Ravyachi Kheer (रव्याची खीर) – Semolina Payasam – Semolia Pudding

Ravyachi Kheer (रव्याची खीर) – Semolina Payasam

Ravyachi Kheer (रव्याची खीर) – Semolina Payasam – Semolia Pudding

रव्याची खीर मराठी

Ravyachi Kheer is very popular Indian Sweet. It is made for any Auspicious occasion or as a part of any special meal or as a sweet dish. It’s very easy to make. Basic ingredients required for this Kheer are Fine Rava (Semolina), Milk and Sugar. I don’t add condensed milk as I feel it changes the texture and taste of Kheer. You can add dry fruits of your choice and add Cardamom, Saffron for flavour. Some like this Kheer thick, some like it fluid. The measure of Semolina  depends on this.

Ingredients (Makes 7-8 Servings) (1 cup = 250ml)

Full Fat Milk 1.25 litres

Fine Semolina 2 Tablespoon

Sugar about ½ cup (adjust as per taste)

Cardamom Powder ¼ teaspoon

Saffron 5-6 strands

Dry Fruits as per choice

Pure Ghee (Clarified Butter) 1 teaspoon

Instructions

1. Soak Saffron in 1 teaspoon warm milk.

2. Boil Milk and reduce to about 1 litre.

3. In another pan, add Ghee and Semolina. Roast on low flame till it’s light brown.

4. Add boiling milk to Semolina and cook on low flame for 3-4 minutes.

5. Add Sugar and boil mixture for 2-3 minutes.

6. Add soaked Saffron, Dry fruits, Boil for 2 minutes.

7. Add Cardamom powder, mix and switch off the gas.

8. Delicious Semolina Kheer is ready. Serve hot or cold; as it is or with Chapati/Roti.

Note

1. If you want Kheer consistency to be more fluid reduce Semolina to 1.5 Tablespoon.

Ravyachi Kheer (रव्याची खीर) – Semolina Payasam
Ravyachi Kheer (रव्याची खीर) – Semolina Payasam
Ravyachi Kheer (रव्याची खीर) – Semolina Payasam

===================================================================================

रव्याची खीर

रव्याची खीर हा पदार्थ भारतात सगळ्या प्रांतात केला जातो. सणासुदीला नैवेद्याच्या ताटात, काही खास प्रसंगी जेवणाच्या ताटात पुरीबरोबर किंवा असंच कधीही स्वीट डिश म्हणून ही खीर केली जाते. रेसिपी अगदी सोपी आहे. बारीक रवा,दूध आणि साखर हे मुख्य जिन्नस लागतात आणि स्वादासाठी वेलची, केशर, सुके मेवे घातले जातात. यात एकच महत्त्वाची गोष्ट म्हणजे रवा  किती घालायचापहिल्यांदाच खीर करणाऱ्या सगळ्यांचाच अंदाज चुकवणारा प्रश्न. बहुतेक जणांकडून जास्त रवा  घातला जातो आणि खिरीचा शिरा व्हायला लागतो. त्याची खीर करायला आणखी बरंच दूध ओतावं लागतंतुम्हाला दाट खीर हवी असेल तर सव्वा लिटर दुधासाठी (आटवून १ लिटर केलेले) २ टेबलस्पून रवा आणि पातळ खीर हवी असेल तर दीड टेबलस्पून रवा घालावा. इथे १ कप म्हणजे २५० मिली.

साहित्य (८ सर्विन्ग्स साठी) (१ कप = २५० मिली )

फुल क्रिम दूध सव्वा लिटर

बारीक रवा २ टेबलस्पून

साखर अर्धा कप (चवीनुसार कमी / जास्त करा )

केशर ५६ काड्या

वेलची पूड पाव चमचा

सुके मेवे आवडीनुसार

साजूक तूप १ चमचा

कृती

. एक चमचा कोमट दुधात केशर अर्धा तास भिजवून ठेवा.

. एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध आटवून १ लिटर करा.

. एका जाड बुडाच्या पातेल्यात १ चमचा साजूक तूप घालून रवा मंद आचेवर लालसर रंगावर भाजून घ्या

. रव्यात उकळतं दूध घालून ३४ मिनिटं मंद आचेवर शिजवा.

. आता त्यात साखर घालून मिश्रण २३ उकळा.

. वेलची पूड, भिजवलेलं केशर, सुके मेवे घालून २ मिनिटं उकळा.

. स्वादिष्ट खीर तयार आहे. गरम किंवा गार कशीही छान लागते. अशीच किंवा पुरी / पोळीबरोबर सर्व्ह करा.

टीप

. खीर पातळ हवी असेल तर दीड टेबलस्पून रवा घाला. 

Ravyachi Kheer (रव्याची खीर) – Semolina Payasam
Ravyachi Kheer (रव्याची खीर) – Semolina Payasam
Ravyachi Kheer (रव्याची खीर) – Semolina Payasam

3 Comments

Your comments / feedback will help improve the recipes