Nachaniche Tomato Omlet ( नाचणीचे टोमॅटो ऑम्लेट) – Finger Millet Tomato Savory Pan Cake

Nachaniche Tomato Omlet (नाचणीचे टोमॅटो ऑम्लेट)
Nachaniche Tomato Omlet (नाचणीचे टोमॅटो ऑम्लेट)

Nachaniche Tomato Omlet ( नाचणीचे टोमॅटो ऑम्लेट) – Finger Millet Tomato Savory Pan Cake

नाचणीचे टोमॅटो ऑम्लेट मराठी

Tomato Omlet is a popular Indian Snack. Not sure why it is called Omlet. It’s a vegetarian snack. Whatever it is called, it does not matter. It is made with Gram flour. This is a healthier version of standard Tomato Omlet where I add Finger Millet (Ragi) flour to the batter. Finger Millet is very healthy and tasty too. This makes the snack very tasty, healthy and filling. It can be a quick and easy breakfast item, good way to start the day. It requires ingredients that are generally available in Indian kitchen. I add crushed ginger and carom (Ajwain) seeds for the flavor.

Tip

1. Consistency of the batter is very important to make thin pan cakes. I’ve recorded a video that shows better consistency and how to spread batter on the Griddle. The video of standard Tomato Omlet is attached in the recipe.

I use Iron Griddle for making Pan Cakes. If you use non-stick griddle, very little oil is required for Pan frying the Omlet. But the Omlets made on Iron Griddle taste better.

Ingredients (Makes 6-7 Omlets) (1 cup = 250 ml)

Tomatoes 3 medium size

Onions 2 medium size

Crushed Ginger 1 teaspoon

Finger (Ragi) Millet Flour ½ cup

Bengal Gram flour (Besan) 2 tablespoon

Rice Flour ¼ cup

Fine Semolina ¼ cup

Crushed Green Chilies ½ teaspoon

Carom Seeds (Ajwain) ½ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Chopped Coriander 2 teaspoon

Salt to taste

Oil / Butter / Ghee (Clarified Butter) for pan frying

Instructions

1. Finely chop Tomatoes and Onions.

2. In a bowl, Mix all ingredients except Oil / Ghee / Butter. Add water to make a medium consistency batter.

3. Rest the batter for 10 minutes.

4. Heat a non-stick / Iron Griddle. Turn the gas to medium flame. Pour ¼ cup of batter on the griddle and spread it evenly.

5. Cover the griddle and cook for 2-3 minutes.

6. Remove the cover. If you see wet batter on the top on Omlet. Cook for a few more minutes. Pour a few drops of oil / ghee/ butter along the edges of Tomato Omlet.

7. Flip the omlet and cook the other side without cover.

8. When both sides are cooked, Tomato Omlet is ready.

9. Serve hot with coriander chutney and /or tomato sauce. It tastes awesome with home made butter.

Note

1. If the Omlet breaks while flipping, add 1 more tablespoon of Gram flour to the batter.

Nachaniche Tomato Omlet (नाचणीचे टोमॅटो ऑम्लेट)
Nachaniche Tomato Omlet (नाचणीचे टोमॅटो ऑम्लेट)
Nachaniche Tomato Omlet (नाचणीचे टोमॅटो ऑम्लेट)
Nachaniche Tomato Omlet (नाचणीचे टोमॅटो ऑम्लेट)

 

 

 

 

 

 

 

Video for How to make Tomato Omlet:

 

==================================================================================

नाचणीचे टोमॅटो ऑम्लेट

खरं म्हणजे हे धिरडं. पण ह्याला ऑम्लेट का म्हणतात माहित नाही.. सर्वांचा आवडता हा पदार्थ अतिशय टेस्टी असतो. नेहमीच्या टोमॅटो ऑम्लेटमध्ये मुख्य पीठ बेसन घालतात. ह्या माझ्या रेसिपीत मी नाचणीचं पीठ घालते. त्यामुळे हे ऑम्लेट जास्त पौष्टिक होते. चवीसाठी हिरवी मिरची, आलं आणि ओवा घालते. त्यामुळे छान चविष्ट पदार्थ होतो कधीही आवडीनं खाल्ला जातो.   

टीप

. कोणतीही धिरडी जाड झाली तर चांगली लागत नाहीत. पातळ धिरड्यांसाठी भिजवलेलं पीठ फार दाट असू नये. आणि पीठ तव्यावर पातळ पसरलं तर धिरडं पातळ होतं. छान पातळ धिरडी कशी घालावी ह्याचा मी एक व्हिडिओ बनवलाय. त्याची लिंक खाली दिली आहे.

मी लोखंडी तवा वापरते. त्यामुळे धिरडी करताना तेल घालावं लागतं. नॉन स्टिकतवा वापरला तर अजिबात तेल घालता धिरडी करता येतात. पण लोखंडी तव्यावरची धिरडी जास्त चविष्ट लागतात

साहित्य (७ ऑम्लेट साठी) (१ कप = २५० मिली )

टोमॅटो ३ मध्यम

कांदे २ मध्यम

ठेचलेलं आलं १ टीस्पून

ठेचलेली हिरवी मिरची अर्धा टीस्पून

ओवा अर्धा  टीस्पून

नाचणीचं पीठ अर्धा कप

बेसन २ टेबलस्पून 

तांदुळाचं पीठ पाव  कप

बारीक रवा पाव  कप

हळद अर्धा चमचा (हळद जास्त झाली तर रंग काळपट येतो)

चिरलेली कोथिंबीर २ टीस्पून

मीठ चवीनुसार

तेल/ तूप / बटर  ऑम्लेट भाजायला

कृती

. टोमॅटो आणि कांदे बारीक चिरून घ्या.

. एका वाडग्यामध्ये मध्ये वरील सर्व साहित्य (तेल / तूप / बटर वगळून ) मिक्स करा.

. थोडं थोडं पाणी घालून मध्यम पातळ पीठ भिजवा (भज्यांच्या पिठासारखं).

. पीठ १० मिनिटं झाकून ठेवा

. नॉन स्टिक/ लोखंडी तवा गरम करून घ्या.

. गॅस मध्यम करून पाव कप पीठ तव्यावर ओता. ओतताना कप गोल फिरवा आणि हाताने पीठ सारखं करा.

. झाकण ठेवून २३ मिनिटं भाजा. झाकण काढून बघा. ओलं पीठ ऑम्लेट वर दिसत असेल तर परत १२ मिनिटं भाजा

. कडेनी थोडं तूप / तेल / बटर सोडा.

. ऑम्लेट परतून दुसरी बाजू झाकण न ठेवता भाजून घ्या.

१०. गरमगरम नाचणीचे टोमॅटो ऑम्लेट चटणी / सॉससोबत खायला द्या. लोण्यासोबत हे ऑम्लेट अप्रतिम लागते.

टीप

. टोमॅटो ऑम्लेट परतताना त्याचे तुकडे होत असतील तर पिठात टेबलस्पून बेसन घालून पीठ एकजीव करून धिरडी घाला.

Nachaniche Tomato Omlet (नाचणीचे टोमॅटो ऑम्लेट)
Nachaniche Tomato Omlet (नाचणीचे टोमॅटो ऑम्लेट)
Nachaniche Tomato Omlet (नाचणीचे टोमॅटो ऑम्लेट)
Nachaniche Tomato Omlet (नाचणीचे टोमॅटो ऑम्लेट)

 

 

 

 

 

 

 

बेसन घातलेलं टोमॅटो ऑम्लेट कसं करायचं ह्या व्हिडिओची लिंक:

 

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes