Kairi Rice (कैरीचा भात) – Raw Mango Rice

Kairi Rice (कैरीचा भात) - Raw Mango Rice

Kairi Rice (कैरीचा भात) – Raw Mango Rice

कैरीचा भात मराठी

This quick and yummy rice can be a substitute for Pulav. Raw mango added to it gives a tangy taste to this rice. Fried peanuts and cashew nuts enhance the taste and provide a nice crunch. You can make this using left over rice also.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Raw Rice 1 cups

Raw Mango 2 medium size

Raw peanuts ½ cup

Grated dry coconut ½ cup

Sugar 1 teaspoon

Salt to taste

Cashew Nuts 10-12

Chilly Paste ½ teaspoon

For Tempering

Oil 2 tablespoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Asafoetida a pinch

Split black gram (Urad Dal) 1 teaspoon

Curry Leaves 10-12

Dry Red Chilly 4-5

Instructions

1. Wash rice and cook it in pressure cooker.

2. Once cooked, take it out in a plate and let it cool.

3. Dry Roast grated dry coconut.

4. Peel and grate Kairi / raw mangoes. Give a lengthwise slit to each of the red chilly.

5. In a ladle heat oil for Tempering (we are going to pour tadka on rice; so a ladle will be sufficient)

6. Add mustard seeds, wait for splutter; add cumin seeds, wait for splutter.

7. Add Split black gram (Urad dal), fry till light brown.

8. Add peanuts, fry till dark brown; Add Cashew nuts; fry till light brown.

9. Add Asafoetida, red chilies and curry leaves.

10. Pour this tempering on the rice.

11. Crush roasted dry coconut by hand and add to rice.

12. Add Sugar, chilly paste and salt; mix all the ingredients well.

13. Add ½ of grated raw mango and mix well; check the taste and add remaining raw mango as required; If you like sour taste, you would require all the raw mango.

Kairi Rice (कैरीचा भात) – Raw Mango Rice

14. You can eat this rice cold or hot. If you want it hot, put it to a pan and cook covered for 2-3 minutes till it is nicely steamed. Or heat it in microwave.

15. Transfer to serving bowl and serve with Papad and Curd.

Kairi Rice (कैरीचा भात) – Raw Mango Rice
Kairi Rice (कैरीचा भात) – Raw Mango Rice

===================================================================================

कैरीचा भात

हा एक सोपा भाताचा प्रकार आहे ज्यात कच्ची कैरी घातली जाते. कैरीच्या थोड्या  आंबट चवीचा खमंग भात खूप चविष्ट लागतो. नेहमीच्या पुलावाला हा एक स्वादिष्ट पर्याय आहे. हा भात थंड / गरम कसाही छान लागतो. शिळा भात वापरून ही हा भात बनवू शकतावरून फोडणी घातलेला, तळलेले शेंगदाणे आणि काजू घातलेला हा कैरीचा भात नक्की करून बघा

साहित्य (४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली )

तांदूळ १ कप

कैऱ्या २ मध्यम

कच्चे शेंगदाणे अर्धा कप

किसलेलं सुकं खोबरं अर्धा कप

साखर १ टीस्पून (चवीनुसार कमी /जास्त करा)

मीठ चवीनुसार

काजूगर १०१२

ठेचलेली हिरवी मिरची अर्धा टीस्पून

फोडणीसाठी

तेल २ टेबलस्पून

मोहरी पाव टीस्पून

जिरं पाव टीस्पून

हिंग चिमूटभर

उडीद डाळ १ टीस्पून

सुक्या लाल मिरच्या ४

कढीपत्ता १०१२ पानं

कृती

. तांदूळ धुवून प्रेशर कुकर मध्ये भात करून घ्या. एका परातीत पसरून गार करून घ्या.

. सुकं खोबरं गुलाबी रंगावर भाजून ताटलीत काढून घ्या.

. कैरी सोलून किसून घ्या

. एका छोट्या कढईत फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, हिंग घालून फोडणी करा. उडीद डाळ घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. शेंगदाणे घालून लालसर परतून घ्या. काजूगर घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. सुक्या लाल मिरच्या मध्ये उभी चीर देऊन घाला आणि कढीपत्ता घाला.

. ही फोडणी परातीतल्या भातावर घाला. सुकं खोबरं हाताने चुरून घाला

. भातात मीठ, साखर, हिरवी मिरची घालून नीट मिक्स करा .

Kairi Rice (कैरीचा भात) – Raw Mango Rice

. आता अर्धी किसलेली कैरी घालून मिक्स करा. चव पाहून आणखी लागेल तशी उरलेली कैरी घाला.

. हा भात गार किंवा गरम कसाही छान लागतो. गरम हवा असेल तर पातेलीत काढून झाकण ठेवून मंद आचेवर एक वाफ काढा किंवा मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून घ्या.

. कैरीचा चविष्ट भात पापड आणि दह्याबरोबर सर्व्ह करा.

Kairi Rice (कैरीचा भात) – Raw Mango Rice
Kairi Rice (कैरीचा भात) – Raw Mango Rice

 

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes