Awalyacha Kayras / Methavala (आवळ्याचा  कायरस – मेथावळा – आवळ्याचं  गोड लोणचं) – Indian Gooseberry / Amla Sweet n Sour Pickle

Awalyacha Kayras / Methavala (आवळ्याचा  कायरस – मेथावळा - आवळ्याचं  गोड लोणचं)
Awalyacha Kayras / Methavala (आवळ्याचा  कायरस – मेथावळा - आवळ्याचं  गोड लोणचं)

Awalyacha Kayras / Methavala (आवळ्याचा  कायरस – मेथावळा आवळ्याचं  गोड लोणचं) Indian Gooseberry / Amla Sweet n Sour Pickle

आवळ्याचा  कायरस – मेथावळा – आवळ्याचं  गोड लोणचं मराठी

Kayras (कायरस)/ Methamba (मेथांबा) is a Maharashtrian sweet and sour pickle. It is made using different ingredients like Kairi (Raw Mango), Guava, Cucumber etc. For sweetness, Jaggery is used and for sourness, tamarind. I make Kayras using Awala / Amla / Indian Gooseberry. This is my innovative recipe. On the lines on Methamba, I call it Methavala – Name coined by me. This pickle is very tasty.

Ingredients (1 cup = 250 ml)

Amla / Indian Gooseberry pieces 2.5 cups (about 500 gms Amla)

Crushed Jaggery 2.5 cups (more if required)

Green Chilies 3

Red chilly Powder ½ to 1 teaspoon

Lemon Juice ½ teaspoon

Oil 1 tablespoon

Mustard seeds ¼ teaspoon

Turmeric Powder ¼ teaspoon

Fenugreek seeds ½ teaspoon

Asafoetida 2-3 pinch

Salt to taste

Instructions

1. Wash Amla / Indian Gooseberry. Cook in boiling water for 5 minutes. Amla will become little soft. Take it out from water and leave it to cool.

2. Upon cooling, make vertical pieces of each Amla by cutting along the vertical stripes of the berry and remove the seed. It is very easy to make pieces since Amla is soft.

Amla Pieces (आवळ्याच्या फोडी )

3. In a pan, heat oil. Add mustard seeds. Wait till splutter. Add turmeric powder, Asafoetida, Fenugreek seeds and slit Green chilies.

4. Add Amla pieces. Mix.

5. Add Crushed Jaggery, Chili powder. Lemon juice and Salt.

6. Add little water (about ¼ cup) and Cook till Amla is soft and Jaggery melts. If you want more juice, add more water. Adjust the taste by adding more Jaggery if required. Cook till you get the required consistency of the juice. Note that Kayras / Methavala will thicken upon cooling,

7. You can serve Kayras/ Methavala with Roti / Chapati / Thepla / Paratha / Bread.

8. Store Kayras / Methavala in refrigerator.

Awalyacha Kayras / Methavala (आवळ्याचा  कायरस – मेथावळा - आवळ्याचं  गोड लोणचं)
Awalyacha Kayras / Methavala (आवळ्याचा  कायरस – मेथावळा – आवळ्याचं  गोड लोणचं)
Awalyacha Kayras / Methavala (आवळ्याचा  कायरस – मेथावळा - आवळ्याचं  गोड लोणचं)
Awalyacha Kayras / Methavala (आवळ्याचा  कायरस – मेथावळा – आवळ्याचं  गोड लोणचं)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

आवळ्याचा  कायरस – मेथावळा आवळ्याचं  गोड लोणचं

कायरस / मेथांबा म्हणजे आंबट गोड लोणचं. हे कैरी, पेरू,काकडी कशाचंही बनवू शकतो. ह्यात गोड चवीसाठी गूळ घालतात आणि आंबटपणासाठी चिंच. आंबट जिन्नसांच्या मेथांब्यामध्ये चिंच लागत नाही. मी आवळ्याचं गोड लोणचं कधी पाहिलं नव्हतं. पण छान लागेल असं वाटलं म्हणून करून बघितलं. आणि खरंच लोणचं खूप चविष्ट झालं. मेथांबाच्या चालीवर मी ह्याला मेथावळा असं नाव दिलं

साहित्य (१ कप = २५० मिली )

आवळ्याचे तुकडे अडीच  कप (अर्धा किलो आवळे

चिरलेला गूळ अडीच  कप 

हिरव्या मिरच्या ३

लाल तिखट अर्धा टीस्पून

लिंबाचा रस अर्धा टीस्पून

तेल १ टेबलस्पून

मोहरी पाव टीस्पून

हळद पाव टीस्पून

मेथीदाणे अर्धा टीस्पून

हिंग २३ चिमूट

मीठ चवीनुसार

कृती

. आवळे धुवून ५ मिनिटं उकळत्या पाण्यात शिजवा. आवळे थोडे नरम होतील. पाण्यातून बाहेर काढून गार करा.

. गार झाल्यावर प्रत्येक आवळ्याच्या ६ उभ्या फोडी  करा. आवळ्याच्या शिरेवर सुरीने चीर दिली की आवळ्याची फोड सहज निघते. बिया काढून टाका.

Amla Pieces (आवळ्याच्या फोडी )

. एका कढईत तेल गरम करून मोहरी, हळद, हिंग घालून खमंग फोडणी करा. त्यात मेथीदाणे आणि हिरव्या मिरच्या उभी चीर देऊन घाला.

. आवळ्याच्या फोडी घाला. मिक्स करा.

. गूळ, लाल तिखट, लिंबाचा रस आणि मीठ घालून मिक्स करा.

. पाव कप पाणी घालून आवळा शिजेपर्यंत मिश्रण शिजवा. तुम्हाला रस जास्त हवा असेल तर आणखी पाणी घालून उकळा. चव बघून हवा असेल तर गूळ घाला. मिश्रण छान उकळून रस पाहिजे तेव्हढा दाट झाला की गॅस बंद करा. कायरस / मेथावळा गार झाल्यावर दाट होतो हे ध्यानात असूद्या.

. चविष्ट कायरस / मेथावळा तयार आहे. पोळी, ठेपला, पराठा, ब्रेड सोबत छान लागतो.

. कायरस / मेथावळा फ्रिज मध्ये ठेवा.

Awalyacha Kayras / Methavala (आवळ्याचा  कायरस – मेथावळा - आवळ्याचं  गोड लोणचं)
Awalyacha Kayras / Methavala (आवळ्याचा  कायरस – मेथावळा – आवळ्याचं  गोड लोणचं)
Awalyacha Kayras / Methavala (आवळ्याचा  कायरस – मेथावळा - आवळ्याचं  गोड लोणचं)
Awalyacha Kayras / Methavala (आवळ्याचा  कायरस – मेथावळा – आवळ्याचं  गोड लोणचं)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes