Ratalyachi Karanji (रताळ्याची करंजी) – Sweet Potato Gujiya

Ratalyachi Karanji (रताळ्याची करंजी)

Ratalyachi Karanji (रताळ्याची करंजी) – Sweet Potato Gujiya

रताळ्याची करंजी मराठी

This is a variation of traditional Goan recipe Kanagachya Nevarya. This variation makes the dish suitable for fasting days also. It is healthy as it is not fried. Outer cover is of Sweet potatoes steamed/ roasted and mashed. In traditional recipe, steamed sweet potato is used. I use Gridle roasted Sweet Potato. For binding I have used Amaranth (Rajgira) flour. Traditional recipe uses Wheat flour. Filling is fresh coconut and jaggery. It’s very delicious.

Ingredients (makes 8-10 Karanji) (1 cup = 250 ml)

Sweet Potato 250 grams

Amaranth (Rajgira) Flour 3-4 tablespoon

Fresh grated coconut ¾ cup

Jaggery / Gud ½ cup + 1 tablespoon (add more if you want the filling more sweet)

Cashew nuts 18-20 cut in small pieces

Cardamom powder ¼ teaspoon

Salt 1-2 pinch

Desi Ghee (Clarified Butter) for shallow frying

Instructions

1. Wash and cut sweet potato pieces of 2-3 inch length. Roast these pieces on Griddle till soft or Pressure cook it.

2. Transfer sweet potatoes to a plate and leave to cool.

3. Meantime, add Jaggery to fresh grated coconut, add a pinch of salt and cook on low flame till Jaggery is melted.

4. Add cashew pieces, cardamom powder, mix and leave it to cool – this is the filling (we call it Puran)

5. Grate sweet potatoes; If the peel is thick remove it before grating. Or grate along with the peel

6. Add Amaranth (Rajgira) flour to grated sweet potatoes, add a pinch of salt and bind it together into medium consistency dough; use little water if required.

Dough for Karanji Cover (आवरणाचे पीठ)

7. Take a plastic sheet / butter paper, apply some Ghee on it.

8. Take lemon size ball of the dough, keep it on the plastic sheet and using your fingers pat it to make a circular shape about 3 inch diameter (Puri). Apply little water / Ghee to your fingers so that patting the dough is easier.

9. Place 1 teaspoon of filling and spread it on half of the puri in semi-circular shape leaving the circular edge.

10. Now fold the sheet with empty half over the half with filling, seal the round edge and press the Karanji gently to give it uniform thickness. Optionally you can use a fork to gently seal the edges.

Place the filling on half of the dough circle (सारण पुरीच्या अर्ध्या भागावर ठेवा)
Fold the plastic sheet to form a semi-circle of the dough Puri (प्लास्टिक पेपर घडी घालून पुरीला करंजीचा आकार द्या)

11. Roast this karanji on a non-stick Griddle with some desi ghee sprinkled on it. Roast both sides till light brown.

12. Serve hot or at room temperature. These Karanjis taste good either ways.

Note

1. Colour of Karanji depends on the colour of sweet potatoes.

Ratalyachi Karanji (रताळ्याची करंजी)
Ratalyachi Karanji (रताळ्याची करंजी)

===================================================================================

रताळ्याची करंजी उपासासाठी नाविन्यपूर्ण पौष्टिक आणि स्वादिष्ट गोड पदार्थ 

कणगाची नेवरी ही एक  गोव्याची पारंपारिक रेसिपी आहे. कणगं म्हणजे पांढरी रताळी ही गोव्यात मिळतात. आणि नेवरी म्हणजे करंजीमी नेहमीची रताळी वापरून ह्या करंज्या बनवते. पारंपारिक रेसिपीत रताळी शिजवून घेतात; मी तव्यावर भाजून घेते. आणि बाहेरच्या आवरणात पारंपारिक रेसिपीत गव्हाचं पीठ घालतात; मी राजगिऱ्याचं पीठ घालते. त्यामुळे ह्या करंज्या उपासाला ही चालतात. ओला नारळ आणि गुळाचं सारण भरून तव्यावर भाजलेल्या ह्या करंज्या अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक असतात नक्की करून बघा

साहित्य (१० करंज्यांसाठी) (१ कप = २५० मिली )

रताळी पाव किलो 

राजगिऱ्याचे पीठ ३४ टेबलस्पून

ताजा खवलेला नारळ पाऊण कप

चिरलेला गूळ  अर्धा कप + १ टेबलस्पून (पुरण जास्त गोड हवे असेल तर पाऊण कप घाला)

काजू १०१२ बारीक तुकडे करून

वेलची पूड पाव चमचा

मीठ चवीनुसार

साजूक तूप करंज्या भाजायला

कृती

. रताळी धुवून त्याचे २३ इंच लांबीचे तुकडे करा. तवा गरम करून हे रताळ्याचे तुकडे तव्यावर मंद आचेवर नरम होईपर्यंत भाजून घ्या किंवा प्रेशर कुकर मध्ये उकडून घ्या.

. रताळी गार करून किसून घ्या. सालं जाड असतील तर सालं काढा नाहीतर सालासकट किसून घ्या

. नारळ आणि गूळ एकत्र करून मंद गॅस वर गूळ वितळेपर्यंत शिजवा. मिश्रणात चिमूटभर मीठ, काजूचे तुकडे आणि वेलची पूड घालून मिश्रण एकत्र करा आणि गार करायला ठेवाकरंजीत भरायचं पुरण तयार आहे.   

. थोडं थोडं राजगिऱ्याचं पीठ रताळ्याच्या किसात मध्ये घालून नीट एकत्र करा. किंचित मीठ घालापोळीच्या कणकेसारखा घट्ट गोळा मळून घ्या. जरूर पडल्यास थोडं पाणी लावून मळून घ्या

Dough for Karanji Cover (आवरणाचे पीठ)

. पिठाचे लिंबाएवढे गोळे करून घ्या.

. प्लास्टिक च्या कागदावर / बटर पेपर वर थोडं तूप लावून पिठाचा गोळा ठेवून हलक्या हाताने पुरीच्या आकाराची पारी थापून घ्या. जरूर पडल्यास हाताला थोडं तूप/ पाणी  लावा.

. १ चमचा पुरण पारीच्या अर्ध्या भागावर पसरून घ्या. कडा मोकळ्या ठेवा.

. पारी  दुमडून करंजीचा आकार द्या. कडा बोटानी चेपून घ्या. काट्याच्या साहाय्याने कडा बंद करा. करंजी हलक्या हाताने चेपून घ्या म्हणजे पुरण भरलेला भाग जास्त जाड राहणार नाही

Place the filling on half of the dough circle (सारण पुरीच्या अर्ध्या भागावर ठेवा)
Fold the plastic sheet to form a semi-circle of the dough Puri (प्लास्टिक पेपर घडी घालून पुरीला करंजीचा आकार द्या)

. तापलेल्या नॉन स्टिक तव्यावर थोडं साजूक तूप घालून त्यावर करंजी ठेवा. दोन्ही बाजूनी तूप सोडून मंद आचेवर खमंग भाजून घ्या.

१०. रताळ्याची  स्वादिष्ट आणि पौष्टिक करंजी तयार आहे. ही करंजी गरम किंवा गार कशीही छान लागते.

टीप

. करंजीचा रंग रताळ्याच्या रंगानुसार येईल

Ratalyachi Karanji (रताळ्याची करंजी)
Ratalyachi Karanji (रताळ्याची करंजी)

 

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes