Kairicha Gulacha Chhunda (कैरीचा गुळाचा छुंदा ) – Raw Mango Chhunda with Jaggery

Kairicha Gulacha Chhunda (कैरीचा गुळाचा छुंदा )
Kairicha Gulacha Chhunda (कैरीचा गुळाचा छुंदा )

Kairicha Gulacha Chhunda (कैरीचा गुळाचा छुंदा ) – Raw Mango Chhunda with Jaggery Raw Mango Sweet n Sour Pickle – No refined sugar

कैरीचा गुळाचा छुंदा मराठी

Raw Mango Chhunda is a popular Gujarati Pickle. There are different recipes of Chhunda – some make it with Sugar, some with Jaggery. Some add Chili Powder. Some cook it in hot sun, some cook it on flame. All variations are very tasty. This Chhunda is sweet and sour with Jaggery and Chili Powder and is cooked on flame. It’s an easy recipe to make a yummy accompaniment that goes well with Thepla, Roti, Chilla etc. The colour of the Chhunda depends on the colour of Jaggery used.

Use less sour variety of Raw Mangoes for Chhunda else you will have to add lot of Jaggery.

Ingredients (1 cup = 250 ml)

Peeled and Grated Raw Mango 2.5 cups (2 Medium size Raw Mangoes)

Crushed Jaggery 2.5 cups (add more if required)

Kashmiri Chili Powder 1 teaspoon (adjust as per taste)

Roasted Cumin Powder 1 teaspoon

Black Salt to taste

Instructions

1. Wash, wipe Raw Mangoes and grate.

2. In a stainless Steel pan, mix grated Raw Mangoes and Jaggery. Keep covered for 4-5 hours.

3. Mixture will be watery due to Raw Mangoes releasing water.

4. Cook on medium flame till mixture thickens a bit. Stir regularly.

5. Add Kashmiri Chili Powder, Roasted cumin Powder and Black salt. Mix.

6. Keep cooking on medium flame till there is little water left in the mixture. Mixture thickens as it gets cool. So don’t make it too thick.

7. Switch off the gas. Let the mixture come to room temperature.

8. Transfer Chhunda to a container with lid and store in a refrigerator.

9. Enjoy yummy Chhunda as an accompaniment with Thepla, Roti, Chilla.

Kairicha Gulacha Chhunda (कैरीचा गुळाचा छुंदा )
Kairicha Gulacha Chhunda (कैरीचा गुळाचा छुंदा )
Kairicha Gulacha Chhunda (कैरीचा गुळाचा छुंदा )
Kairicha Gulacha Chhunda (कैरीचा गुळाचा छुंदा )

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

कैरीचा गुळाचा छुंदा चविष्ट चटपटीत तोंडीलावणं पांढरी साखर न घालता

कैरीचा छुंदा हे लोकप्रिय गुजराती तोंडीलावणं आहे. छुंदा वेगवेगळ्या प्रकारे करतात गॅसवर शिजवून किंवा उन्हात सुकवून; गूळ घालून किंवा साखर घालून. पण हल्ली मुंबईच्या बऱ्याच घरात कडक ऊन येत नाही. माझ्याकडेही तसंच. त्यामुळे हा गॅसवर शिजवून केलेला आणि गूळ घालून केलेला आहे. रेसिपी सोपी आहे. छुंदा खूप चविष्ट लागतो. ठेपले, पोळी, घावन, धिरडी कशाही सोबत छान लागतो.

छुंदा करताना कमी आंबट कैऱ्या वापरा. नाहीतर छुंद्यात जास्त गूळ घालावा लागेल.

साहित्य (१ कप = २५० मिली)

कैरीचा कीस अडीच कप (२ मध्यम आकाराच्या कैऱ्या)

चिरलेला गूळ अडीच कप (जरूर असेल तर थोडा जास्त)

काश्मिरी लाल तिखट १ टीस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा)

भाजलेल्या जिऱ्याची पूड १ टीस्पून

काळं मीठ चवीनुसार

कृती

. कैऱ्या धुवून कोरड्या करून सोलून किसून घ्या.

. एका स्टील च्या पातेल्यात कैरीचा कीस आणि गूळ एकत्र करून ४५ तास झाकून ठेवा.

. मिश्रण मध्यम आचेवर शिजवा. मधे मधे ढवळत राहा.

. मिश्रण जरा दाट व्हायला लागलं की त्यात लाल तिखट, जिरेपूड आणि काळं मीठ घालून एकत्र करा.

. मिश्रण शिजवत राहा. मिश्रणात थोडंसं पाणी राहिलं की गॅस बंद करा. सगळं पाणी आटवू नका कारण छुंदा गार झाल्यावर घट्ट होतो.

. छुंदा गार झाला की झाकणाच्या डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा.

. जेवणात, नाश्त्याला तोंडीलावणं म्हणून हा चविष्ट छुंदा खायला द्या.

Kairicha Gulacha Chhunda (कैरीचा गुळाचा छुंदा )
Kairicha Gulacha Chhunda (कैरीचा गुळाचा छुंदा )
Kairicha Gulacha Chhunda (कैरीचा गुळाचा छुंदा )
Kairicha Gulacha Chhunda (कैरीचा गुळाचा छुंदा )

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes