Shenganchi Peeth Perun Bhaaji (शेंगांची पीठ पेरून भाजी) – Drumsticks subji

Shenganchi Peeth Perun Bhaaji (शेंगांची पीठ पेरून भाजी) – Drumsticks Subji

Shenganchi Peeth Perun Bhaaji (शेंगांची पीठ पेरून भाजी) – Drumsticks subji

शेंगांची पीठ पेरून भाजी मराठी

You would have seen Drumsticks being used in Aamti / Zunka / Pithale. But in Konkan region of Maharashtra, we also make subji using drumsticks. This subji was my Mother’s specialty. It’s an easy recipe to make a tasty dry subji. This is a No Onion Garlic Recipe.

Ingredients (Serves 3)

Drumsticks 3

Gram flour (Besan) 2-3 tablespoon

Rice flour 1-2 tablespoon

Thalipeeth Bhajani 2 tablespoon (if you don’t have this, increase Gram Flour and rice flour)

Chili Powder ½ teaspoon

Goda Masala 1 teaspoon

Mango Powder (Aamchoor) ½ teaspoon

Fresh scraped coconut 2 teaspoon

Chopped Coriander 1 teaspoon

Salt to taste

Sugar ½ teaspoon

Oil 1 tablespoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida 2 pinch

Instructions

1. Wash and cut Drumsticks in 3-4 inch pieces.

2. In a pan, heat oil. Add mustard seeds; wait for splutter; add Cumin Seeds, wait till sputter; add Turmeric Powder and Asafoetida.

3. Add drumsticks; saute.

4. Cook covered on low flame for 5 minutes without adding water. Stir in between once / twice.

5. Now add 1 cup water. Cook covered till Drumsticks are little soft. Add more water if required. Don’t overcook.

6. Add Chili Powder, Mango Powder, Goda Masala, Salt and Sugar. Mix.

7. Add Gram Flour, Rice flour and Thalipeeth Bhajani. Mix well.

8. Sprinkle some water and cook covered till drumsticks are cooked. This is a dry subji; so don’t add too much water. Add just enough to cook flour and drumsticks. Drunsticks should not be overcooked.

9. Add fresh scraped coconut and chopped coriander and serve hot with Roti / Bhakari / Curd Rice.

Shenganchi Peeth Perun Bhaaji (शेंगांची पीठ पेरून भाजी) – Drumsticks Subji
Shenganchi Peeth Perun Bhaaji (शेंगांची पीठ पेरून भाजी) – Drumsticks Subji

 

 

 

 

 

 

 

 

 

 

===================================================================================

शेंगांची पीठ पेरून भाजी शेवग्याच्या शेंगाची खमंग भाजी

पीठ पेरून बनवलेल्या भाज्यांमध्ये शेवग्याच्या शेंगाची भाजी कोकणात लोकप्रिय आहे. नेहमी घरात असणारं साहित्य वापरून कांदा लसूण न वापरता बनवलेली ही भाजी अतिशय चविष्ट लागते. माझी आई ही भाजी अतिशय सुंदर बनवायची. अगदी सोपी आणि झटपट होणारी खमंग भाजी आहे.

साहित्य (३ जणांसाठी)

शेवग्याच्या शेंगा ३

बेसन २३ टेबलस्पून

तांदुळाचं पीठ १२ टेबलस्पून

थालीपीठ भाजणी २ टेबलस्पून (भाजणी नसेल तर बेसन आणि तांदुळाचं पीठ वाढवा)

लाल तिखट अर्धा चमचा

आमचूर अर्धा चमचा

गोडा मसाला १ चमचा

ताजा खवलेला नारळ २ चमचे

चिरलेली कोथिंबीर १ चमचा

मीठ चवीनुसार

साखर अर्धा ते एक चमचा

तेल १ टेबलस्पून

मोहरी पाव चमचा

जिरं पाव चमचा

हळद अर्धा चमचा

हिंग २ चिमूट

कृती

. शेवग्याच्या शेंगा धुवून ३४ इंच लांबीचे तुकडे करा.

. एका कढईत तेल घालून मोहरी, जिरं, हळद आणि हिंगाची फोडणी करा.

. फोडणीत शेंगांचे तुकडे घाला. एकदा परतून पाणी न घालता झाकण ठेवून मंद आचेवर ५ मिनिटं वाफ काढा. मधे मधे एक दोनदा ढवळा.

. कढईत १ कप पाणी घालाझाकण ठेवून मंद आचेवर शेंगा जरा नरम होईपर्यंत शिजवून घ्या. जास्त शिजवू नका.  

. आता लाल तिखट, आमचूर, मीठ आणि साखर घालून ढवळा.

. बेसन, तांदुळाचं पीठ आणि थालीपीठ भाजणी सुकीच घाला आणि नीट ढवळून घ्या.

. पाण्याचा हबका मारून झाकण ठेवून पीठ शिजेपर्यंत वाफ काढा. आता शेंगाही शिजल्या असतील

. खवलेला नारळ आणि कोथिंबीर घालून एकदा ढवळून गॅस बंद करा.

. शेंगांची गरम गरम चविष्ट खमंग भाजी पोळी / भाकरी / दही भाताबरोबर खायला द्या.

Shenganchi Peeth Perun Bhaaji (शेंगांची पीठ पेरून भाजी) – Drumsticks Subji
Shenganchi Peeth Perun Bhaaji (शेंगांची पीठ पेरून भाजी) – Drumsticks Subji

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*