Halwasan (हलवासन)– Traditional Gujarati Sweet

Halwasan (हलवासन)

Halwasan (हलवासन)– Traditional Gujarati Sweet

हलवासन मराठी

This is a famous traditional Gurjati Sweet dish made from Dalia (Broken wheat) and Edible Gum (Dink/ Gundar). Halwasan is soft Burfi. Unlike other sweets, Caramelized sugar is used in this recipe that gives it reddish brown colour. It’s little lengthy recipe but the result is awesome.

Ingredients (Makes about 25-28 Pieces) (1 cup = 250 ml)

Dalia (Broken Wheat) ¼ cup

Full Cream Milk 1 ltr

Dink / Gundar (Edible Gum) ¼ cup

Ghee (Clarified Butter) ¼ cup

Sugar ¾ cup

Almonds 15-18 chopped into small pieces

Cashew Nuts 15-18 chopped into small pieces

Nutmeg (Jaiphal) Powder ¼ teaspoon

Cardamom Powder ¼ teaspoon

Instructions

1. Add Ghee in a pan and heat it. Add Edible Gum and fry it on low flame. Keep stirring all the time till Gum puffs up and is little brownish in colour. Take it out in a plate.

2. Add Dalia to the same pan and roast it on low flame till light brown. Keep stirring all the time.

3. Add warm milk and cook. Keep stirring at regular intervals.

4. When the mixture thickens a bit, add Cashew, Almonds. Add fried gum. Keep cooking on low flame. Milk will curdle. Don’t worry. Keep cooking.

5. In another pan, add sugar and heat on low flame till it caramelizes.

6. Add caramelized sugar to the mixture and stir well.

7. Keep stirring the mixture till it thickens and starts leaving the edges. It takes a long time to thicken.

8. Remove from Gas, add nutmeg powder and cardamom powder. Mix well.

9. Spread the mixture on a greased plate and allow it to cool completely

10. Cut pieces as per your choice or make small round balls and serve. It’s very delicious.

11. You can store it at room temperature for 2-3 days. If you want to store longer, keep it in a refrigerator.

Tip

If you use brown sugar, you don’t need to caramelize it.

Halwasan (हलवासन)
Halwasan (हलवासन)
Halwasan (हलवासन)

Variation

Instead of adding only caramelized sugar, you can caramelized half the measure of sugar and add remaining as it is (white granules). This was the colour of Halwasan is light brown and the texture is more grainy.

Halwasan with caramalized and white sugar half-half (हलवासन कॅरॅमलाईज्ड आणि साधी साखर अर्धी – अर्धी घालून)
Halwasan with caramalized and white sugar half-half (हलवासन कॅरॅमलाईज्ड आणि साधी साखर अर्धी – अर्धी घालून)
===================================================================================

हलवासन

हलवासन हा पारंपारिक गुजराती गोड पदार्थ आहे. ह्यात गव्हाचा रवा आणि तळलेला डिंक दुधात शिजवून त्यात कॅरॅमलाईज्ड साखर घालतात. खूप स्वादिष्ट असते ही नरम बर्फी.

साहित्य (२५-२८ वड्या / पेढे बनतात) (१ कप = २५० मिली)

गव्हाचा रवा (दलिया) पाव कप

दूध (फुल क्रिम) १ लिटर

डिंक पाव कप

साजूक तूप पाव कप

साखर पाऊण कप

बदाम १५१८ बारीक तुकडे करून

काजू १५१८ बारीक तुकडे करून

जायफळ पूड पाव चमचा

वेलची पूड पाव चमचा

कृती

. एका पातेल्यात तूप गरम करून मंद आचेवर डिंक तळून घ्या. ताटलीत काढून ठेवा.

. गव्हाचा रवा त्याच पातेल्यात घालून मंद आचेवर खमंग भाजून घ्या.

. गव्हाच्या रव्यात दूध घालून उकळी काढा. मंद आचेवर दूध उकळत राहा. मधे मधे ढवळा.

. दूध जरा घट्ट झालं की काजू बदाम चे तुकडे आणि तळलेला डिंक घाला. डिंक चुरण्याची गरज नाही.

. मंद आचेवर शिजवत राहा. दूध फाटेल पण घाबरू नका. आणि शिजवत राहा. आता मिश्रण घट्ट होत जाईल. एक सारखं ढवळा.

. दुसऱ्या कढईत साखर घालून मंद आचेवर कॅरॅमलाईझ करा. छान ब्राउन झाली की साखर मिश्रणात घाला.

. मिश्रण ढवळत राहा. मिश्रण कडेनी सुटायला लागलं की गॅस बंद करा.

. जायफळ आणि वेलची पूड घालून मिक्स करा.

. लगेच एका तूप लावलेल्या ताटलीत मिश्रण घाला आणि नीट पसरून घ्या.

१०. थंड झाल्यावर वड्या पाडा किंवा हातानी पेढे बनवा. स्वादिष्ट हलवासन तयार आहे.

११. हलवासन फ्रिज बाहेर २३ दिवस राहील. त्यापेक्षा जास्त दिवस ठेवायचे असेल तर फ्रिज मध्ये ठेवा

Halwasan (हलवासन)
Halwasan (हलवासन)
Halwasan (हलवासन)

टीप

साखर कॅरॅमलाईझ करायची नसेल तर दुकानात ब्राउन शुगर मिळते ती घाला.

थोडा वेगळा प्रकार

सगळी साखर कॅरॅमलाईझ न करता अर्धी साखर कॅरॅमलाईझ करून घाला आणि अर्धी साधी साखर घाला. त्यामुळे रंग लाईट ब्राउन येतो आणि टेक्सचर पण छान दळदार येतं.

Halwasan with caramalized and white sugar half-half (हलवासन कॅरॅमलाईज्ड आणि साधी साखर अर्धी – अर्धी घालून)
Halwasan with caramalized and white sugar half-half (हलवासन कॅरॅमलाईज्ड आणि साधी साखर अर्धी – अर्धी घालून)

1 Comment

Your comments / feedback will help improve the recipes