Ratalyachi Jilabi (रताळ्याची जिलबी) – Deep Fried Sweet Potato Spirals dipped in Sugar Syrup

Ratalyachi Jilabi (रताळ्याची जिलबी)
Ratalyachi Jilabi (रताळ्याची जिलबी)

Ratalyachi Jilabi (रताळ्याची जिलबी) – Deep Fried Sweet Potato Spirals dipped in Sugar Syrup

रताळ्याची जिलबी मराठी

Jilabi (Jilebi) is a popular Indian Sweet. Traditional Jilabi is made from All Purpose Flour. But there are other different recipes to make Jilabi. Burhanpuri Jilabi is made from Mava (Milk Solids) and it tastes awesome. But it’s little difficult to make that Jilabi. If you want something similar to that, try out this Sweet Potato Jilabi. This recipe uses Sweet Potato, Corn Starch (White Corn Flour) and Milk Powder. It’s an easy recipe.

Ingredients (Makes about 10-12 Jilabi) (1 cup = 250 ml)

Boiled and Mashed Sweet Potato 1 cup

Milk Powder 2 Tablespoon

Corn Starch (White Corn flour) 2 Tablespoon

Baking Soda ½ pinch

Milk 1 teaspoon (if required)

Green Cardamom 1-2

Salt a Pinch

Lemon Juice ½ teaspoon

Sugar 1 cup

Water ¾ cup

Ghee (Clarified Butter) / Refined Oil for Frying Jilabi

Instructions

1. Wash and Pressure Cook Sweet Potato.

2. Upon cooling, peel and grate it.

3. Add Corn starch, Milk Powder, Salt. Mix and Knead well. It the dough is too stiff, add very little milk and knead again.

4. Add baking soda. Mix well.

5. Make small lemon size balls of the dough.

6. Using your palm Roll each ball into a medium thick log and give a shape of a Jilabi.

Ratalyachi Jilabi (रताळ्याची जिलबी)
Ratalyachi Jilabi (रताळ्याची जिलबी)

7. In a thick bottom pan, add sugar and water. Heat on medium flame stirring all the time till mixture starts boiling. Add Cardamom seeds. Keep boiling further till the syrup is sticky. Add lemon juice.

8. In a Wok, heat Ghee / refined Oil. Slide in Jilabi into the wok and deep fry till golden brown.

Ratalyachi Jilabi (रताळ्याची जिलबी)
Ratalyachi Jilabi (रताळ्याची जिलबी)

9. Take out the Jilabi on kitchen tissue. After a minute, drop them into sugar syrup. Boil syrup on low flame for 4-5 minutes and take out Jilabi into a plate. Jilabi should be soft.

Ratalyachi Jilabi (रताळ्याची जिलबी)
Ratalyachi Jilabi (रताळ्याची जिलबी)

10. Repeat this process for all Jilabi’s.

11. Relish Delicious Sweet Potato Jilabi.

Ratalyachi Jilabi (रताळ्याची जिलबी)
Ratalyachi Jilabi (रताळ्याची जिलबी)
Ratalyachi Jilabi (रताळ्याची जिलबी)
Ratalyachi Jilabi (रताळ्याची जिलबी)

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

रताळ्याची स्वादिष्ट जिलबी

जिलबी हे खूप लोकप्रिय पक्वान्न आहे. पारंपरिक जिलबी मैद्याची करतात. पण आणखी बऱ्याच प्रकारे जिलबी केली जाते. माव्याची बुऱ्हाणपुरी जिलबी अतिशय स्वादिष्ट लागते. पण ती जिलबी करायला जरा कठीण आहे. त्या चवीच्या जवळपास जाणारी ही रताळ्याची जिलबी करायला सोपी आहे आणि पटकन होते. शिजवलेल्या रताळ्यात कॉर्न फ्लोअर आणि दुधाची पावडर घालून केलेली ही जिलबी  खूप स्वादिष्ट लागते.

साहित्य (१०१२ जिलब्यांसाठी) (१ कप = २५० मिली)

उकडून कुस्करलेली रताळी १ कप

दुधाची पावडर २ टेबलस्पून

कॉर्न फ्लोअर (कॉर्न स्टार्च) २ टेबलस्पून

मीठ चिमूटभर

दूध १ टीस्पून (जरूर असल्यास)

खायचा सोडा अर्धी चिमूट

वेलची १

लिंबाचा रस अर्धा टीस्पून

साखर १ कप

पाणी पाऊण कप

तूप / रिफाईंड तेल जिलबी तळण्यासाठी

कृती

. रताळी धुवून प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या.

. गार झाल्यावर रताळी सोलून किसून घ्या.

. रताळ्याच्या किसात कॉर्न फ्लोअर, दुधाची पावडर, मीठ घालून नीट मळून घ्या. पीठ जास्त घट्ट असेल तर थोडं दूध घालून मळा. खायचा सोडा पिठात घालून पीठ एकजीव करा.

. एका जाड बुडाच्या पातेल्यात साखर आणि पाणी घालून मंद आचेवर उकळून घ्या. पाक थोडा चिकट व्हायला हवा. पाकात लिंबाचा रस, वेलची घाला आणि गॅस बंद करा.

. तयार पिठाचे छोट्या लिंबाच्या आकाराचे गोळे करा. हाताने लांब लड वळून घ्या. आणि लड गोल फिरवून जिलबीचा आकार द्या (कडबोळी करतात तसं करा).

Ratalyachi Jilabi (रताळ्याची जिलबी)
Ratalyachi Jilabi (रताळ्याची जिलबी)

. तयार जिलब्या तूप / तेलात तळून टिश्यू पेपर वर काढून नंतर साखरेच्या पाकात घाला. जिलब्या पाकात घालून पाक ४५ मिनिटं मंद आचेवर उकळू द्या. जिलब्यांमध्ये पाक मुरला की जिलब्या काढून घ्या.

Ratalyachi Jilabi (रताळ्याची जिलबी)
Ratalyachi Jilabi (रताळ्याची जिलबी)
Ratalyachi Jilabi (रताळ्याची जिलबी)
Ratalyachi Jilabi (रताळ्याची जिलबी)

. अशा प्रकारे सर्व जिलब्या करून पाकात घालून घ्या.

. रताळ्याच्या स्वादिष्ट जिलब्या गरमगरम खायला द्या.

Ratalyachi Jilabi (रताळ्याची जिलबी)
Ratalyachi Jilabi (रताळ्याची जिलबी)
Ratalyachi Jilabi (रताळ्याची जिलबी)
Ratalyachi Jilabi (रताळ्याची जिलबी)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes