Aambyacha Halwa using Microwave (आंब्याचा आटवलेला रस – मायक्रोवेव्ह पद्धत) – Ripe Mango Jam using Microwave

Aambyacha Halwa using Microwave (आंब्याचा आटवलेला रस - मायक्रोवेव्ह पद्धत)
Aambyacha Halwa using Microwave (आंब्याचा आटवलेला रस - मायक्रोवेव्ह पद्धत)

Aambyacha Halwa using Microwave (आंब्याचा आटवलेला रस मायक्रोवेव्ह पद्धत) – Ripe Mango Jam using Microwave

आंब्याचा आटवलेला रस -मायक्रोवेव्ह पद्धत मराठी

Generally towards the end of Mango season, most of us make Mango Halwa (Mango Jam) that can be used for next few months. This can be used as an accompaniment with Roti, Puri, Chilla etc. or can be used for making Mango Burfi, Mango Milk Shake, Mango Ice Cream etc. This Halwa needs only two ingredients – Mangoes and Sugar. Recipe is easy but quite lengthy and need lot of hard work. But if you use this Microwave Method, it’s very easy. You don’t need to stir it all the time, no spatter of mixture all around and your hands and you can do other things while microwave does its job. But make sure you use Microwave safe Glass bowl for this.

Ingredients (1 cup = 250ml)

Ripe Mangoes 6

Sugar 1 cup (adjust as per taste; you may need more sugar if Mangoes are not very sweet)

Instructions

1. Wash Mangoes and squeeze Pulp by hand. Break lumps, if any, by hand. Do not use blender. It changes the texture of Mango Pulp.

2. Transfer Mango Pulp and sugar to a Microwave Safe Glass Bowl. Fill the bowl maximum about ¾th of the capacity.

Aambyacha Halwa using Microwave (आंब्याचा आटवलेला रस - मायक्रोवेव्ह पद्धत)
Aambyacha Halwa using Microwave (आंब्याचा आटवलेला रस – मायक्रोवेव्ह पद्धत)

3. Cook on High power for 5 minutes without a lid. Stir the mixture with a spatula.

4. Keep repeating the above step till the Jam is as per required consistency. Remember that the Jam will thicken as it gets cold. So don’t make it too thick while cooking.

Aambyacha Halwa using Microwave (आंब्याचा आटवलेला रस - मायक्रोवेव्ह पद्धत)
Aambyacha Halwa using Microwave (आंब्याचा आटवलेला रस – मायक्रोवेव्ह पद्धत)
Aambyacha Halwa using Microwave (आंब्याचा आटवलेला रस - मायक्रोवेव्ह पद्धत)
Aambyacha Halwa using Microwave (आंब्याचा आटवलेला रस – मायक्रोवेव्ह पद्धत)

5. Let the Jam cool completely before you transfer it to an airtight Glass container. Store it in a refrigerator.

Aambyacha Halwa using Microwave (आंब्याचा आटवलेला रस - मायक्रोवेव्ह पद्धत)
Aambyacha Halwa using Microwave (आंब्याचा आटवलेला रस – मायक्रोवेव्ह पद्धत)

==================================================================================

आंब्याचा आटवलेला रस मायक्रोवेव्ह पद्धत

आंब्याचा मोसम संपत आला की साठवणीसाठी आंब्याचा रस आटवून ठेवतात. हा आटवलेला रस घट्ट असतो किंवा हलव्यासासारखा थोडासा पातळ. हा असाच खायला, किंवा पोळी / भाकरी / धिरडे सोबत खायला किंवा मिल्क शेक / आईस क्रीम करताना वापरता येतो. ह्यासाठी फक्त आंबे आणि साखर लागते. पण पारंपरिक पद्धतीने रस आटवणे हे फार वेळकाढू काम असतं. सारखं ढवळत राहावं लागतं आणि जिकडे तिकडे रसाचे शिंतोडे उडतात ते वेगळंच. ह्याला पर्याय म्हणून रस मायक्रोवेव्ह मध्ये आटवावा. अगदी आरामात काही त्रास न होता काम होतं. सतत ढवळत राहावं लागत नाही आणि कुठेही शिंतोडे उडत नाहीत. मात्र यासाठी मायक्रोवेव्ह मध्ये वापरता येणारा काचेचा वाडगाच वापरावा लागतो. प्लास्टीकचे भांडे चालत नाही.

साहित्य (१ कप = २५० मिली)

पिकलेले आंबे ६

साखर १ कप (चवीनुसार कमी / जास्त करा)

कृती

. आंब्याचा पारंपारिक पद्धतीनं रस काढा. गुठळ्या हाताने मोडा. मिक्सर अजिबात वापरायचा नाही.

. मायक्रोवेव्हच्या काचेच्या वाडग्यात रस आणि साखर घाला. वाडगा पाऊण भरेल एवढंच मिश्रण घाला.

Aambyacha Halwa using Microwave (आंब्याचा आटवलेला रस - मायक्रोवेव्ह पद्धत)
Aambyacha Halwa using Microwave (आंब्याचा आटवलेला रस – मायक्रोवेव्ह पद्धत)

. वाडग्यावर झाकण न ठेवता मायक्रोवेव्ह हाय पॉवर वर ५ मिनिटं चालवा. मिश्रण नीट ढवळून घ्या.

. रस हवा तेवढा घट्ट होईपर्यंत वरची कृती करत राहा. रस थंड झाल्यावर दाट होतो हे लक्षात ठेवा. ६ आंब्यांचा रसाचा हलवा करायला साधारणपणे २४२५ मिनिटं लागतात. रस अगदी घट्ट हवा असेल तर आणखी थोडा वेळ आटवा.

. हलवा हवा तेवढा घट्ट झाला की वाडगा बाहेर काढून हलवा थंड करा.

Aambyacha Halwa using Microwave (आंब्याचा आटवलेला रस - मायक्रोवेव्ह पद्धत)
Aambyacha Halwa using Microwave (आंब्याचा आटवलेला रस – मायक्रोवेव्ह पद्धत)
Aambyacha Halwa using Microwave (आंब्याचा आटवलेला रस - मायक्रोवेव्ह पद्धत)
Aambyacha Halwa using Microwave (आंब्याचा आटवलेला रस – मायक्रोवेव्ह पद्धत)

. हलवा डब्यात भरून ठेवा. २ आठवड्यात संपणार नसेल तर फ्रिजमध्ये ठेवा. हा स्वादिष्ट हलवा कशाही सोबत छान लागतो पोळी, पुरी, धिरडं, घावन, पाव, किंवा असाच खाऊ शकता. दुधात घालून मिल्क शेक करू शकता.

Aambyacha Halwa using Microwave (आंब्याचा आटवलेला रस - मायक्रोवेव्ह पद्धत)
Aambyacha Halwa using Microwave (आंब्याचा आटवलेला रस – मायक्रोवेव्ह पद्धत)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes