Hapus Aambyacha Muramba (हापूस आंब्याचा मुरांबा / पिकलेल्या आंब्याचा मुरांबा ) – Ripe Mango Jam

Hapus Aambyacha Muramba (हापूस आंब्याचा मुरांबा / पिकलेल्या आंब्याचा मुरांबा )
Hapus Aambyacha Muramba (हापूस आंब्याचा मुरांबा / पिकलेल्या आंब्याचा मुरांबा )

Hapus Aambyacha Muramba (हापूस आंब्याचा मुरांबा / पिकलेल्या आंब्याचा मुरांबा ) – Ripe Mango Jam Easy method without Sugar Syrup

हापूस आंब्याचा मुरांबा / पिकलेल्या आंब्याचा मुरांबा मराठी

Muramba is everyone’s favorite. When you are bored of eating subji, having Muramba with Roti is a great option. It’s made either with Raw Mangoes or with Ripe Mangoes. This is Konkani style Muramba recipe using Ripe Mangoes. It’s a very easy recipe; does not require many ingredients. Also you don’t need to make Sugar Syrup for this. Makes delicious Muramba.

My Tips

1. If possible use Alphonso Mangoes for this Muramba. Else use Mangoes that do not have threads / Fibre.

2. This Recipe does require lot of sugar. So don’t try to minimize on the sugar quantity.

3. If you are making Muramba for the first time, you will tend to cook it till you get the required thickness. But Muramba thickens when it cools so mostly you will land up with very thick Muramba. So stop cooking when it is as thick as Honey.

4. If Muramba gets too thick after cooling, add some water and bring it to boil.

5. If Muramba is too thin after cooling, cook it again on low flame.

6. Store Muramba in refrigerator.

Ingredients (1 cup = 250ml)

Medium size Ripe Mango Pieces 2 cups (You will require 3 medium size mangoes)

Sugar 2 cups

Cloves 5-6

Saffron 5-6 strings (optional)

Instructions

1. Peel mangoes and then make medium size pieces. In a thick bottom pan, add mangoes and sugar.

2. Cook it on medium flame stirring regularly.

3. After 10 minutes add cloves and saffron. I don’t add Saffron when I use Alphonso Mangoes for Muramba.

4. Keep cooking on low flame stirring regularly.

5. Keep cooking till Muramba is as thick as Honey. It thickens when cool so don’t make it too thick.

Hapus Aambyacha Muramba (हापूस आंब्याचा मुरांबा / पिकलेल्या आंब्याचा मुरांबा )
Hapus Aambyacha Muramba (हापूस आंब्याचा मुरांबा / पिकलेल्या आंब्याचा मुरांबा )

6. Switch off the gas and allow it to cool completely.

7. Transfer in bottles (preferably glass bottles) and store in refrigerator.

8. Add some Desi Ghee (Clarified Butter) to Muramba and then have it with Chapati / Roti. It tastes awesome.

Hapus Aambyacha Muramba (हापूस आंब्याचा मुरांबा / पिकलेल्या आंब्याचा मुरांबा )
Hapus Aambyacha Muramba (हापूस आंब्याचा मुरांबा / पिकलेल्या आंब्याचा मुरांबा )
Hapus Aambyacha Muramba (हापूस आंब्याचा मुरांबा / पिकलेल्या आंब्याचा मुरांबा )
Hapus Aambyacha Muramba (हापूस आंब्याचा मुरांबा / पिकलेल्या आंब्याचा मुरांबा )

==================================================================================

हापूस आंब्याचा मुरांबा/ पिकलेल्या आंब्याचा मुरांबा साखरेचा पाक न करता सोपी पद्धत

मुरांबा सगळ्यांचा आवडता प्रकार आहे. जेवणात तोंडीलावणं म्हणून किंवा कधी भाजी खायचा कंटाळा आला तर पोळीसोबत खायला, पावाच्या टोस्टवर लावायला असा कधीही मुरांबा मदतीला येतो. ही पिकलेल्या आंब्याच्या मुरांब्याची पारंपरिक कोकणी रेसिपी आहे. कृती अगदी सोपी आहे. यात साखरेचा पाक करावा लागत नाही (ज्याची बऱ्याच जणांना धास्ती वाटते).

नेहमीप्रमाणे माझ्या टीप्स

. ह्या मुरांब्यासाठी शक्यतो हापूस आंबे वापरा. हापूस नसतील तर दुसरे कोणतेही कमी रेषांचे आंबे चालतील.

. ह्या मुरांब्यात साखर जास्त लागते. त्यामुळे त्यात काटकसर करू नका.

. पहिल्यांदा मुरांबा करत असाल तर तो किती आटवायचा याचा अंदाज येत नाही. नेहमीची चूक म्हणजे मुरांबा जास्त आटवला जातो आणि थंड झाल्यावर तो आळतो (घट्ट होतो). मुरांबा शिजवताना मधाएवढा दाट झाला की गॅस बंद करावा. म्हणजे थंड झाल्यावर मुरांबा असायला हवा तेवढा घट्ट होतो.

. मुरांबा गार झाल्यावर जास्त घट्ट झाला तर थोडं पाणी घालून एक उकळी काढा.

. मुरांबा गार झाल्यावर फार पातळ राहिला तर आणखी काही वेळ मंद आचेवर शिजवा.

. हा मुरांबा फ्रिजमध्ये ठेवा.

साहित्य (१ कप = २५० मिली)

आंब्याचे मध्यम आकाराचे तुकडे २ कप (मध्यम आकाराचे ३ आंबे लागतील)

साखर २ कप

लवंग ४

केशर ५६ काड्या (ऐच्छिक)

कृती

. आंबे सोलून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा. एका जाड बुडाच्या  पातेल्यात आंब्याचे तुकडे आणि साखर घाला.

. मिश्रण मध्यम आचेवर शिजवाथोड्या थोड्या वेळाने ढवळत रहा.

. १० मिनिटांनंतर मिश्रणात लवंग, केशर घाला. मी हापूस आंब्याच्या मुरांब्यात केशर घालत नाही.

. मिश्रण शिजवत रहा. मिश्रण मधाएवढं दाट असलं पाहिजे. मुरंबा गार झाला की आळतो (घट्ट होतो) म्हणून शिजवताना फार घट्ट करू नका.

. गॅस बंद करून मुरंबा पूर्ण गार झाला की बरणीत (शक्यतो काचेच्या बरणीत) भरून फ्रिजमध्ये ठेवा.

. मुरंबा खाताना त्यात थोडं साजूक तूप घालून खावा. जेवताना तोंडीलावणं म्हणून किंवा कशाही सोबत अप्रतिम लागतो.

Hapus Aambyacha Muramba (हापूस आंब्याचा मुरांबा / पिकलेल्या आंब्याचा मुरांबा )
Hapus Aambyacha Muramba (हापूस आंब्याचा मुरांबा / पिकलेल्या आंब्याचा मुरांबा )
Hapus Aambyacha Muramba (हापूस आंब्याचा मुरांबा / पिकलेल्या आंब्याचा मुरांबा )
Hapus Aambyacha Muramba (हापूस आंब्याचा मुरांबा / पिकलेल्या आंब्याचा मुरांबा )

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes