Shevayanchi Kheer (शेवयांची खीर) – Vermicelli Payasam – Vermicelli Pudding

Shevayanchi Kheer (शेवयांची खीर)

Shevayanchi Kheer (शेवयांची खीर) – Vermicelli Payasam – Vermicelli Pudding

शेवयांची खीर मराठी

Shevayanchi Kheer is very popular Indian Sweet. It is made for any Auspicious occasion or as a part of any special meal or as a sweet dish. It’s very easy to make. Basic ingredients required for this Kheer are Shevai (Vermicelli), Milk and Sugar. I don’t add condensed milk as I feel it changes the texture and taste of Kheer. You can add dry fruits of your choice and add Cardamom, Saffron for flavour. Some like this Kheer thick, some like it fluid. The amount of Shevai added depends on this.

Ingredients (Makes 7-8 Servings) (1 cup = 250ml)

Full Fat Milk 1.25 litres

Vermicelli ¾ cup (I use fine Vermicelli – you can use thick ones also)

Sugar about ½ cup (adjust as per taste)

Cardamom Powder ¼ teaspoon

Saffron 5-6 strands

Dry Fruits as per choice

Pure Ghee (Clarified Butter) 1 teaspoon

Instructions

1. Soak Saffron in 1 teaspoon warm milk.

2. Boil Milk and reduce to about 1 litre.

3. In another pan, add Ghee and Vermicelli. Roast on low flame for 2 minutes.

4. Add boiling milk to Vermicelli and cook on low flame for 3-4 minutes.

5. Add Sugar and boil mixture for 2-3 minutes.

6. Add soaked Saffron, Dry fruits, Boil for 2 minutes.

7. Add Cardamom powder, mix and switch off the gas.

8. Delicious Vermicelli Kheer is ready. Serve hot or cold; as it is or with Chapati/Roti.

Note

1. If you want Kheer consistency to be more fluid reduce Vermicelli to ½ cup.

Shevayanchi Kheer (शेवयांची खीर)
Shevayanchi Kheer (शेवयांची खीर)

 

 

 

 

 

 

==================================================================================

शेवयांची खीर

शेवयांची खीर हा पदार्थ भारतात सगळ्या प्रांतात केला जातो. सणासुदीला नैवेद्याच्या ताटात, काही खास प्रसंगी जेवणाच्या ताटात पुरीबरोबर किंवा असंच कधीही स्वीट डिश म्हणून ही खीर केली जाते. रेसिपी अगदी सोपी आहे. शेवया, दूध आणि साखर हे मुख्य जिन्नस लागतात आणि स्वादासाठी वेलची, केशर, सुके मेवे घातले जातात. यात एकच महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवया किती घालायच्यापहिल्यांदाच खीर करणाऱ्या सगळ्यांचाच अंदाज चुकवणारा प्रश्न. बहुतेक जणांकडून जास्त शेवया घातल्या जातात आणि खिरीचा शिरा व्हायला लागतो. माझं ही असंच झालं होतं. मग आणखी दूध घालून त्या शिऱ्याची खीर बनवली जाते. तुम्हाला दाट खीर हवी असेल तर सव्वा लिटर दुधासाठी (आटवून १ लिटर केलेले) पाऊण कप शेवया आणि पातळ खीर हवी असेल तर अर्धा कप शेवया घालाव्यात. इथे १ कप म्हणजे २५० मिली. तुम्ही बारीक किंवा जाड, भाजलेल्या किंवा न भाजलेल्या शेवया वापरू शकता

साहित्य (८ सर्विन्ग्स साठी) (१ कप = २५० मिली )

फुल क्रिम दूध सव्वा लिटर

शेवया पाऊण कप

साखर अर्धा कप (चवीनुसार कमी / जास्त करा )

केशर ५६ काड्या

वेलची पूड पाव चमचा

सुके मेवे आवडीनुसार

साजूक तूप १ चमचा

कृती

. एक चमचा कोमट दुधात केशर अर्धा तास भिजवून ठेवा.

. एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध आटवून १ लिटर करा.

. दुसऱ्या पातेल्यात साजूक तूप घालून शेवया २ मिनिटं मंद आचेवर परतून घ्या.

. शेवयांमध्ये उकळतं दूध घालून ३४ मिनिटं मंद आचेवर शिजवा. शेवया नरम झाल्या पाहिजेत.

. आता त्यात साखर घालून मिश्रण २३ उकळा.

. वेलची पूड, भिजवलेलं केशर, सुके मेवे घालून २ मिनिटं उकळा.

. स्वादिष्ट खीर तयार आहे. गरम किंवा गार कशीही छान लागते. अशीच किंवा पुरी / पोळीबरोबर सर्व्ह करा.

टीप

. खीर पातळ हवी असेल तर शेवया अर्धा कप घाला

Shevayanchi Kheer (शेवयांची खीर)
Shevayanchi Kheer (शेवयांची खीर)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*