Achari Paratha (अचारी पराठा) – Spicy Roti using Pickle Masala

Achari Paratha (अचारी पराठा)
Achari Paratha (अचारी पराठा)

Achari Paratha (अचारी पराठा) Spicy Roti using Pickle Masala

अचारी पराठा मराठी

This is an easy and tasty Paratha recipe that needs a very few ingredients. For Achari (Pickle) Paratha, generally people use Mango Pickle. Instead of Pickle, I use Pickle Masala. I use Mango Pickle Masala. Instead, you can use Chili Pickle Masala if you like. This can be a good breakfast / snack or tiffin item. Try it out.

Ingredients (For 12-13 Parathas) (1 cup = 250 ml)

Wheat flour 3 cups + for dusting
Pickle Masala 2 tablespoon
Garlic cloves 5-6 crushed
Kalonji (Onion Seeds) 1 tablespoon
Curd 1 tablespoon
Sugar 1-2 teaspoon (optional)
Oil 2 tablespoon + as required for roasting Parathas
Salt to taste

Instructions

1. In a bowl, mix All ingredients. Add little water at a time and bind a medium stiff consistency dough. Let the dough rest for 10 minutes.

2. Knead the dough for 3-4 minutes.

3. Make big lemon size balls of dough. Roll a round Paratha little thicker than Chapati. Use Wheat flour for dusting.

4. Roast Paratha on a hot Griddle on medium flame. Use some oil while roasting.

5. Serve Paratha with Chutney of your choice and curd / home made butter. It also tastes nice by itself without any accompaniment.

Achari Paratha (अचारी पराठा)
Achari Paratha (अचारी पराठा)
Achari Paratha (अचारी पराठा)
Achari Paratha (अचारी पराठा)

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

अचारी पराठा चविष्ट पराठ्याची सोपी रेसिपी

ही एक सोपी आणि कमी साहित्य लागणारी पराठ्याची रेसिपी आहे. बरेच जण अचारी पराठा करताना त्यात लोणचं घालतात. मी लोणच्याऐवजी लोणच्याचा मसाला घालते. मी आंब्याच्या लोणच्याचा मसाला घालते. तुम्ही मिरचीच्या लोणच्याचा मसाला ही घालू शकता. अगदी चविष्ट आणि झटपट होणारा हा पराठा तुम्ही नाश्त्याला / मुलांनामोठ्यांना डब्यात सुद्धा देऊ शकता.

साहित्य (१२१३ पराठ्यांसाठी) (१ कप = २५० मिली )

कणिक ३ कप + पराठे लाटताना लावायला

लोणच्याचा मसाला २ टेबलस्पून

लसूण ५६ पाकळ्या बारीक ठेचून

कलोंजी (कांद्याचं बी) १ टेबलस्पून

दही १ टेबलस्पून

साखर १२ टेबलस्पून (ऐच्छिक)

तेल २ टेबलस्पून+ पराठे भाजताना लावायला

मीठ चवीनुसार

कृती

. एका परातीत सर्व साहित्य घालून एकत्र करा. थोडं थोडं पाणी घालून मध्यम घट्ट पीठ भिजवून घ्या.

. १० मिनिटानंतर पीठ ३४ मिनिटं मळून घ्या.

. पिठाचे मोठ्या लिंबाच्या आकाराचे गोळे करा. पोळीपेक्षा जरा जाड लाटा. गरम तव्यावर थोडं तेल घालून मध्यम आचेवर पराठे दोन्ही बाजूनी भाजून घ्या.

. गरमागरम पराठे चटणी, दही / लोण्यासोबत खायला द्या. हे पराठे असेच खायला ही छान लागतात.

Achari Paratha (अचारी पराठा)
Achari Paratha (अचारी पराठा)
Achari Paratha (अचारी पराठा)
Achari Paratha (अचारी पराठा)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes