Sabudana Vada (साबुदाणा वडा ) – Tapioca / Sago Croquettes

Sabudana Vada (साबुदाणा वडा ) - Tapioca / Sago Croquettes

Sabudana Vada (साबुदाणा वडा ) – Tapioca / Sago Croquettes

साबुदाणा वडा मराठी 

One of the most popular dish for Fasting days in Maharashtra is Sabudana Vada. These are Deep fried crispy croquettes using Tapioca, Potato and Roasted Peanuts served with Chutney and/ or sweet Yogurt. Taste is supper yummy.

My Son has these Sabudana Vada in a very different way. He breaks Vadas into pieces; adds lemon juice and generously sprinkles Chaat Masala on the top. He does not like Chutney or anything else with it. This also tastes yummy.

Sometimes Sabudana Flour or Cooked Vari Rice (Samo Rice) is added to Sabudana Vada. But without that also Vadas are nice and crispy.

Ingredients (Makes 20-22 Vada) (1 cup = 250 ml)

Sabudana (Tapioca) 2 cups

Medium size potatoes 3

Roasted Peanut Powder 2 -3 tablespoons

Chili Paste ½ – 1 teaspoon

Amchoor (Mango Powder ) ½ teaspoon

Cumin Seeds ½ teaspoon

Chopped Coriander 1 tablespoon

Salt to taste

Ghee (Clarified butter) / Oil for Deep Frying

Instructions

1. Wash and soak Sabudana in water for 4-6 hours. Add water in the bowl just enough to cover sabudana. If you add more, it will be soggy; if you add less, it won’t soak properly

2. Boil, peel and grate potatoes.

3. In a pan, mix all ingredients except ghee.

4. If required, add little water to bind the mixture together. It should be stiff consistency dough.

5. Make big lemon size balls of the dough and flatten them a bit.

6. Heat Oil / Ghee in a Wok.

7. Reduce the flame. Slowly slide in Sabudana Vada one at a time in the Wok. Depending on the size of the Wok you can fry multiple Vadas at a time. Vadas puff up after frying so don’t add too many Vadas together.

8. Deep Fry Vadas on medium flame till both sides are light brown.

9. Serve Hot Sabudana Vada with Chutney and /or sweet Yogurt (Mix some sugar and a pinch of salt in Yogurt).

10. Serve hot with home made butter or chutney of your choice.

Note

1. You can mix 2 tablespoon of Sabudana (Tapioca) Flour or Cooked Vari (Samo) Rice in the dough.

Sabudana Vada (साबुदाणा वडा ) – Tapioca / Sago Croquettes
Sabudana Vada (साबुदाणा वडा ) – Tapioca / Sago Croquettes
 
Sabudana Vada (साबुदाणा वडा ) – Pieces of Vada with Lemon juice and Chat Masala (वड्याचे तुकडे लिंबू आणि चाट मसाला घालून)
 ===================================================================================

साबुदाणा वडा

उपासाच्या दिवशी साबुदाणा नाही खाल्ला तर उपास केला असं वाटत नाही. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे हे पदार्थ खूप लोकप्रिय आहेत. साबुदाणा वडा तर सर्वांचाच आवडता पदार्थ. रेसिपी सोपी आहे. फक्त वडे तळायला जरा वेळ लागतोसाबुदाणा वडा आपण नेहमी चटणी किंवा गोड दह्याबरोबर खातो. पण माझ्या मुलाला एका वेगळ्याच पद्धतीने वडे खायला आवडतात. वड्याचे तुकडे करून त्यावर लिंबू पिळायचे आणि चाट मसाला भुरभुरवायचा. आणि ते वडे फस्त करायचे. आम्ही खूप वर्षांपूर्वी श्रीनाथजी ला गेलो होतो तिथे ठेल्यावर अशा प्रकारे साबुदाणा वडे विकतात. तीच पद्धत आणि चव मुलाच्या डोक्यात बसलीय

काही ठिकाणी साबुदाणा वड्यात साबुदाणा पीठ किंवा शिजवलेले वारी तांदूळ (भगर) घालतात. पण ते न घालताही वडे छान कुरकुरीत होतात.

साहित्य (२०२२ वड्यांसाठी) (१ कप = २५०मिली)

साबुदाणे २ कप

बटाटे ३ मध्यम

भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट २३ टेबलस्पून 

ठेचलेली मिरची  अर्धा चमचा

आमचूर अर्धा चमचा

जिरे  अर्धा चमचा

चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून

मीठ चवीनुसार

तूप भाजण्यासाठी

कृती

. साबुदाणे धुवून ६ तास भिजत ठेवा. पातेल्यात साबुदाणे बुडतील एवढंच पाणी घाला

. बटाटे शिजवून घ्या

. भिजलेले साबुदाणे मोकळे करून त्यात बटाटे सोलून, किसून घाला

. दाण्याचे कूट, मिरची, आमचूर, मीठ, साखर, जिरे,कोथिंबीर घालून मिक्स करा.

. लागलं तरच थोडं पाणी घाला. पिठाचा घट्टसर गोळा बनवा

.पिठाचा  मोठ्या लिंबाएवढा गोळा घेऊन हाताने दाबून जरा चपट गोल बनवा. सगळे वडे असे करून घ्या.

. एका कढईत तेल/ तूप गरम करून घ्या. गॅस बारीक करून तयार वडे गरम तेल / तुपात सोडा. मध्यम आचेवर खरपूस तळून घ्या

. गरम साबुदाणा वडे चटणी आणि गोड दह्याबरोबर सर्व्ह करा. गोड दह्यासाठी ताज्या दह्यात थोडी साखर आणि किंचित मीठ घालून मिक्स करा.   

टीप

. हवं असल्यात पीठ भिजवताना २ टेबलस्पून साबुदाण्याचे पीठ किंवा शिजवलेले वरी तांदूळ (भगर) घाला

Sabudana Vada (साबुदाणा वडा ) – Tapioca / Sago Croquettes
Sabudana Vada (साबुदाणा वडा ) – Pieces of Vada with Lemon juice and Chat Masala (वड्याचे तुकडे लिंबू आणि चाट मसाला घालून)
Sabudana Vada (साबुदाणा वडा ) – Tapioca / Sago Croquettes

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes