Dalimbi Usal (डाळींबी उसळ) – Val Usal / Field Beans Usal

Dalimbi Usal (डाळींबी उसळ)

Dalimbi Usal (डाळींबी उसळ) – Val Usal / Field Beans Usal

डाळींबी उसळ मराठी

Usal is a subji with gravy generally made from sprouts. Dalimbi Usal is a Maharashtrian delicacy. It is made from beans and not from pomegranate as the name may suggest.There are two types of Val – Sweet ones and Bitter ones. This is made from the bitter ones. Jaggery is added to reduce the bitterness of Val. Fairly easy recipe after you remove the shells from sprouted beans. Most Maharashtrians like this Usal.

Ingredients

Kadu Val (Bitter Field beans) 1 cup

Kadu Val (Bitter Field Beans)

Crushed Jaggery 1 tablespoon

Goda Masala (Spice Powder) ½ teaspoon

Curry leaves 5-6

Green Chilly Paste ½ teaspoon or Slit Green Chillies 4-5

Fresh scraped coconut 3 teaspoon

Chopped coriander 2 teaspoon

Kokum 3-4

Salt to taste

Oil 1 teaspoon

Mustard seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Asafoetida (Hing) a pinch

Turmeric ¼ teaspoon

Instructions

1. Wash and Soak Val in water for 8 hours

2. Drain the water and wrap Val tightly in a dry cloth and keep it in a covered pan for 16-18 hours for them to sprout.

3. Add water to sprouted Val so that it becomes easy to remove the shell (dark brown cover on Val)

4. Remove all shells from sprouted Val. Now they are ready to be used.

Sprouted and De-shelled Val

5. In a pan, heat oil on medium flame

6. Add Mustard seeds, wait till splutter; add cumin seeds, wait till splutter

7. Add  Asafoetida (hing), Curry leaves and green chilly paste / green chillies

8. Add Val, turmeric and sauté

9. Cover and cook for 2 minutes

10. Add water little more than what is required to cover the Val.

11. Add Jaggery, goda masala, kokum, salt, coconut and coriander

12. Cook covered till Val are soft.

13. You can also transfer this to pressure cooker but there is a possibility of overcooking in pressure cooker. Hence it is always better to cook without pressure cooker.

14. Once Val are soft, Usal is ready. It should not be watery.

Dalimbi Usal

15. Serve hot with Chapati or Bhakri.

16. If you mix it with curd while eating, it tastes awesome.

 

 

 

 

 

=================================================================================

डाळींबी उसळ महाराष्ट्रीयन स्पेशालिटी

डाळींबी उसळ कडू वालाची बनवतात. काही जणांना ही उसळ अतिशय आवडते तर काही जणांना अजिबात आवडत नाही. जराशी कडवट चव असलेली पण चविष्ट अशी ही उसळ करायला सोपी आहे (वाल सोलून झाल्यावर). कांदा लसूण नाही; वाटण नाही अशी  ही ब्राह्मणी पद्धतीची उसळ. हे वालाचं बिरडं नाही.

साहित्य (३ जणांसाठी)

Kadu Val (कडू वाल ) – Bitter Field Beans)

कडू वाल  १ कप

चिरलेला गूळ १ मोठा चमचा (चवीनुसार कमी / जास्त करा )

गोड मसाला अर्धा  चमचा

कढीपत्ता ५६ पानं

ठेचलेली हिरवी मिरची अर्धा चमचा किंवा उभी चीर दिलेल्या हिरव्या मिरच्या ४

ताजा खवलेला नारळ ३ चमचे

चिरलेली कोथिंबीर २ चमचे

कोकम ३

मीठ चवीनुसार

तेल १ चमचा

मोहरी पाव चमचा

जिरं पाव चमचा

हिंग १ चिमूट

हळद पाव चमचा

कृती

. कडू वाल  धुवून ८ तास पाण्यात भिजवून ठेवा. ८ तासानंतर पाणी उसपून टाका आणि एका कपड्यात घट्ट बांधून झाकून ठेवा. १६१८ तासानंतर छान मोड येतील

. वालात पाणी घालून थोडा वेळ ठेवा म्हणजे त्याची सालं सोलायला सोपं होईल.

. वालाची सालं सोलून घ्या. सालं काढलेले वाल परत थोडा वेळ पाण्यात ठेवा.

Sprouted and De-shelled Val (मोड आणून सोललेले कडू वाल)

. तेल गरम करून मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची घालून फोडणी करा.

. त्यात वाल, हळद घालून परतून घ्या. नंतर पाणी न घालता झाकण ठेवून २ मिनिटं वाफवून घ्या.

. वाल बुडतील त्यापेक्षा थोडं जास्त पाणी घालून उकळी आणा.

. त्यात गूळ, गोड मसाला, कोकम, नारळ, कोथिंबीर घाला. झाकण ठेवून वाल नरम होईपर्यंत शिजवा. फार मऊ करू नकापाहिजे असेल तर भाजी प्रेशर कुकर मध्ये शिजवू शकता. पण त्यात ती जास्त शिजण्याची शक्यता असते. म्हणून जरा लक्ष देऊन शिजवा.

. वाल शिजले की भाजी तयार. रस जेवढा हवा असेल तसं पाणी घाला / आटवा. ह्या उसळीला फार रस नसतो.

. गरमागरम उसळ पोळी / भाकरी बरोबर खायला द्या. आम्ही ह्या भाजीत थोडं दही मिसळून खातो (देवगड ची पद्धत). अप्रतिम लागते

Dalimbi Usal (डाळींबी उसळ)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*