Poushtik Poha Laadoo (पोह्याचे खमंग पौष्टिक लाडू) – Delicious Nutri Laddu

Poushtik Laadoo (Nutri Laddu)

Poushtik Poha Laadoo (पोह्याचे खमंग पौष्टिक लाडू) – Delicious Nutri Laddu

पोह्याचे खमंग पौष्टिक लाडू मराठी

This is one more easy recipe of nutritious Laadoo using Poha (Flattened Rice), Sesame seeds, Peanuts and Dried Coconut. These laddus are very delicious. You can include this in your breakfast / mid- morning snack / evening snack / tiffin.

Ingredients (Makes 20 laddus)

Thick Poha (Flattened Rice) 1 cup

Roasted Peanuts 1 cup

Grated Dried Coconut 1 cup

White Sesame Seeds 1 cup

Crushed Jaggery 2/3 cup

Powdered Sugar 2/3 cup (Jaggery + sugar should be about 1.25 to 1.50 cups)

Ghee / Clarified Butter About 1/3 cup + 1 teaspoon

Dry Fruits of your choice

Cardamom (Eliachy) Powder ¼ teaspoon

Instructions

1. Dry roast Poha till light brown. Leave it to cool.

2. Dry roast Sesame Seeds till they start to splutter. Leave to cool.

3. Dry roast grated dried Coconut till light brown. Leave it to cool.

4. Peel roasted Peanuts.

5. Grind Poha into fine powder.

6. Grind sesame seeds, peanuts and dry coconut separately into fine powder.

7. Mix Powdered Poha, sesame seeds, peanuts and dried coconut.

8. In a pan, add 1 teaspoon of ghee; add crushed jaggery and heat till jaggery melts. Do not over cook.

9. Pour melted Jaggery into the powder mix.

10. Add powdered Sugar, dry fruits and cardamom powder. Mix well.

11. Add ghee 1 teaspoon at a time and mix.

12. Stop adding ghee when the mixture is moist enough to roll Laddus.

Poushtik Poha Laadoo (पोह्याचे खमंग पौष्टिक लाडू) – Delicious Nutri Laddu

13. Roll bite size laddus and enjoy these delicious Nutri Laddus.

14. These laddus will last for 3 weeks without refrigeration.

Tip

1. You can change the proportion of Jaggery and Sugar as per your taste. But if you increase the proportion of Jaggery, you will need little more Ghee.

=============================================================================

पोह्याचे खमंग पौष्टिक लाडू

बाप्पाच्या प्रसादासाठी एक सोपा प्रकार. ह्यात पाक बनवायला लागत नाहीलाडवांसारखं खूप वेळ भाजावं लागत नाही आणि तुपाचं प्रमाण बरोबर असेल का याचं टेन्शन पण नाही.

हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत आणि सकाळच्या नाश्त्याला, मधल्या वेळेला, मुलांना / मोठ्यांना डब्यात द्यायला अतिशय उपयुक्त आहेत

साहित्य (२० लाडू होतील)

जाडे पोहे १ कप

भाजलेले शेंगदाणे १ कप

किसलेलं सुकं खोबरं १ कप

तीळ १ कप

चिरलेला गूळ २/३  कप

पिठीसाखर २/३  कप  (गूळ आणि साखर मिळून सव्वा ते दीड कप)

साजूक तूप १/३ कप + १ चमचा

सुका मेवा आवडीनुसार

वेलची पूड पाव चमचा

कृती

. पोहे मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.

. किसलेलं सुकं खोबरं मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्या.

. तीळ खमंग भाजून घ्या.

. पोहे, खोबरं, तीळ गार झाले की मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.

. भाजलेल्या शेंगदाण्याची सालं काढून शेंगदाणे मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या. एका परातीत सर्व पिठं एकत्र करा

. एका पातेल्यात १ चमचा तूप घालून मंद आचेवर गूळ वितळवून घ्या.    

. वितळलेला गूळ परातीत घाला आणि मिक्स करा.

. पिठीसाखर घालून मिक्स करावेलची पूड आणि सुके मेवे घालून मिक्स करा.

. आता ११ चमचा गरम तूप घालून मिश्रण मिक्स करा. लाडू वळता येतील एवढं मऊ होईपर्यंत तूप घालत राहा. तूप जास्त लागत नाही.

१०. मिश्रणाचे लाडू वळून घ्या.

११. हे पौष्टिक लाडू २३ आठवडे टिकतात.

टीप

. गूळ आणि पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही हवं तसं बदलू शकता. पण गूळ जास्त घातला तर तूप थोडं जास्त लागतं.

Poushtik Poha Laadoo (पोह्याचे खमंग पौष्टिक लाडू) – Delicious Nutri Laddu

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes