Kanda Paat Makyache Dhirde ( कांदा पात आणि मक्याचे धिरडे ) – Spring Onion Cornmeal Savory Pan Cake

Kanda Paat Makyache Dhirde ( कांदा पात आणि मक्याचे धिरडे )

Kanda Paat Makyache Dhirde ( कांदा पात आणि मक्याचे धिरडे ) – Spring Onion Cornmeal Savory Pan Cake

कांदा पात आणि मक्याचे धिरडे मराठी

While exploring new options for healthy breakfast, I thought of using Spring Onion and Cornmeal (Ground Dried Maize) to make a savory pan cake (Dhirde in Marathi). For binding I added whole wheat flour and for flavor, added green chili paste and garlic. It turned out to be very tasty pan cake. So here is one more healthy and tasty option for breakfast.

Ingredients (Makes 9-10 Pan Cakes) (1 cup = 250 ml)

Chopped Spring Onion 1.5 cups

Maize Flour (Cornmeal) 1 cup (Flour that is used for Makai Roti)

Whole wheat flour 1 cup

Curd ½ cup

Garlic cloves 6-7 finely chopped

Crushed Green Chilies ½ teaspoon

Carom Seeds (Ajwain) 1 teaspoon

Sesame Seeds (Black / white) 1 teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Salt to taste

Oil / Butter / Ghee (Clarified Butter) for pan frying

Instructions

1. In a bowl, Mix all ingredients except Oil / Ghee / Butter. Add water to make a medium consistency spreadable batter. Rest the batter for 10 minutes.

2. Heat an Iron /  non-stick Griddle. Turn the gas to medium flame. Pour ¼ cup of batter on the griddle and spread it evenly.

3. Cover the griddle and cook for about 2-3 minutes.

4. Remove the cover. If you see wet batter on the top, Cook for a few more minutes. Pour a few drops of oil / ghee/ butter along the edges of pan cake.

5. Flip the Pan Cake and cook the other side without cover.

6. When both sides are cooked, Pan Cake is ready.

7. Serve hot with chutney and /or tomato sauce. It tastes awesome with home made butter.

Kanda Paat Makyache Dhirde ( कांदा पात आणि मक्याचे धिरडे )
Kanda Paat Makyache Dhirde ( कांदा पात आणि मक्याचे धिरडे )

===================================================================================

कांदा पात आणि मक्याचे धिरडे

ब्रेकफास्ट साठी नवनवीन पदार्थ बनवताना असं धिरडे बनवायची कल्पना सुचली. कांदा पात आणि मक्याचं पीठ (जे भाकरी करायला वापरतो) वापरून हे धिरडे  बनवलं आहे. बाकी साहित्य घरात नेहमी असणारंच  आहे. पीठ मिळून येण्यासाठी गव्हाचं पीठ घातलंय आणि चवीसाठी हिरवी मिरची, लसूण आणि ओवा घातलाय. पटकन बनवता येणारा पौष्टिक आणि  पोटभरीचा प्रकार आहे.  

साहित्य (१० धिरड्यांसाठी) (१ कप = २५० मिली )

चिरलेली कांद्याची पात दीड कप

मक्याचं पीठ १ कप

गव्हाचं पीठ १ कप

दही अर्धा कप

लसूण ६७ बारीक चिरुन

ठेचलेली हिरवी मिरची अर्धा टीस्पून

ओवा १ टीस्पून

तीळ (पांढरे / काळे ) १ टीस्पून

हळद अर्धा टीस्पून (हळद जास्त झाली तर रंग काळपट येतो)

मीठ चवीनुसार

तेल/ तूप / बटर  धिरडं भाजायला

कृती

. एका वाडग्यात वरील सर्व साहित्य (तेल / तूप / बटर वगळून ) मिक्स करा.

. थोडं थोडं पाणी घालून मध्यम पातळ पीठ भिजवा (भज्यांच्या पिठासारखं ). पीठ १० मिनिटं झाकून ठेवा.

. लोखंडी / नॉन स्टिक तवा गरम करून घ्या.

. गॅस मध्यम करून पाव कप पीठ तव्यावर ओता. ओतताना कप गोल फिरवा आणि हाताने पीठ सारखं करा.

. झाकण ठेवून २ मिनिटं भाजा. झाकण काढून बघा. ओलं पीठ ऑम्लेट वर दिसत असेल तर परत मिनिट भाजा.

. कडेनी थोडं तूप / तेल / बटर सोडा.

. धिरडं  परतून दुसरी बाजू झाकण न ठेवता भाजून घ्या.

कांदा पात आणि मक्याचे गरमगरम धिरडं  चटणी / सॉस सोबत खायला द्या. लोण्यासोबत हे धिरडं अप्रतिम लागते

Kanda Paat Makyache Dhirde ( कांदा पात आणि मक्याचे धिरडे )
Kanda Paat Makyache Dhirde ( कांदा पात आणि मक्याचे धिरडे )

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes