Phodshichi Bhaaji / Mulshichi Bhaaji (फोडशी ची / मुळशीची भाजी) – Seasonal (Monsoon) Green Vegetable Subji

Phodshichi Bhaaji (फोडशीची भाजी)

Phodshichi Bhaaji / Mulshichi Bhaaji (फोडशी ची / मुळशीची भाजी) – Seasonal (Monsoon) Green Vegetable Subji

फोडशी ची –  मुळशीची भाजी मराठी

Phodshi / Mulshi is a leafy vegetable that grows on hillside in rainy season. It’s found in forest patches all over India. I could not find Hindi / English name for this vegetable. Villager ladies were selling these leaves in the market. I asked them the name as I did not know it. I asked the recipe of this subji to a lady who was buying these leaves. I also bought them and tried this subji. It turned out to be very tasty one. A simple, easy recipe and it does not require too many ingredients. Try this out this monsoon. If you like leafy veggies, you will surely like this.

Ingredients (Serves 4)

Phodshi / Mulshi Leaves 3 bunch (chopped leaves about 2.5 cups)

Phodshi / Mulshi Leaves

Onions 2 medium

Crushed Garlic 5-6 cloves

Crushed Green Chillies ½ teaspoon

Fresh Scraped coconut 1 to 2 tablespoon

Salt to taste

Sugar 1 teaspoon

For Tempering / Tadka

Oil 1 teaspoon

Mustard seeds ¼ teaspoon

Asafoetida (Hing) a pinch

Turmeric Powder ¼ teaspoon

Instructions

1. You don’t need to clean Phodshi leaves. Use the whole leaves along with small white stem at the end.

2. Wash the leaves. Finely chop them.

3. Finely chop onions

4. Heat a pan (I used Iron Wok for this subji; Subji tastes awesome if cooked in Iron Wok); If you don’t have one, use any thick bottom pan

5. Heat Oil, add mustard seeds, wait for sputter; Add Turmeric Powder; add Asafoetida (Hing); Add Crushed green chillies, crushed Garlic and sauté for 1 minute.

6. Add Chopped onion and sauté for 2-3 minutes.

7. Add chopped leaves.

8. Cover and cook till subji is cooked. Do not overcook. Open and stir every 3-4 minutes.

9. Generally subji will become moist as it releases water when cooked; If it does not and becomes dry then sprinkle 1 tablespoon of water

10. Add salt, sugar and fresh scraped coconut; mix and cook for 2 minutes

11. The tasty subji is ready. Serve with Roti or Bhakri (Jowar/Bajra/Rice) / Indian Bread (Sorghum/Pearl Millet/ Rice) or Rice.

Phodshichi Bhaaji
Phodshichi Bhaaji
      ===================================================================================

फोडशी ची / मुळशीची भाजी (फारशी परिचित नसलेली पावसाळी भाजी )

ही पालेभाजी फक्त पावसाळ्यात मिळते. सर्वांच्या माहितीसाठी कच्च्या भाजीचा फोटो ही टाकलाय पोस्ट मध्ये. गेल्या पावसाळ्यात मी पहिल्यांदा केली ही भाजी. पावसाळा सुरु झाला की ही भाजी डोंगरावर उगवते. घराच्या जवळ असलेल्या बाजारात एक आजी ही भाजी विकत होत्या. त्यांनाच विचारलं भाजीचं नाव. एक मावशी भाजी विकत घेत होत्या ; त्यांना रेसिपी विचारली आणि भाजी विकत आणून करून बघितली. चव किंचित कडसर पण छान लागली आणि मुख्य म्हणजे घरी सर्वाना आवडली. आता दर पावसात २४ वेळा होणारच ही भाजी. भाजी बनवायला अगदी सोपी आहे. शक्यतो ही भाजी लोखंडी कढईत कराखाल्ली नसेल तर ह्या पावसाळ्यात नक्की करून बघा

साहित्य (४ जणांसाठी )

फोडशीच्या जुड्या ३ (चिरलेली भाजी  अडीच कप )

Phodshi Leaves (फोडशीची पानं )

कांदे २ मध्यम बारीक चिरून

ठेचलेली लसूण ५६ पाकळ्या

ठेचलेली हिरवी मिरची अर्धा चमचा

खवलेला नारळ १२ मोठे चमचे

साखर १ चमचा

मीठ चवीनुसार

फोडणीसाठी

तेल १ चमचा

मोहरी पाव चमचा

हिंग १ चिमूट

हळद पाव चमचा

कृती

. भाजी धुवून बारीक चिरून घ्या. भाजीचा हिरवा आणि पांढरा भाग दोन्ही घ्यायचे.

. कढईत तेल गरम करून मोहरी, हळद , हिंग घालामिरची आणि लसूण घालून १ मिनिट परता.

. कांदा घालून २३ मिनिटे परता .

. चिरलेली भाजी घाला. झाकण ठेवून शिजवा. पाणी लागत नाही. अगदी सुकी वाटली तर थोडे पाणी शिंपडा. फार जास्त शिजवू नका.

. साखर, मीठ आणि नारळ घालून एकत्र करा. २ मिनिटं शिजवा आणि गॅस बंद करा. भाजी तयार आहे.

. पोळी, भाकरी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा. खूप छान लागते

Phodshi Bhaaji (फोडशीची भाजी)
Phodshichi Bhaaji (फोडशीची भाजी)

2 Comments

Your comments / feedback will help improve the recipes