Gavhachya Pohyancha Chivada (गव्हाच्या पोह्यांचा चिवडा) – Flattened Wheat Chivada

Gavhyachya Pohyancha Chivada (गव्हाच्या पोह्यांचा चिवडा) - Flattened Wheat Chivada

Gavhachya Pohyancha Chivada (गव्हाच्या पोह्यांचा चिवडा) – Flattened Wheat Chivada

गव्हाच्या पोह्यांचा चिवडा मराठी

We generally make Chivada using Poha (Flattened Rice). But Chivada using Flattened Wheat is also very yummy. We always buy this from a shop at Dadar. This time I found Gavhyache Pohe (गव्हाचे पोहे) – Flattened Wheat in a grocery shop. So I decided to make this Chivada at home. This is my own recipe. Chivada turned out to be very tasty- very close to the one that we buy from the shop. I added Nylon Sev to it because the one that we buy has it. It tastes nice with this Sev.

Flattened wheat is different from the Wheat Flakes that you buy as a cereal. These ones are very much like thin Flattened Rice but Brown in colour. I roasted them and used in Chivada.

Ingredients (Makes about ½ kg of Chivada)

Wheat thin Poha (Thin flattened Wheat) 200 gms

Gavhache Pohe (गव्हाचे पोहे) – Flattened Wheat

Raw Peanuts ½ cup

Dalia / Roasted Chana Daal / Roasted Split Bengal Gram ½ cup

Chilly Powder ½ teaspoon (adjust as per taste)

Mango Powder ½ teaspoon

Powdered sugar 1 – 1.5 tablespoons (adjust as per taste)

Oil ¼ cup

Mustard Seeds ½ teaspoon

Turmeric Powder ¼ teaspoon

Asafoetida ¼ teaspoon

Cashew Nut 15-20 chopped (as much as you like)

Raisins (Khishmis) 15-20 (as much as you like)

Nylon Sev 100 gms

Salt to taste

Instructions

1. Dry roast Wheat Poha on medium heat till crisp. It does not take long to roast this Poha; so be watchful. After roasting spread Poha on a paper.

2. In a big pan, heat oil on medium flame. Add mustard seeds, wait till sputter.

3. Add peanuts, sauté till reddish brown.

4. Add chopped cashew nuts and raisins.

5. Add Asafoetida, Turmeric Powder, Roasted Dalia, Chilly Powder, Mango Powder, Salt and Mix well.

6. Add roasted Poha, mix well. Turn off the flame.

7. Sprinkle powdered sugar, mix well.

8. Add Nylon Sev and mix well.

9. Cool to room temperature. And store in air tight container.

10. Enjoy Chivada with a hot cup of tea.

Gavhyachya Pohyancha Chivada (गव्हाच्या पोह्यांचा चिवडा) – Flattened Wheat Chivada
Gavhyachya Pohyancha Chivada (गव्हाच्या पोह्यांचा चिवडा) – Flattened Wheat Chivada
        ==================================================================================

गव्हाच्या पोह्यांचा चिवडा

आपण नेहमी पोह्यांचा चिवडा बनवतो. पण गव्हाच्या पोह्यांचा चिवडा ही अप्रतिम लागतो. आम्ही नेहमी दादर च्या एका दुकानातून हा चिवडा आणतो. ह्या वेळी मला किराणा दुकानात गव्हाचे पोहे मिळाले. मग मी हा चिवडा घरी बनवायचं ठरवले. ही माझी स्वतःची रेसिपी आहे. चिवडा खूप टेस्टी झाला जवळजवळ त्या दुकानात मिळतो तसाच. मी शेवटी चिवड्यात नायलॉन शेव घातली कारण त्या दुकानातल्या चिवड्यात असते म्हणून. पण शेव घालून चिवडा नक्कीच जास्त छान लागला.

गव्हाचे पोहे हे व्हीट फ्लेक्स (Wheat Flakes जे ब्रेकफास्ट साठी खातात ) त्यापेक्षा वेगळे असतात. पोस्ट मध्ये फोटो दिला आहेहे पोहे नेहमीच्या पातळ पोह्यांसारखे असतात पण रंग लाईट ब्राऊन असतो. मी हे पोहे भाजून चिवड्यात घातले.   

साहित्य (अंदाजे अर्धा किलो चिवड्यासाठी)

गव्हाचे पोहे  २०० ग्राम 

Gavhache Pohe (गव्हाचे पोहे) – Flattened Wheat

कच्चे शेंगदाणे अर्धा कप 

डाळं अर्धा कप

लाल तिखट अर्धा चमचा (चवीप्रमाणे कमी / जास्त करा)

आमचूर अर्धा चमचा

पिठीसाखर एक दीड टेबलस्पून (चवीप्रमाणे कमी / जास्त करा)

तेल पाव कप 

मोहरी अर्धा  चमचा

हळद पाव  चमचा

हिंग पाव  चमचा

काजू १५ २० तुकडे करून (हवे तेवढे घाला )

बेदाणे (किसमिस) १५ २० (हवे तेवढे घाला )

नायलॉन शेव १०० ग्राम

मीठ चवीनुसार

कृती

. एका  पातेल्यात गव्हाचे पोहे तेल न घालता कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. भाजल्यावर कागदावर पसरून ठेवा म्हणजे वाफ धरणार नाही.

. पातेल्यात तेल घालून त्यात मोहरी घाला.

. मोहरी तडतडली की शेंगदाणे घाला. शेंगदाणे तपकिरी झाले की काजूचे तुकडे आणि बेदाणे घाला. मधे मधे ढवळत राहा.

. बेदाणे फुलून आले की तीळ, हिंग, हळद, लाल तिखट, आमचूर, डाळं आणि मीठ घालून मिक्स करा.  

. थोडे थोडे पोहे घालून हलक्या हाताने मिक्स करा. आणि गॅस बंद करा.

. पिठीसाखर घाला आणि मिक्स करा

.चव घेऊन मीठ, साखर हवी असेल तर घाला आणि मिक्स करा.

. शेव घालून मिक्स करा

. टेस्टी चिवडा तयार आहे.

१०. गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवाचिवडा १५२० दिवस टिकतो.

Gavhyachya Pohyancha Chivada (गव्हाच्या पोह्यांचा चिवडा) – Flattened Wheat Chivada
Gavhyachya Pohyancha Chivada (गव्हाच्या पोह्यांचा चिवडा) – Flattened Wheat Chivada

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes