Roasted Navalkol Soup (भाजलेल्या नवलकोल / अल्कोल चं सूप) – Roasted German Turnip – Kohlrabi Soup

Roasted Navalkol Soup (भाजलेल्या नवलकोल / अल्कोल चं सूप)

Roasted Navalkol Soup (भाजलेल्या नवलकोल / अल्कोल चं सूप) Roasted German Turnip – Kohlrabi Soup

भाजलेल्या नवलकोल / अल्कोल चं सूप मराठी

Navalkol is Alkol or Knolkol or Gathgobi or Kohlrabi or German Turnip. You get it at a vendor who sells green vegetables. We generally make subji using Navalkol bulb but throw away the leaves. These leaves are very nutritious. So I decided to add these leaves also in a soup. I created my own recipe for this soup. I roasted Navalkol slices with little Ghee to reduce its strong flavor. Soup turned out to be very thick and delicious without using corn flour. Try this out.

Ingredients (Serves 3 people)

Navalkol Bulb along with Leaves (German Turnip Bulb and Greens) 1 medium

Roasted Groundnut Powder 1 tablespoon

Black salt to taste

Garlic 4-5 cloves roughly crushed

Ghee (Clarified Butter) ½ teaspoon

Black Pepper Powder ¼ teaspoon (adjust as per taste)

Mango Powder / Lemon Juice to taste

Instructions

Do not use Navalkol stem if is it not tender; Use only leaves.

1. Wash and Peel Navalkol Bulb and make thin slices about ¼ cm thick. Wash and chop Leaves (Greens) separately.

2. Heat a Griddle. Spread little Ghee (Clarified Butter) and arrange Navalkol slices on the Griddle. Roast on both sides on low flame till you see small brown spots on the slices.

Roasted Navalkol Slices and chopped Greens (नवलकोलचे भाजलेले काप आणि चिरलेली पानं)

3. Take them out on a plate and leave to cool.

4. Grind roasted slices along with leaves into a smooth paste. Add water if required.

5. Heat ghee in a deep pan on low flame. Add crushed garlic and sauté till light brown.

6. Add Navalkol paste into the pan.

7. Add black salt, black pepper powder and Mango Powder (or lemon juice). Add water to adjust consistency. Boil the mixture for 10 minutes.

8. Add roasted groundnut powder and mix well.

9. Healthy and Tasty soup is ready. Serve hot.

Roasted Navalkol Soup (भाजलेल्या नवलकोल / अल्कोल चं सूप)
Roasted Navalkol Soup (भाजलेल्या नवलकोल / अल्कोल चं सूप)

====================================================================================

भाजलेल्या नवलकोल / अल्कोल चं सूप

ही माझी स्वतः ची रेसिपी आहे. हिवाळ्यात छान कोवळे नवलकोल / अल्कोल बाजारात मिळतात. आपण नवलकोल च्या कांद्यांची भाजी करतो आणि पानं टाकून देतो. मी सुपामध्ये नवलकोलाच्या कांद्याबरोबर ही पानंही घालते. नवलकोलची उग्र चव कमी होण्यासाठी मी नवलकोल भाजून घेतलाखूप टेस्टी आणि पौष्टीक सूप बनतं. तुम्हाला नक्की आवडेल.

साहित्य(३ जणांसाठी)

नवलकोल / अल्कोल चा पानासकट कांदा १ मध्यम 

भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट १ टेबलस्पून 

लसूण ४५ पाकळ्या ठेचून 

तूप अर्धा टीस्पून

मिर पूड चवीनुसार

आमचूर / लिंबाचा रस चवीनुसार

काळं मीठ चवीनुसार

कृती

नवलकोल चे दांडे जून असतील तर घेऊ नका. फक्त पानं घ्या .

. नवलकोल चा कांदा धुवून सोलून घ्या आणि त्याचे पाव सेमी जाडीचे काप करा. पानं धुवून चिरून घ्या.

. एक तवा गरम करून त्यावर थोडं तूप लावा. नवलकोल चे काप तव्यावर ठेवून मंद आचेवर दोन्ही बाजूनी तपकिरी ठिपके येईपर्यंत भाजून घ्याताटलीत काढून गार करा

Roasted Navalkol Slices and chopped Greens (नवलकोलचे भाजलेले काप आणि चिरलेली पानं)

. नवलकोल ची पानं पानं आणि भाजलेले काप मिक्सर मध्ये एकत्र बारीक  वाटून घ्या. जरूर पडल्यास थोडे पाणी घाला.

. एका पातेल्यात तूप गरम करा. त्यात ठेचलेली लसूण घालून लालसर होईपर्यंत परता

. वाटलेलं मिश्रण त्यात घाला

. काळं मीठ, मिर पूड, आमचूर घाला आणि हवं असेल तेव्हढे पाणी घालून १० मिनिटं उकळा.

. भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालून मिक्स करा. एक उकळी आणा.

. स्वादिष्ट आणि पौष्टिक सूप गरमागरम सर्व्ह करा.

Roasted Navalkol Soup (भाजलेल्या नवलकोल / अल्कोल चं सूप)
Roasted Navalkol Soup (भाजलेल्या नवलकोल / अल्कोल चं सूप)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes