Anjir Khajur Roll (अंजीर खजूर रोल ) – Delicious Sugar free sweet using Figs and Dates

Anjir Khajur Roll (अंजीर खजूर रोल)

Anjir Khajur Roll (अंजीर खजूर रोल ) – Delicious Sugar free sweet using Figs and Dates

अंजीर खजूर रोल मराठी

This is a sugar free sweet that uses Dates and Dry Figs for sweetness. It’s an easy recipe that makes delicious and nutritious rolls. It would be a healthy mid morning / evening snack in any season.

Ingredients (makes 28-30 rolls)

Dry Anjir (Dry Figs) 20

Dates (deseeded & finely chopped) 25 (Use soft Dates)

Almonds chopped 15

Cashew Nuts chopped 15

Pistachio finely chopped 15

Poppy Seeds (Khaskhas) 1 tablespoon

Dry Dates Powder (Kharik) 2 tablespoon

Pure Ghee (Clarified Butter) 2 teaspoon

Instructions

1. Soak Anjir (Dry Figs) in water for 2 hours. After 2 hours drain and chop into small pieces.

2. Using a grinder, grind Anjir and Dates into a coarse paste.

3. In a pan add chopped almonds, chopped cashew nuts and chopped Pistachio. Roast on medium heat for 2-3 minutes. Take them out in a plate.

4. In the same pan, add Poppy Seeds. Roast on low heat till Poppy Seeds turn light pink. Take them out in a plate.

5. In the same plan, add 1 teaspoon of Ghee and Dry Dates powder. Roast on low flame for 2 minutes. Take it out in a plate.

6. In the same pan, add 1 teaspoon of ghee and Anjir, Dates paste. Sauté on low flame stirring continuously. We have to remove the moisture from the mixture.

7. When the mixer starts getting dry, Add chopped dry fruits and dry dates powder. Sauté for 3-4 minutes till the mixture comes together.

8. When mixture leaves the edges of the pan, Transfer the mixture to a greased plate / butter paper and shape it into a long roll about 1 inch in diameter.

9. Sprinkle roasted poppy seeds over the roll such that there is a nice coating of poppy seeds on the roll. Leave the roll to cool.

Anjir Khajur Roll (अंजीर खजूर रोल)

10. Upon cooling cut them into discs of about ½ inch thickness.

11. Enjoy delicious and nutritious Anjir Khajur Rolls. These rolls can be stored for 1 week at room temperature.

Anjir Khajur Roll (अंजीर खजूर रोल)
Anjir Khajur Roll (अंजीर खजूर रोल)
Anjir Khajur Roll (अंजीर खजूर रोल)

Note

1. You can use any dry fruits of your choice.

2. If you want to make square / rectangle pieces instead of a roll, Spread the mixture on a greased plate in step 8, sprinkle poppy seeds and leave to cool. Upon cooling cut into desired shaped pieces.

===================================================================================

अंजीर खजूर रोल – स्वादिष्ट पौष्टिक शुगर फ्री बर्फी

ही शुगर फ्री बर्फी सुके अंजीर आणि खजूर घालून केलेली आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. ही पौष्टिक आणि स्वादिष्ट बर्फी तुम्ही डेसर्ट म्हणून देऊ शकता किंवा मधल्या वेळी खायला ही देऊ शकता.

साहित्य (२८३० रोल  बनवण्यासाठी)

सुके अंजीर २०

बारीक चिरलेला खजूर २५ (मऊ खजूर वापरा; बिया काढून टाका)

बदाम १५ बारीक तुकडे करून 

काजू १५ बारीक तुकडे करून

पिस्ते १५ बारीक तुकडे करून

खसखस १ टेबलस्पून

खारीक पावडर २ टेबलस्पून

साजूक तूप २ टीस्पून

कृती

. अंजीर २ तास पाण्यात भिजवून ठेवा. २ तासानंतर पाणी काढून टाका आणि अंजिराचे बारीक  तुकडे करा

. अंजीर आणि  खजूर मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या. पाणी घालू नका.

. एका कढईत बदाम,काजू आणि पिस्त्याचे चे तुकडे घालून मंद आचेवर २३ मिनिटं भाजून घ्या. एका ताटलीत काढून घ्या.

. त्याच कढईत तूप घालून खसखस घाला. मंद आचेवर खसखस थोडी गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. वेगळ्या ताटलीत काढून घ्या.

. त्याच कढईत १ टीस्पून तूप घालून खारीक पावडर घालून २ मिनिटं भाजून घ्या. वेगळ्या ताटलीत काढून घ्या.

. त्याच कढईत १ टीस्पून तूप घालून अंजीर, खजुराची पेस्ट घाला. मंद आचेवर परतत रहा. ह्या मिश्रणातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे.

. मिश्रण सुकत आलं की त्यात खारीक पावडर आणि ड्राय फ्रुट घाला. सारखं ढवळत रहा.

. मिश्रण कडेनी सुटायला लागले की तूप लावलेल्या ताटलीत / बटर पेपर वर पसरून त्याची घट्ट गुंडाळी (रोल) करा.

Anjir Khajur Roll (अंजीर खजूर रोल)

कागदावर / ताटलीत खसखस घालून रोल त्यात घोळवून घ्या म्हणजे खसखस रोलला चिकटेल. रोल थंड झाला की अर्धा इंच जाडीचे तुकडे करा.

१०. स्वादिष्ट आणि पौष्टिक अंजीर खजूर रोल तयार आहेत.

११. हे रोल १ आठवडा फ्रिज मध्ये न ठेवता टिकतील.

Anjir Khajur Roll (अंजीर खजूर रोल)
Anjir Khajur Roll (अंजीर खजूर रोल)
Anjir Khajur Roll (अंजीर खजूर रोल)

टीप

. तुमच्या आवडीची ड्राय फ्रुटस वापरू शकता

. बर्फी बनवायची असेल तर स्टेप ८ मध्ये रोल न बनवता मिश्रण ताटलीत थापून घ्या. गार झाल्यावर वड्या पाडा.

 

4 Comments

    • Hi Nirmitee, \nपुरणपोळी ची रेसिपी ब्लॉगवर आहे. ब्लॉगवर PURAN सर्च केलं की मिळेल.\n\nSudha

Your comments / feedback will help improve the recipes