Tomato Batata Rassa (टोमॅटो बटाटा रस्सा) – Tomato Potato Subji – No Onion Garlic recipe

Tomato Batata Rassa (टोमॅटो बटाटा रस्सा) – Tomato Potato Subji

Tomato Batata Rassa (टोमॅटो बटाटा रस्सा) – Tomato Potato Subji

टोमॅटो बटाटा रस्सा मराठी

This is a quick and tasty gravy Subji with Potato and Tomatoes. It needs very few ingredients. It’s an easy recipe that does not use Onion, Garlic.

Ingredients (Serves 3)

Potatoes medium size 4

Tomatoes medium size 2

Roasted Peanut Powder 2 tablespoon

Red Chili Powder ½ teaspoon

Crushed Jaggery 1-2 teaspoon (adjust as per taste)

Scraped fresh coconut 1 Tablespoon

Chopped coriander 1 Teaspoon

Salt to taste

For Tempering / Tadka

Oil 1 teaspoon

Mustard seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida a pinch

Instructions

1. Wash and chop potatoes as medium size pieces (I don’t peel potatoes; if you want, you can peel and chop).

2. Wash and chop tomatoes as medium size pieces.

3. In a pan, heat oil.

4. Add mustard seeds, wait for splutter; add cumin seeds, wait for splutter; add Asafoetida

5. Add potatoes, Turmeric Powder, sauté and cook covered for 2 minutes without adding water; remove the lid, saute and cook covered for another 2 minutes without adding water.

6. Add water to cover about half the potatoes.

7. Cook covered for 3-4 minutes.

8. Add tomatoes, mix.

9. Add Roasted peanut powder, chili powder, Salt, Jaggery and Scraped fresh coconut; mix well

10. Cook covered till potatoes are soft. Adjust water as per required gravy.

11. Add chopped coriander and serve hot.

12. This subji has nice orange colour, is little sour and has nutty taste because of peanut powder; Enjoy with Roti, Bhakari or rice.

Tomato Batata Rassa (टोमॅटो बटाटा रस्सा) – Tomato Potato Subji
Tomato Batata Rassa (टोमॅटो बटाटा रस्सा) – Tomato Potato Subji

 

 

 

 

 

 

 

 

========================================================================================

टोमॅटो बटाटा रस्सा

हा एक झटपट होणारा  अगदी सोपा रस्सा आहे. कांदा लसूण नाहीवाटण नाहीफक्त थोडं दाण्याचं कूट आणि खवलेला ओला नारळ असेल की हा रस्सा बनवता येईल. छान  आंबटगोड आणि चविष्ट लागतो हा रस्सा.

साहित्य (३ जणांसाठी)

बटाटे मध्यम ४

टोमॅटो मध्यम २

लाल तिखट अर्धा चमचा

भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट १ टेबलस्पून

चिरलेला गूळ १२ चमचे (चवीनुसार कमी /जास्त करा )

खवलेला नारळ १ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर १ चमचा

मीठ चवीनुसार

फोडणीसाठी

तेल १ चमचा

मोहरी पाव चमचा

जिरं पाव चमचा

हिंग १ चिमूट

हळद अर्धा चमचा

कृती

. बटाटे धुवून मध्यम आकाराच्या फोडी करा. मी बटाट्याची सालं काढत नाही. तुम्हाला हवे असेल तर बटाटे सोलून फोडी करा.

. टोमॅटो धुवून मध्यम आकाराच्या फोडी करा.

. एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरं, हिंगाची फोडणी करा.

. त्यात बटाट्याच्या फोडी घाला. हळद घाला आणि ढवळा.

. २ मिनिटं झाकण ठेवून पाणी न घालता बारीक गॅसवर शिजवा. परत एकदा ढवळून २ मिनिटं झाकण ठेवून पाणी न घालता बारीक गॅसवर शिजवा.

. बटाट्याच्या फोडी अर्ध्या बुडतील एवढं पाणी घाला आणि ३४ मिनिटं बारीक गॅसवर झाकण ठेवून शिजवा.

. आता टोमॅटोच्या फोडी घाला.

. लाल तिखट, गूळ, शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि नारळ घालून ढवळा.

. बटाटे नरम होईपर्यंत शिजवा. जेवढा रस हवा असेल तसं पाणी घाला / आटवा.

१०. चिरलेली कोथिंबीर घाला. एकदा ढवळून गॅस बंद करा.

११. टोमॅटो बटाट्याचा चविष्ट रस्सा तयार आहे. पोळी / भाकरी / भाताबरोबर सर्व्ह करा.

Tomato Batata Rassa (टोमॅटो बटाटा रस्सा) – Tomato Potato Subji
Tomato Batata Rassa (टोमॅटो बटाटा रस्सा) – Tomato Potato Subji

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*