभवानुसार हा गर  मिक्सर मध्ये करता येत नाही. एकदा प्रयत्न केला पण फसला. कापा फणस वापरून मी स्वतः कधी सांदण केलं नाही पण असं ऐकलंय की ते गरे मिक्सरमध्ये बारीक होतातएकदा फणसाचा गर काढला की सांदण बनवणं अगदी सोपं आहे.

साहित्य

Jackfruit pulp being extracted (फणसाचा गर काढताना)

फणसाचा गर २ कप

तांदुळाचा जाडसर रवा / इडली रवा दीड कप

चिरलेला गूळ दीड – २ कप (फणसाच्या गोडीनुसार कमी / जास्त करा)

ताजा खवलेला नारळ १ कप

मीठ पाव चमचा

वेलची पूड पाव चमचा

साजूक तूप दीड चमचा

काजू १०१२ लहान तुकडे करून (ऐच्छिक)

कृती

. १ चमचा साजूक तूप घालून तांदुळाचा रवा / इडली रवा मंद आचेवर भाजून घ्या. जरा रंग बदलला की गॅस बंद करा.

. खवलेला नारळ आणि गूळ मिक्सरमध्ये फिरवून घ्या. थोडं जाडसर मिश्रण झालं की पुरे.

. एका बाउल मध्ये फणसाचा गर, भाजलेला रवा, नारळ गुळाचं मिश्रण , मीठ, वेलची, काजू घालून एकजीव करा.

इडली च्या पिठासारखं मिश्रण होईल.

. मिश्रण १ तास झाकून ठेवा. मिश्रण जास्त घट्ट झालं तर थोडं पाणी घालून इडली च्या पिठासारखं करा. कधी कधी रवा जास्त फुलतो.

. एका ताटलीला साजूक तूप लावून  हे मिश्रण घाला. सांदण वाफवायचं असेल तर इडली पात्रात पाणी उकळून त्यात ही ताटली ठेवून १५२० मिनिटं वाफवून घ्या. सुरी टोचून सांदण शिजलं का ते चेक करा. सुरीला मिश्रण चिकटलं तर आणखी थोडा वेळ वाफवून घ्या.

. सांदण भाजायचं असेल तर ओव्हन २०० डिग्री ला प्रीहीट करून मिश्रणाची ताटली ओव्हन मध्ये ठेवून २५३० मिनिटं भाजून घ्या. सांदण वरून थोडं लालसर झालं पाहिजे आणि टोचलेल्या सुरीला मिश्रण चिकटू नये.

. सांदण साजूक तुपाबरोबर किंवा नारळाच्या गोड रसाबरोबर खाल्लं जातं.

Fanasache Saandan (Steamed) served with sweet coconut milk (वाफवलेलं फणसाचं सांदण आणि नारळाचा रस)
Fanasache Saandan – Baked (फणसाचं सांदण / धोंडस भाजलेलं)

टीप

. अशाच प्रकारे आंब्याचं आणि काकडीचं सांदण ही बनवतात

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*