Cauliflower Almond Soup (फ्लॉवर बदामाचे सूप)
I make soup using Cauliflower. I do not add corn flour to this. To suppress the strong aroma of cauliflower I add tender stems of coriander. With added almond powder, soup is thick, nutty and tasty.
Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)
Cauliflower florets 1.5 cup
Coriander tender stem 1 cup (If You use coriander leaves – take ½ cup leaves)
Ghee (clarified butter) ½ teaspoon
Garlic Cloves 5-6
White/Black pepper powder as per taste
Black Salt to taste
Almond Powder 2 tablespoon
Almonds 8-10 for garnishing
Instructions
1. Wash, clean and chop Coriander stems. Cook in microwave for 4 minutes on high power without lid. If you are using Coriander leaves, No need to cook. When cool, blend cooked stems/leaves into a smooth puree
2. Chop almonds in thin slices and roast on low flame for 2 minutes
3. Wash Cauliflower florets and steam them in microwave for 4 minutes on high power. Close the steamer with a lid while cooking. Do not overcook. Florets should just be soft. Leave it to cool.
4. Blend cauliflower into a paste. Add water if required while blending
5. Mix Cauliflower paste and coriander puree in a pan. Add water to adjust consistency
6. Add Black salt and boil the mixture for 7-8 minutes.
7. Add black/white pepper powder, almond powder. Boil for 2 minutes.
8. In a ladle, Heat ghee (clarified butter) on low flame. Add Garlic pieces and fry till light brown. Pour this tempering in the soup pan.
13. Delicious and healthy Cauliflower Almond soup is ready. Garnish with chopped Almonds and serve hot.
==================================================================================फ्लॉवर बदामाचे सूपही माझी स्वतः ची रेसिपी आहे. घरात नेहमी असणारं साहित्य वापरून आणि कॉर्न फ्लोअर न वापरता हे दाट, स्वादिष्ट आणि पौष्टिक सूप बनवलं आहे.साहित्य (४ जणांसाठी ) (१ कप = २५० मिली) कॉलीफ्लॉवर चे तुरे दीड कपकोथिंबीर अर्धा कपतूप / बटर अर्धा चमचालसूण ५-६ पाकळ्याकाळी मिरी पावडर चवीनुसारबदामाची पावडर २ मोठे चमचेबदाम ८-१० सजावटीसाठीकाळं मीठ चवीनुसारकृती१. कोथिंबीर मिक्सर मध्ये घालून पेस्ट बनवून घ्या२. बदामाचे काप करून २ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या३. कॉलीफ्लॉवर चे तुरे मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये ४ मिनिटे वाफवून घ्या. जास्त शिजवू नका. मऊ झाले की थांबा .४. थंड करून मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्या.५. एका पातेल्यात कोथिंबीर आणि कॉलीफ्लॉवर ची पेस्ट घाला. काळं मीठ घाला. जरुरीप्रमाणे पाणी घालून मिश्रणाला उकळी आणा.६. काळी मिरी पावडर आणि बदामाची पावडर घालून परत एक उकळी आणा.७. एका छोट्या कढईत तूप गरम करून लसणाचे तुकडे लालसर होईपर्यंत तळा आणि हे तूप आणि लसूणसुपामध्ये घाला.८. सर्व्ह करताना बदामाचे काप घालून गरमागरम सूप सर्व्ह करा.टीप१. मायक्रोवेव्ह नसेल तर फ्लॉवर कमी पाणी घालून गॅस वर शिजवून घ्या. फार मऊ करू नका.२. कोथिंबीरीचे कोवळे देठ असतील तर तेही घालू शकता. मायक्रोवेव्ह मध्ये ४ मिनिटे शिजवून किंवा गॅस वर कमी पाणी घालून शिजवून घ्या.
Your comments / feedback will help improve the recipes