Batata Patal Bhaaji (बटाटा पातळ भाजी) – Potato Gravy Subji – Goan Specialty

Batata Patal Bhaaji (बटाटा पातळ भाजी) - Potato Gravy Subji

Batata Patal Bhaaji (बटाटा पातळ भाजी) – Potato Gravy Subji – Goan Specialty

बटाटा पातळ भाजी मराठी

In Goa, Batata Patal Bhaaji (Potato Gravy Subji) and Puri is a very popular breakfast. It’s an easy recipe to make this Bhaaji. Surprisingly, this subji does not have any ground spices; in fact no spices except for green chili and curry leaves. It does not have Ginger Garlic. The basic ingredient is Boiled Potato. Generally we make dry subji with Boiled Potato. But in this recipe, little mashed potato is added to get the desired consistency of gravy. Just add finely chopped onions, chopped green chili, curry leaves, salt and sugar; and subji is ready. To get bright yellow colour of the subji, don’t add Turmeric powder in the ghee; add Turmeric powder after you add potatoes. For tempering Ghee (clarified butter) is used and not Oil. Try this subji; I’m sure you will like it.

Ingredients (Serves 4)

Boiled Potatoes 6 medium size

Onion 1 medium finely chopped

Green Chilies 2-3 finely chopped

Ghee (Clarified Butter) 1 tablespoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Asafoetida a pinch

Curry Leaves 5-6

Turmeric Powder ½ teaspoon

Chopped coriander 1 teaspoon

Salt to taste

Sugar to taste

Instructions

1. Peel Boiled Potatoes. Chop 5 potatoes into medium size pieces and mash 1 potato.

2. In a pan, heat ghee.

3. Add Cumin seeds. Wait for sputter. Add Green chilies, Asafoetida and curry leaves.

4. Add chopped Onion. Saute till Onion gets translucent.

5. Add Potato pieces and Turmeric Powder. Saute for 2-3 minutes.

6. Add Mashed Potato, 1.5 cup of warm water. Boil the mixture.

7. Add Sugar and Salt.

8. Adjust the consistency of subji by adding water / reducing water. Note this subji gets dries as it cools.

9. Add chopped coriander. Mix and switch off the gas.

10. Serve hot yummy Potato Patal Bhaaji with hot fluffy Puris.

Batata Patal Bhaaji (बटाटा पातळ भाजी) – Potato Gravy Subji
Batata Patal Bhaaji (बटाटा पातळ भाजी) – Potato Gravy Subji
Batata Patal Bhaaji (बटाटा पातळ भाजी) – Potato Gravy Subji
===================================================================================

बटाटा पातळ भाजी गोव्याची स्पेशालिटी

गोव्यात ब्रेकफास्ट साठी बटाट्याची पातळ भाजी आणि पुरी हा प्रकार खूप लोकप्रिय आहे. महाराष्ट्रात साधारणपणे उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी करतात. पण ही पातळ भाजी उकडलेल्या बटाट्याची बनवतात. काहीच मसाले न घालता भाजी खूप चविष्ट बनते. फक्त कांदाहिरवी मिरची आणि कढीलिंब घालतात. काहीही वाटण नसतंभाजी दाट होण्यासाठी थोडा बटाटा कुस्करून घालतात. गोव्यात मी कुठल्याच पदार्थाला तुपाची फोडणी बघितली नाही पण ह्या भाजीला तुपाची फोडणी असते. कारण माहित नाही. आणखी एक टीप. भाजीला छान पिवळा रंग येण्यासाठी हळद फोडणीत न घालता बटाटे घातल्यावर घाला. मस्त रंग येतोगरम गरम पातळ भाजी आणि पुऱ्या एकदा ब्रेकफास्ट ला / जेवणात करून बघा. सगळ्यांना हा बेत नक्कीच आवडेल.

साहित्य (४ जणांसाठी)

उकडलेले बटाटे ६ मध्यम आकाराचे

कांदा १ मध्यम बारीक चिरून

साजूक तूप १ टेबलस्पून

जिरं पाव चमचा 

हिंग चिमूटभर 

हळद अर्धा चमचा

हिरव्या मिरच्या २३ बारीक चिरून

कढीलिंब ५६ पानं

चिरलेली कोथिंबीर १ चमचा

साखर चवीनुसार

मीठ चवीनुसार

कृती

. बटाटे सोलून घ्या. ५ बटाट्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करा. एक बटाटा कुस्करून घ्या.

. एका कढईत तूप गरम करून जिरं, हिंग, कढीलिंबाची फोडणी करा.

. त्यात हिरव्या मिरच्या घाला. कांदा घाला.

. कांदा पारदर्शक होईपर्यंत परतून घ्या.

. बटाट्याच्या फोडी घाला. हळद घाला. ३ मिनिटं परतून घ्या.

. कुस्करलेला बटाटा घाला. दीड कप गरम पाणी घाला. मिश्रणाला एक उकळी काढा.

. मीठ, साखर घालून ढवळून घ्या. उकळी काढा.

. पाणी घालून / आटवून भाजी जेवढी दाट हवी असेल तशी करा. ही भाजी गार झाल्यावर दाट होते हे लक्षात ठेवा

कोथिंबीर घालून एकत्र करा आणि गॅस बंद करा.

१०. बटाट्याची गरम गरम पातळ भाजी पुऱ्यांबरोबर सर्व्ह करा.   

Batata Patal Bhaaji (बटाटा पातळ भाजी) – Potato Gravy Subji
Batata Patal Bhaaji (बटाटा पातळ भाजी) – Potato Gravy Subji
Batata Patal Bhaaji (बटाटा पातळ भाजी) – Potato Gravy Subji

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes