Ratalyache Goad Kaap (रताळ्याचे गोड काप) – Sweet Potato in Sugar Syrup

Ratalyache Goad Kaap (रताळ्याचे गोड काप)

Ratalyache Goad Kaap (रताळ्याचे गोड काप) Sweet Potato in Sugar Syrup

रताळ्याचे स्वादिष्ट गोड काप मराठी

It looks like Gulabjam slices, right? But these are not Gulabjam; these are Sweet Potato Slices.

Sweet Potato (Shakarkand) has a nice taste and texture. Also it can be eaten on Fasting days. I cook Sweet Potato slices in Sugar syrup, add some fresh coconut and Cardamom. It tastes delicious. This can be relished as a Dessert or as an accompaniment with Roti. It’s a very easy and quick recipe. Try it out.

Ingredients (Serves 2)

Sweet Potato 2 medium size

Sugar 2-3 tablespoon (adjust as per taste)

Scraped fresh coconut 1 tablespoon

Cardamom Powder 2 pinches

Lemon Juice ¼ teaspoon

Salt a pinch

Ghee (Clarified Butter) 1 teaspoon

Instructions

1. Wash Sweet Potatoes properly. Make thin slices of about 3-4 mm thickness.

Sweet Potato (रताळी)

2. In a pan, add Ghee. Add Sweet Potato and saute for 2 minutes on low flame.

Add Sweet Potato Slices to the pan (रताळ्याचे काप कढईत घाला)

3. Add water just to cover the slices.

4. Let the mixture boil.

5. Add Sugar. Cook on low flame till Sweet Potato is tender. It takes 3-4 minutes to cook.

Cook till Sweet potato is tender (रताळी नरम होईपर्यंत शिजवा)

6. Check the consistency of the mixture. There should be little juice in the mixture. If it’s too thick, add some water and bring to boil.

7. Add a pinch of Salt, fresh Coconut, Lemon juice and Cardamom powder and mix.

8. Delicious Sweet Potato in Sugar Syrup is ready. Relish as a dessert or serve as an accompaniment with Roti.

Ratalyache Goad Kaap (रताळ्याचे गोड काप)
Ratalyache Goad Kaap (रताळ्याचे गोड काप)

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

रताळ्याचे स्वादिष्ट गोड काप

फोटो गुलाबजामच्या कापांसारखा दिसतोय ना? हे गुलाबजाम नाहीत तर रताळ्याचे काप आहेत.

रताळी खूप चविष्ट असतात आणि उपासालाही चालतात. मी रताळ्याचे काप साखरेच्या पाण्यात शिजवून त्यात नारळ, लिंबाचा रस, वेलची पूड घालते. हे रताळ्याचे गोड काप अतिशय स्वादिष्ट लागतात. हे तुम्ही स्वीट डिश म्हणून खाऊ  शकता किंवा मुरंब्यासारखे पोळीसोबत खाऊ शकता किंवा उपासाच्या दिवशी एक वेगळा पदार्थ म्हणून ही खाऊ शकता. रेसिपी अगदी सोपी आणि पटकन होणारी आहे. नक्की करून बघा.

साहित्य (२ जणांसाठी)

रताळी २ मध्यम आकाराची

साखर २३ टेबलस्पून

खवलेला ताजा नारळ १ टेबलस्पून

लिंबाचा रस पाव टीस्पून

वेलची पूड २ चिमूट

मीठ १ चिमूट

साजूक तूप १ टीस्पून

कृती

. रताळी स्वच्छ धुवून त्याचे पातळ काप करून घ्या ४ मिली जाडीचे.

Sweet Potato (रताळी)

. एका कढईत साजूक तूप गरम घालून त्यात रताळ्याचे काप घालून मंद आचेवर २ मिनिटं परतून घ्या.

Add Sweet Potato Slices to the pan (रताळ्याचे काप कढईत घाला)

. काप बुडतील एवढं पाणी कढईत घाला. आणि पाण्याला उकळी काढा.

. साखर घालून मंद आचेवर शिजवा. रताळी नरम होईपर्यंत शिजवा. ४ मिनिटांत रताळी शिजतील.

Cook till Sweet potato is tender (रताळी नरम होईपर्यंत शिजवा)

. आता कढईत मीठ, लिंबाचा रस, नारळ आणि वेलची पूड घालून मिश्रण ढवळून घ्या.

. मिश्रणात थोडा रस असला पाहिजे कारण गार झाल्यावर मिश्रण घट्ट होतं. हवे असल्यास थोडं पाणी घालून उकळी काढा. गॅस बंद करा

. रताळ्याचे स्वादिष्ट काप तयार आहेत.

. स्वीट डिश म्हणून खा किंवा उपासाच्या दिवशी गोड पदार्थ म्हणून खा किंवा मुरंब्यासारखे पोळीसोबत खा

Ratalyache Goad Kaap (रताळ्याचे गोड काप)
Ratalyache Goad Kaap (रताळ्याचे गोड काप)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes