Potato Rice Pan Cake (बटाटा व भाताचे पॅन केक) – A super yummy snack

Potato Rice Pan Cake - (बटाटा व भाताचे पॅन केक (बटाट्याचं धिरडं विथ अ ट्विस्ट )
+1

Potato Rice Pan Cake (बटाटा भाताचे पॅन केक) – A super yummy snack

बटाटा भाताचे पॅन केक मराठी

This is a savory dish that you can eat for breakfast or as a meal. It’s an easy one that makes yummy pan cakes. You can make this for Fasting also by changing a 3 ingredients.

I’d shown this recipe in a Marathi show ‘Aaj Kay Special’ on Colours Marathi Channel on 09-Nov-2017. You can watch this episode on voot app. Or click on the following link :

https://www.voot.com/shows/aaj-kay-special/1/525351/aaj-kay-special-season-01-episode-56/547201

Ingredients (to make 7-8 pan cakes sufficient for 4 people; These pan cakes are very filling; generally one person with average appetite can’t eat more than 2) (1 cup = 250 ml)

For Batter

Medium Potatoes 5

Maida (All purpose flour) / Rajgira (Amaranth) Flour / Sabudana (Tapioca) Flour 4-5 tablespoons (or use Maida and Wheat flour 2-3 tablespoon each)

Cooked Rice OR Cooked Vari (Samo) Rice 1 cup

Milk 1 cup

Cumin Seeds (Jeera) 1 teaspoon

Ghee (Clarified butter) for greasing

Green Chilly Paste ½ teaspoon

Salt to taste

For spreading on the pan cake – Boiled potato slices and chutney; I made Garlic coriander chutney; you can make any that you like)

Medium potatoes Boiled 3

Black Salt to sprinkle on potatoes

Fresh Scraped Coconut 2 tablespoons

Split Roasted Chana Dal (Dalia / Roasted Bengal Gram) ¼ cup (For Fasting skip this or add 2 tablespoon Raw Penuts)

Chopped Coriander leaves 2 tablespoon

Green Chilies 5

Garlic 4-5 cloves

Sugar ½ teaspoon

Tamarind (Chinch) pulp ½ teaspoon or Curd 1 tablespoon

Salt to taste

Instructions

1. For pan cake batter – In a pan mix grated (along with peel) potatoes, maida (and wheat flour), rice, salt , cumin seeds, chilly paste. Add milk to prepare a thick batter.

2. Wait for 20 minutes, it should have consistency of idli (pan cake) batter, add milk if required.

3. Peel and slice the boiled potatoes.

4. In a grinder, grind chutney using the mentioned ingredients. Chutney should be thick as we are going to use it to spread on pan cakes. Make the chutney little pungent (Tikha) than what you generally make.

Pan Cake Batter, Sliced Boiled Potatoes and Green Chutney

5. Heat a non-stick griddle on low flame.

6. Sprinkle some water to reduce the temperature of griddle. Spread one large serving spoon of batter on the griddle into a round pan cake. Spread it as thin as possible. Cook covered till it’s light brown.

Spread the batter on hot griddle

7. Use ghee for greasing, Flip the pan cake and cook the other side without covering it.

8. Once both the sides are cooked, keep the darker side facing the griddle and spread chutney on ½ of the pan cake in a semicircular fashion. See photos attached.

Spread chutney on half of the pan cake; and arrange potato slices on the other half

9. Arrange slices of boiled potatoes on the other half. Sprinkle a pinch of black salt on potatoes.

10. Fold the pan cake such that the chutney part comes on the top of potato slices part. See photo attached.

Fold the pan cake

11. Cut it into triangles using pizza cutter or a knife and serve hot with chutney and sauce.

Notes :

1. You can use hot and sweet mango chutney (Chhunda) instead of coriander chutney. That also tastes good.

2. If you keep the mixture for long, the surface will turn brownish due to potato starch. So don’t store it too long.

Potato Rice Pan Cake

====================================================================================

बटाटा भाताचे पॅन केक (बटाट्याचं धिरडं विथ अ ट्विस्ट ) – उपासाला ही चालतील हे पॅन केक

हे तिखट मिठाचे पॅन केक नाश्त्याला किंवा जेवणात ही खाऊ शकता. अगदी पोटभरीचा आणि चविष्ट प्रकार आहे. ह्यावेळी उपासाला हे नक्की करून बघा.

नोव्हेंबर २०१७ ला कलर्स मराठी चॅनेल वर आज काय स्पेशलकार्यक्रमात मी ही पाककृती करून दाखवली होती (एकूण पाककृती दाखवल्या होत्या).

