Mulga Podi (मुळगा पोडी ) – South Indian Dry Chutney – Gunpowder Chutney

Mulga Podi (मुळगा पोडी )
Mulga Podi (मुळगा पोडी )
+2

Mulga Podi (मुळगा पोडी ) – South Indian Dry Chutney – Gunpowder Chutney

मुळगा पोडी मराठी

Mulga Podi is a popular South Indian dry chutney served with Idli, Dosa, Adai. Generally it is mixed with raw oil (preferably coconut oil) or Desi ghee. It goes well with any Indian savory Pan Cake (Dhirde, Chilla etc) also. It’s called Gunpowder Chutney also!! It is made using Lentils and Spices. It’s very tasty and very easy to make.

I add Jaggery to this Chutney, as we like that taste. But you can skip it if you want.

One important tip to note : If you need to add any ingredients to adjust the taste, do so before adding sesame seeds to the grinder. Else Sesame seeds will be ground for longer and will start releasing oil.

Ingredients (1 cup = 250 ml)

Mulga Podi (मुळगा पोडी )
Ingredients of Mulga Podi (मुळगा पोडीचं साहित्य )

Split Pigeon Peas (Chana Dal) 1 cup

Split Black Gram (Urad Dal) 1 cup

White Sesame Seeds ½ cup

Dried red Chilies 6-7 (adjust as per taste)

Asafoetida ½ teaspoon

Crushed Jaggery 2-3 tablespoon

Salt 1.5 teaspoon (adjust as per taste)

Oil ½ teaspoon

Instructions

1. Dry roast Sesame seeds on medium flame till it starts to splutter. Take it out in a plate.

2. In a pan, add oil and heat it. Add Asafoetida and wait till it’s fried. Add both split lentils and roast on medium flame till it changes colour. Take it out in another plate.

3. In the same pan, add dry red chilies and roast till crisp.

Mulga Podi (मुळगा पोडी )
Roasted Ingredients of Mulga Podi (मुळगा पोडीचं भाजलेलं साहित्य )

4. After all the ingredients come to room temperature, grind Lentils and chilies together into a coarse powder.

5. Add salt, Jaggery and grind together. Check the taste and add salt, Jaggery if required.

6. Finally add Sesame seeds and grind for 2-3 seconds. Don’t grind for long.

7. Tasty Mulga Podi is ready. Serve with Idli, Dosa, Adai, Dhirde, Chilla. Make sure you add some raw coconut oil (or oil of your choice) or Desi Ghee to Mulga Podi. It tastes awesome.

Note

1. Mulga Podi can be stored for 3 months without refrigeration.

Mulga Podi (मुळगा पोडी )
Mulga Podi (मुळगा पोडी )
Mulga Podi (मुळगा पोडी )
Mulga Podi (मुळगा पोडी )

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

मुळगा पोडी (गनपावडर चटणी) चविष्ट दक्षिण भारतीय चटणी

मुळगा पोडी ही लोकप्रिय दक्षिण भारतीय सुकी चटणी आहे. ह्याला गनपावडर चटणी असेही म्हणतात. मुळगा पोडी खोबरेल तेल किंवा साजूक तुपात मिसळून इडली, डोसा, अडई सोबत खातात. पण कोणत्याही धिरडे, घावन सोबतही ही छान लागते. मुळगा पोडी करायच्या वेगवेगळया रेसिपीज आहेत. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू मध्ये वेगवेगळी रेसिपी वापरून ही चटणी केली जाते. खरं तर प्रत्येक कुटुंबाची स्पेशल रेसिपी असते. इथे दिलेली रेसिपी वापरून मी कित्येक वर्षे ही चटणी करतेय. ही चटणी खूप चविष्ट लागते.

मी ह्या चटणीत गूळ घालते कारण आम्हाला तशी चव आवडते. तुम्हाला नको असेल तर गूळ घालू नका.

एकच महत्त्वाची टीप : ही चटणी करताना मिक्सरमध्ये तीळ घालायच्या आधी चटणीची चव पाहून जरुरीप्रमाणे जिन्नस घालून वाटून घ्या. तीळ घातल्यावर आणखी काही घालायचं असेल तर तीळ जास्त बारीक वाटले जाऊन तेल सुटेल.

साहित्य (१ कप = २५० मिली)

Mulga Podi (मुळगा पोडी )
Ingredients of Mulga Podi (मुळगा पोडीचं साहित्य )

चण्याची डाळ १ कप
उडदाची डाळ १ कप
तीळ अर्धा कप
लाल सुक्या मिरच्या  ६(चवीप्रमाणे कमी / जास्त)
हिंग अर्धा टीस्पून
गूळ २३ टेबलस्पून
मीठ दीड टीस्पून (चवीप्रमाणे कमी / जास्त)
तेल अर्धा टीस्पून

कृती

. तीळ मध्यम आचेवर तडतडेपर्यंत भाजून घ्या. ताटलीत काढून ठेवा.

. कढईत तेल गरम करून त्यात हिंग घाला. तो तळला गेला की डाळी घाला आणि मध्यम आचेवर सोनेरी रंगावर भाजून घ्या. ताटलीत काढून घ्या.

. त्याच कढईत सुक्या मिरच्या घालून, कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.

Mulga Podi (मुळगा पोडी )
Roasted Ingredients of Mulga Podi (मुळगा पोडीचं भाजलेलं साहित्य )

. सगळे जिन्नस थंड झाले की तीळ सोडून सगळे जिन्नस मिक्सरमध्ये घालून रवाळ वाटून घ्या.

. गूळ आणि मीठ घालून परत मिक्सर फिरवून घ्या. चव बघून मीठ, गूळ घालून वाटून घ्या.

. शेवटी तीळ घालून सेकंद फिरवा. जास्त बारीक करू नका.

. चविष्ट मुळगा पोडी तयार आहे. इडली, डोसा, उत्तपा, घावन, धिरडी कशाही सोबत छान लागते.

टीप

. मुळगा पोडी फ्रिजमध्ये न ठेवता ३ महिने टिकते.

Mulga Podi (मुळगा पोडी )
Mulga Podi (मुळगा पोडी )
Mulga Podi (मुळगा पोडी )
Mulga Podi (मुळगा पोडी )

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes