Eggless Mawa Cake – Mava Cake (एगलेस मावा केक) – Eggless Cake with Milk Solids

Eggless Mawa / Mava Cake (एगलेस मावा केक)

Eggless Mawa Cake – Mava Cake (एगलेस मावा केक) – Eggless Cake with Milk Solids

एगलेस मावा केक मराठी

We all have been fond of B. Merwan’s (Famous bakery at Grant Road, Mumbai) Mawa cake. But for a vegetarian like me, it does smell of egg. So I make eggless Mawa Cake at home. The cake is very close to Merwan’s cake in taste and texture and of course without the egg smell. This cake is soft but not light; it is dense. The taste is awesome.

Sometimes I add Pedha instead of Mawa. For the below measure, add 250 gms of Pedha and reduce Powdered sugar to 1 to 1.25 cup depending on the sweetness of Pedha.

Ingredients (1 cup = 250 ml)

All Purpose Flour (Maida) 1 cup

Powdered Sugar 1.5 cup

Curd ½ cup

Mawa (Milk Solids) 150 gms

Baking powder 1.5 teaspoon

Butter ¼ cup

Cardamom powder (Eliachy) ½ teaspoon

Vanilla essence 2-3 drops (optional – since there is no egg in this, vanilla essence is not required. But you can add if you like)

Milk 1/3 cup

Salt a pinch

Instructions

1. Sieve All Purpose Flour, salt and baking powder together 2-3 times.

2. In a bowl, beat butter till fluffy.

3. Add powdered sugar and beat till fluffy.

4. Add curd and beat the mixture.

5. Add milk and crumbled Mawa. Beat the mixture.

6. Preheat oven on 180 degrees.

7. Add All Purpose Flour 2-3 spoons at a time and mix.

8. Add Cardamom powder and Vanilla essence and mix the mixture.

9. Pour the mixture into a greased baking tray and bake in preheated oven for 50 to 60 minutes.

10. It takes longer to bake this cake. The surface of the cake should be light brown and pierced knife should come out clean.

11. Allow the cake to cool. Cut desired shape pieces and enjoy this yummicious cake.

Note

1. You can add Pedha instead of Mawa. For the below measure, add 250 gms of Pedha and reduce Powdered sugar to 1 to 1.25 cup depending on the sweetness of Pedha.

Eggless Mawa / Mava Cake (एगलेस मावा केक)
Eggless Mawa / Mava Cake (एगलेस मावा केक)
Eggless Mawa / Mava Cake (एगलेस मावा केक)

================================================================================

एगलेस मावा केक

ग्रांट रोड च्या बी. मेरवान बेकरी चा मावा केक आम्हाला खूप आवडतो. पण अंड्याचा वास न आवडणाऱ्या माझ्यासारख्या लोकांना त्या केकला अंड्याचा वास येतोम्हणून मी अंडी न घालता मावा केक बनवतेचव मेरवानच्या केक सारखी पण अंड्याचा वास नाही. हा केक हलका, स्पॉन्जी नसतो तर मऊ आणि डेन्स असतो

कधी कधी मी ह्या केक मध्ये माव्याऐवजी पेढे घालते. दिलेल्या प्रमाणासाठी पाव किलो पेढे घाला. आणि पिठीसाखर एक ते सव्वा कप घाला (पेढ्याच्या गोडसर पणानुसार कमी / जास्त करा).

साहित्य (१ कप = २५० मिली )

मैदा १ कप

पिठीसाखर दीड  कप

दही अर्धा कप

मावा १५० ग्राम

बेकिंग पावडर दीड टीस्पून

बटर / लोणी पाव कप

वेलची पावडर अर्धा टीस्पून

व्हॅनिला इसेन्स २३ थेम्ब (नाही घातलं तरी चालतं कारण यात अंडी घालत नाहीत)

दूध १/३ कप

मीठ चिमूटभर

कृती

. मैदा, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र २३ वेळा चाळून घ्या.

. एका वाडग्यात बटर हलकं होईपर्यंत फेटून घ्या.

. पिठीसाखर घालून परत फेटा.

. दही घालून परत फेटा.

. दूध आणि कुस्करलेला मावा घालून मिश्रण परत फेटा.

. ओव्हन १८० डिग्री ला गरम करून घ्या.

. एका वेळी २टेबलस्पून मैदा घालून फेटत राहा. सगळा मैदा घालून मिश्रण फेटा.

. वेलची पावडर आणि व्हॅनिला इसेन्स घालून मिश्रण एकत्र करा.

. तूप आणि मैदा लावलेल्या बेकिंग ट्रे मध्ये मिश्रण ओतून ट्रे २३ वेळा हलकेच आपटून घ्या. मिश्रणातली हवेचे फुगे निघून जातील.

१०. गरम ओव्हन मध्ये केक ५०६० मिनिटं लालसर रंगावर भाजून घ्या. हा केक भाजायला बाकीच्या केक पेक्षा जास्त वेळ लागतो.

११. केक मध्ये काडी घालून केक भाजला आहे का ते बघा. नसेल तर आणखी थोडा वेळ भाजून घ्या

१२. गार झाल्यावर हव्या त्या आकाराचे तुकडे कापून स्वादिष्ट केक फस्त करा

टीप

. पेढे घालायचे असतील तर दिलेल्या प्रमाणासाठी पाव किलो पेढे घाला. आणि पिठीसाखर एक ते सव्वा कप घाला (पेढ्याच्या गोडसर पणानुसार कमी / जास्त करा )

Eggless Mawa / Mava Cake (एगलेस मावा केक)
Eggless Mawa / Mava Cake (एगलेस मावा केक)
Eggless Mawa / Mava Cake (एगलेस मावा केक)

2 Comments

Leave a Reply to sudha Cancel reply