कार्यक्रम पाहायचा असेल तर लिंक खाली दिलेली आहे. मोबाईल वर voot app डाउनलोड करावा लागेल. लॅपटॉप वर ही लिंक ओपन करून कार्यक्रम पाहता येईल.

https://www.voot.com/shows/aaj-kay-special/1/525351/aaj-kay-special-season-01-episode-56/547201

साहित्य (९ पॅन केक साठी ४ जणांना अगदी पुरेसं आहे. सर्वसाधारणपणे एक माणूस २ पेक्षा जास्त खाऊ शकत नाही) (१ कप = २५० मिली )

पॅन केक मिश्रणासाठी

कच्चे बटाटे

दूध कप

शिजवलेला भात किंवा शिजवलेले वरी तांदूळ (भगर) १ कप

मैदा (किंवा मैदा आणि कणिक अर्धी अर्धी) किंवा राजगिरा पीठ / साबुदाणा पीठ ४५ टेबलस्पून

जिरे १  टीस्पून

मिरची पेस्ट अर्धा टीस्पून

मीठ चवीनुसार

तेल / तूप भाजण्यासाठी

पॅन केक वर लावायला

उकडलेले बटाटे

काळे मीठ चवीनुसार

पॅन केक वर लावायला चटणी

डाळे पाव कप (उपासासाठी बनवत असाल तर घालू नका किंवा थोडे शेंगदाणे घाला )

खवलेला नारळ टेबलस्पून

चिंच अर्धा टीस्पून

साखर अर्धा टीस्पून

मिरच्या

लसूण

चिरलेली कोथिंबीर टेबलस्पून

मीठ चवीनुसार

कृती

. पॅन केक च्या मिश्रणासाठी कच्चे बटाटे सालासकट किसून घ्या. त्यात मैदा (किंवा राजगिरा पीठ / साबुदाणा पीठ), भात (/ शिजवलेले वरी तांदूळ),जिरे, मिरची पेस्ट , मीठ घाला आणि दुधात भिजवा. इडली च्या पिठाएवढे पातळ पीठ असायला हवे. मिश्रण १५२० मिनिटे झाकून ठेवा.

. तोपर्यंत, चटणी चे साहित्य मिक्सर मध्ये घालून बारीक चटणी वाटून घ्या.

. शिजवलेले बटाटे सोलून त्याचे पातळ काप करा.

Pan Cake Batter, Sliced Boiled Potatoes and Green Chutney (पॅन केक चं मिश्रण, बटाट्याचे काप आणि चटणी)

. एक नॉन स्टीक तवा गरम करा.

. तव्यावर पाणी शिंपडून डाव पीठ घाला. हाताला थोडे पाणी लावून पीठ तव्यावर एकसारखं पसरा. जेवढे पातळ पसरता येईल तेव्हढे करा.

Spread the batter on hot griddle ( पीठ तव्यावर पसरा)

. झाकण ठेऊन मिनिटे भाजा. नंतर थोडे तेल/तूप घाला पॅन केक परता.

. दुसरी बाजू ही भाजून घ्या.

. आता परत पहिली बाजू तव्याच्या बाजूला करा. अर्ध्या भागात शिजलेल्या बटाट्याचे काप एकसारखे लावा . त्यावर काळे मीठ शिंपडा. उरलेल्या अर्ध्या भागावर चटणी पसरा. आणि पॅन केक असा फोल्ड करा की चटणी चा भाग बटाट्याच्या कापांच्या भागावर येईल .

Spread chutney on half of the pan cake; and arrange potato slices on the other half (पॅन केक च्या अर्ध्या भागावर बटाट्याचे काप लावा आणि अर्ध्या भागावर चटणी लावा)
Fold the pan cake (पॅन केक अर्धा दुमडून घ्या)

. गरमागरम पॅन केक टोमॅटो सॉस बरोबर सर्व करा.

टीप

. उपासाचे पॅन केक बनवण्यासाठी भात मैद्या ऐवजी वरी तांदुळाचा भात आणि राजगिरा पीठ घालू शकता. आणि चटणी डाळं, लसूण घालू नका.

. चटणी ऐवजी छुन्दा ही पॅन केक वर पसरू शकता. तसंही छान लागतं.

. कच्चा बटाटा असल्यामुळे भिजवलेलं पीठ २ तासापेक्षा जास्त ठेवलं तर काळपट होईल. म्हणून पीठ भिजवल्यावर जास्त वेळ ठेऊ नका. लगेच वापरा

Potato Rice Pan Cake – बटाटा व भाताचे पॅन केक (बटाट्याचं धिरडं विथ अ ट्विस्ट )

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes