Beetachya Pananche Laadoo (बीटाच्या पानांचे लाडू) – Beet Root Greens Laddu

Beetachya Pananche Laadoo (बीटाच्या पानांचे लाडू)

Beetachya Pananche Laadoo (बीटाच्या पानांचे लाडू) – Beet Root Greens Laddu

बीटाच्या पानांचे लाडू मराठी

My Innovative recipe using Leaves of Beet Root for making Laddus. We generally don’t use Leaves of Beet Root. But Tender leaves have a nice earthy taste and they are high on nutrients. I added some Wheat flour and Roasted Chana Flour and a boiled Beet root also. These Laddus are made without white sugar. Jaggery is used for sweetness. Because of addition of Leaves, little salt is required for taste. Finally I rolled Laddus in Puffed Amaranth (Rajgira Laahi). With that these delicious Laddus look very pretty – like chocolate balls. Also these Laddus need much less Ghee than other Laddus.

Ingredients (1 cup = 250ml) (makes 11-12 Laadoo)

Chopped Beet Root Leaves and tender stems 2 cups

Beetroot 1 small Boiled

Wheat Flour ½ cup

Roasted Bengal Gram (Chutney Dal) ½ cup

Jaggery crushed 1 cup

Roasted Sesame Seeds coarse Powder 1 tablespoon

Pure Ghee 5 teaspoon

Puffed Amaranth (Rajgira Laahi) about 3 tablespoon

Salt 2 pinch

Instructions

1. Clean Beet Root Leaves. Separate out leaves and tender stems. Throw away the remaining parts. Wash Leaves and tender stems. Spread them on a napkin to dry. Upon drying finely chop leaves and stems.

Beet Root Leaves (बीटची पानं)

2. In a pan, add 2 teaspoon of Ghee. Add chopped Leaves, stems and roast on low flame for 5 minutes. Keep stirring all the time.

3. Take it out in a plate.

4. In the same pan, add Wheat flour and 3 teaspoon of Ghee. Roast on low flame stirring continuously till the colour changes and you get nice aroma of roasted flour. Take it out in a bowl.

5. Peel boiled Beetroot and chop into small pieces.

6. Using a grinder, grind roasted leaves, stems and boiled beetroot into a coarse powder. Transfer it to the bowl.

7. Grind roasted Bengal Gram (Chutney Dal) into a fine powder. Without taking out the powder, add Jaggery in the grinder and grind together.

8. Transfer the mixture to the bowl.

9. Add sesame Seeds Powder, salt. Mix well.

10. If required, add a spoonful of Ghee and mix together. Roll medium size Laddus and roll them in Puffed Amaranth.

11. Delicious Beet Root Greens Laddus are ready. These can be stored at room temperature for 2-3 days. Beyond that store them in refrigerator.

Beetachya Pananche Laadoo (बीटाच्या पानांचे लाडू)
Beetachya Pananche Laadoo (बीटाच्या पानांचे लाडू)

 

 

 

 

 

 

==================================================================================

बीटाच्या पानांचे लाडू नाविन्यपूर्ण स्वादिष्ट आणि पौष्टिक लाडू

ही माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे. आपण सहसा बीटाची पानं वापरत नाही. पण ह्या कोवळ्या पानांना छान चव असते. तसंच  ती खूप पौष्टीक असतात. ह्या लाडवांमध्ये मी थोडी कणिक आणि डाळ्याचे पीठ घातलंय. रंगासाठी एक छोटा बीट उकडून घातलाय. गोडव्यासाठी साखर न वापरता गूळ घातलाय. ह्या लाडवांत  भाजीची पानं असल्यामुळे किंचित मीठ घालावं लागतं नाहीतर लाडू अळणी लागतात. अगदी स्वादिष्ट लागतात हे लाडूलाडू वळल्यावर मी ते राजगिऱ्याच्या लाह्यांमध्ये घोळवले. त्यामुळे लाडू खूप सुंदर दिसतात चॉकोलेट बॉल्स सारखे. ह्या लाडवांत तूपही कमी लागतं.

साहित्य (१ कप = २५० मिली) (१०१२ लाडवांसाठी)

बीटची पानं आणि कोवळे देठ बारीक चिरून दोन कप

बीट १ छोटा उकडून

कणिक अर्धा कप

डाळं अर्धा कप 

बारीक चिरलेला गूळ १ कप

भाजलेल्या तिळाची जाडसर पूड १ टेबलस्पून

साजूक तूप ५ टीस्पून

राजगिऱ्याच्या लाह्या अंदाजे ३ टेबलस्पून

मीठ २ चिमूट

कृती

. बीटची पानं आणि कोवळे देठ वेगळे काढा आणि धुवून घ्या. एका कापडावर पसरून दोन्ही सुकवून घ्या. सुकल्यावर पानं आणि देठ बारीक चिरून घ्या

Beet Root Leaves (बीटची पानं)

. एका कढईत २ टीस्पून साजूक तूप घालून चिरलेली पानं आणि देठ घाला. मंद आचेवर ५ मिनिटं परतून घ्या. एका ताटलीत काढून घ्या

. त्याच कढईत ३ टीस्पून साजूक तूप घालून कणिक घाला. मंद आचेवर खमंग भाजून घ्या. एका परातीत काढून घ्या

. उकडलेला बीट सोलून त्याचे बारीक तुकडे करा. बीटचे तुकडे, भाजलेली पानं आणि देठ मिक्सरमध्ये वाटून घ्या. परातीत काढून घ्या.

. डाळं मिक्सरमध्ये घालून बारीक करा. नंतर त्यातच गूळ घालून मिक्सर एकदा फिरवून घ्या

. वाटलेलं मिश्रण परातीत काढून घ्या. भाजलेल्या तिळाची पूड घाला. मीठ घाला आणि मिश्रण एकजीव करा.

. जरूर पडल्यास एक टीस्पून साजूक तूप घालून मिश्रण एकजीव करा. मध्यम आकाराचे लाडू वळा.

. राजगिऱ्याच्या लाह्या एका ताटलीत घेऊन त्यात लाडू घोळवा.

. बीटाच्याच्या पानांचे स्वादिष्ट आणि पौष्टिक लाडू तयार आहेत. हे लाडू सामान्य तापमानाला २३ चांगले राहतात. त्यापेक्षा जास्त दिवस ठेवायचे असतील तर फ्रिजमध्ये ठेवा.

Beetachya Pananche Laadoo (बीटाच्या पानांचे लाडू)
Beetachya Pananche Laadoo (बीटाच्या पानांचे लाडू)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes