Instant Jowar Dosa (ज्वारीचा डोसा) – Sorgham / White Millet Crepe (Instant – NO Fermentation required)

Instant Jowar Dosa (ज्वारीचा डोसा) - Sorgham / White Millet Crepe

Instant Jowar Dosa (ज्वारीचा डोसा) – Sorgham / White Millet Crepe (Instant – NO Fermentation required)

ज्वारीचा डोसा मराठी

Jowar / Jwari / Jondhala / Sorgham / White Millet is very nutritious. It is loaded with Calcium, Iron, Protein and Fibre.

This is a recipe of Jowar Dosa using Jowar Flour (that is easily available in the market). It requires NO Fermentation. Batter needs to rest for just 15 minutes. This is an easy and healthy breakfast or snack option.

Ingredients (Makes 10-12 Dosas) (1 cup = 250ml)

Jowar (Sorgham / White Millet) Flour 1 cup

Rice Flour ½ cup

Curd 1 tablespoon

Onion 1 medium size finely chopped

Green Chillies 2 finely chopped

Chopped coriander 1 teaspoon

Cumin Seeds 1 teaspoon

Salt to taste

Oil/Ghee/Butter to roast dosa

Instructions

1. In a bowl, mix all ingredients except Oil / Ghee / Butter. Add water to prepare thin watery batter. Consistency should be like Rava Dosa batter.

2. Keep the batter covered for 15 minutes.

3. Heat a non stick flat Griddle. Turn the Gas to High. Pour the batter with a ladle from little distance on hot griddle and move the ladle in circular fashion while pouring the batter so that batter evenly spreads thin on the griddle. Turn the Gas to Medium. Cover for 1-2 minutes.

4. Sprinkle some oil/butter/ghee on top. Flip and cook the other side.

5. Crispy healthy Jowar Dosa is ready. Serve hot with any chutney or sambar or butter.

Tip

1. If batter is not watery, dosa will not be thin and crispy.

2. If Griddle is not flat or not steaming hot while pouring the batter, dosa will not be thin and crispy.

Instant Jowar Dosa (ज्वारीचा डोसा) – Sorgham / White Millet Crepe
Instant Jowar Dosa (ज्वारीचा डोसा) – Sorgham / White Millet Crepe

    ===================================================================================

ज्वारीचा डोसा (इन्स्टंट / झटपट डोसा)

ज्वारी / जोंधळे अतिशय पौष्टिक असतात . हल्ली आपण नेहमी गव्हाच्या पिठाच्या पोळ्या खातो त्यामुळे ज्वारी फारशी खाल्ली जात नाही. ब्रेकफास्ट / नाश्त्यासाठी हे ज्वारीचे डोसे करून बघा. खूप टेस्टी लागतात. आणि झटपट होणारे असल्यामुळे सकाळी घाईच्या वेळी सुद्धा करू शकता.

साहित्य (१०१२ डोसे बनवण्यासाठी)

ज्वारीचं पीठ १ कप

तांदुळाचं पीठ अर्धा कप

१ मध्यम कांदा बारीक चिरून

हिरव्या मिरच्या  २ बारीक चिरून

दही १ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टीस्पून

जिरं पाऊण टीस्पून

मीठ चवीनुसार

तेल / तूप / लोणी  डोसे भाजताना लावण्यासाठी

कृती

. एका वाडग्यात तेल / तूप / लोणी वगळून सर्व साहित्य मिक्स करा. लागेल तसं पाणी घालून पातळ पीठ भिजवा (रवा डोश्याच्या पिठासारखं पातळ).

. पीठ १५ मिनिटं झाकून ठेवा.

. एक सपाट नॉन स्टिक तवा गरम करा. तवा वाफ येईल इतका गरम हवा.

. गॅस मोठाच ठेवाकाठ असलेल्या भांड्याने जरा उंचावरून डोश्याचं पीठ गरम तव्यावर ओता. पीठ ओतताना भांडे गोल फिरवायचं म्हणजे छान पातळ आणि जाळीदार डोसे  बनतातह्या कृतीत एक जरी त्रुटी राहिली तर डोसे परफेक्ट होणार नाहीत. नवशिक्या माणसाला जरा प्रॅक्टिस करावी लागेल.

. पीठ  तव्यावर घातल्यावर गॅस मध्यम करा. झाकण ठेवून डोसा  भाजा.

. २ मिनिटांनी झाकण काढून बघा. जर डोश्यावर ओलं पीठ दिसत असेल तर अजून थोडा वेळ झाकण ठेवून भाजा.

. नाहीतर डोश्यावर  २ थेम्ब तेल/तूप पसरवा आणि डोसा  परता. आता झाकण न ठेवता भाजा.

. टेस्टी कुरकुरीत ज्वारीचा डोसा तयार आहे. चटणी / सांबार बरोबर गरम डोसा सर्व्ह करा.

टीप

. पीठ दाट असेल तर डोसा पातळ आणि कुरकुरीत होणार नाही.

. तवा सपाट नसेल / तवा चांगला तापला नसेल तरीही डोसा पातळ आणि कुरकुरीत होणार नाही.

Instant Jowar Dosa (ज्वारीचा डोसा) – Sorgham / White Millet Crepe
Instant Jowar Dosa (ज्वारीचा डोसा) – Sorgham / White Millet Crepe

2 Comments

Leave a Reply to satish Cancel reply